बेलकरवाडी येथे संत कवी महीपती महाराजांचा ६० वा फिरता नारळी सप्ताह बेलकरवाडी येथे संत कवी महीपती महाराजांचा ६० वा फिरता नारळी सप्ताह बेलकरवाडी येथे संत कवी महीपती महाराज यांच्या ६० व्या फिरता नारळी सप्ताहाचा शुभारंभ धर्मध्वज पूजनाने उत्साहात करण्यात आला. हा सोहळा संजय महाराज शास्त्री यांच्या हस्ते संपन्न झाला. या वेळी महंत अर्जुन महाराज तनपुरे, गुरुवर्य बाळू काका कांबळे, ह.भ.प. नामदेव महाराज, बाळासाहेब बेलकर, बाबासाहेब महाराज वाळुंज, साई आदर्श मल्टीस्टेटचे संस्थापक शिवाजीराव कपाळे तसेच पंचक्रोशीतील मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. हा पवित्र नारळी सप्ताह दिनांक ७ एप्रिल २०२६ ते १४ एप्रिल २०२६ या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न होणार आहे. सप्ताहादरम्यान कीर्तन, प्रवचन, भजन व इतर आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाचा लाभ पंचक्रोशीतील सर्व भाविकांनी घ्यावा, असे आवाहन सप्ताह कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे. प्रतिनिधी जालिंदर आल्हाट
बेलकरवाडी येथे संत कवी महीपती महाराजांचा ६० वा फिरता नारळी सप्ताह बेलकरवाडी येथे संत कवी महीपती महाराजांचा ६० वा फिरता नारळी सप्ताह बेलकरवाडी येथे संत कवी महीपती महाराज यांच्या ६० व्या फिरता नारळी सप्ताहाचा शुभारंभ धर्मध्वज पूजनाने उत्साहात करण्यात आला. हा सोहळा
संजय महाराज शास्त्री यांच्या हस्ते संपन्न झाला. या वेळी महंत अर्जुन महाराज तनपुरे, गुरुवर्य बाळू काका कांबळे, ह.भ.प. नामदेव महाराज, बाळासाहेब बेलकर, बाबासाहेब महाराज वाळुंज, साई आदर्श मल्टीस्टेटचे संस्थापक शिवाजीराव कपाळे तसेच पंचक्रोशीतील मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. हा पवित्र नारळी सप्ताह दिनांक ७
एप्रिल २०२६ ते १४ एप्रिल २०२६ या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न होणार आहे. सप्ताहादरम्यान कीर्तन, प्रवचन, भजन व इतर आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाचा लाभ पंचक्रोशीतील सर्व भाविकांनी घ्यावा, असे आवाहन सप्ताह कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे. प्रतिनिधी जालिंदर आल्हाट
- User4282Akole, Ahmednagar👌7 days ago
- hajaron logon ka nuksan ho gaya hai please kripya kisanon ka madad Karen aap log kisanon ka khet mein Aag lag Gaya Bhari bharkar nuksan ho gaya hai nuksan ke Karan Kisan log pareshan hai unki madad karne ke liye yah news Dala gaya hai2
- अल्पवयीन मुलीला बलात्कार करून गरोदर करणाऱ्या आरोपीला अजिंठा पोलीस यांनी अटक केल्याची माहिती आज रोजी माध्यमांना देण्यात आली असून मोहोळ येथील एका तरुणीला आरोपीने बळजबरीने बलात्कार करून तिला गरोदर करून पाहून गेला होता सदरील आरोपीला आज रोजी अजिंठा पोलिसांनी अटक केली आहे अशी माहिती आज रोजी माध्यमांना देण्यात आली आहे.1
- भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाचा तपास विविध यंत्रणांमार्फत सुरू असून दररोज नवे पैलू समोर येत आहेत. एसआयटीच्या सखोल चौकशीतून अनेक कारनामे उघड झाले असून हे गुन्हे आतापर्यंत १२ पर्यंत वाढले आहेत. नाशिक दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खरातच्या कोट्यवधींच्या संशयास्पद आर्थिक व्यवहारांची ईडी चौकशी करण्याची घोषणा केली आहे.फडणवीस यांनी स्पष्ट केले की खरातच्या सर्व व्यवहारांची चौकशी केली जाईल. सीडीआर कोणी आणि कसा लीक केला, तसेच अंजली दमानियांकडे तो कसा पोहोचला, याचाही तपास केला जाणार आहे. तपास यंत्रणांनाही खरातशी संबंधित कोणत्याही व्यक्तीवर कारवाई करण्याचा इशारा फडणवीस यांनी दिला आहे.1
- भोकर तहसील के अंतर्गत आपूर्ति विभाग का काला घालमेल सामने आया है और यह घटना सामने आई है कि भोकर के राशन गोदाम को निजी लोगों को सौंप दिया गया है लेकिन गोदाम पर तैनात गोदामपाल और अधिकारी गोदाम को खाली छोड़कर निजी काम से गांव के बाहर चले गए हैं। वितरण के लिए आने वाले प्रत्येक अनाज को तौलना एवं जांच करना तथा गोदाम में अनाज का भण्डारण उचित ढंग से रखना तथा प्रत्येक पन्द्रह दिन में अनाज की नमी को निरीक्षण रजिस्टर में दर्ज करना, समय-समय पर छिड़काव एवं धुंआ करना तथा गोदाम को साफ-सुथरा रखना तथा अनाज को हवादार रखना तथा वरिष्ठ अधिकारियों को पूर्व सूचना दिए बिना गोदाम नहीं छोड़ना अनिवार्य है। यहां तक कि जब भोकर स्थित अनाज गोदाम में निजी लोगों द्वारा अनाज की अनलोडिंग की जाती है, तो बिना माप किये ही लोग मीटिंग होने की बात कह कर अपना काम करने चले जाते हैं. यह बेहद गंभीर मामला है और इस दौरान अगर अनाज चोरी हो जाए या अनाज में जहर मिला दिया जाए तो इसका जिम्मेदार कौन होगा, यह सवाल भी उठ रहा है।4
- राहुड घाटात दुचाकीचा अपघात; स्पीड ब्रेकरमुळे महिला जखमी संस्थानच्या रुग्णवाहिकेमुळे जखमींना वेळेवर उपचार; उमराणा रुग्णालयात दाखल शुरू न्युज प्रतिनिधी चांदवड चांदवड : मुंबई-आग्रा महामार्गावरील अत्यंत धोकादायक मानल्या जाणाऱ्या राहुड घाटात आज सकाळी एका दुचाकीचा अपघात झाला. महामार्गावरील स्पीड ब्रेकरचा अंदाज न आल्याने दुचाकीवरून पडून एक महिला गंभीर जखमी झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज दिनांक ५ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९:२५ च्या सुमारास नाशिककडून मालेगावच्या दिशेने MH 15 FS 3511 या क्रमांकाची दुचाकी जात होती. राहुड घाटातील म्हसोबा मंदिराजवळ असलेल्या स्पीड ब्रेकरवर चालकाचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. यावेळी दुचाकीला जोराचा झटका बसल्याने पाठीमागे बसलेल्या मीना दिलीप हिरे (रा. नाशिक) या महामार्गावर फेकल गेल्या आणि जखमी झाल्या. अपघात घडल्यानंतर परिसरातून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी तातडीने मदतीसाठी पाचारण केले. राहुड घाटात अपघातप्रवण क्षेत्र असल्याने तिथे सदैव तैनात असलेली जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान (नाणीज) यांची मोफत रुग्णवाहिका माहिती मिळताच काही मिनिटांत घटनास्थळी पोहोचली. रुग्णवाहिकेतील मदतनीसांनी जखमी महिलेला तातडीने उमराणा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. _स्पीड ब्रेकर ठरताहेत डोकेदुखी?_ राहुड घाटात वाहनांचा वेग मर्यादित ठेवण्यासाठी स्पीड ब्रेकर लावण्यात आले आहेत, मात्र अनेकदा चालकांना याचा अंदाज येत नसल्याने असे छोटे-मोठे अपघात घडत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. जखमी महिलेवर सध्या उमराणा येथे उपचार सुरू असून, संस्थानच्या तत्परतेमुळे त्यांना वेळेत वैद्यकीय मदत मिळू शकली.1
- --- (प्रतिनिधी) :- आष्टी तालुक्यातील अंभोरा येथील सुपुत्र व नवी मुंबई पनवेल येथून दैनिक युवक आधारच्या माध्यमातून पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे संपादक संतोष शिवदास आमले यांना World Cultural and Educational Organisation तर्फे ‘Honorary Doctorate Award’ या मानाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. हा सन्मान मिळाल्याने परिसरात आनंदाचे व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर संस्था भारत सरकार मान्यताप्राप्त असून, संस्थेच्या मूल्यांकन मंडळाने संचालक व अध्यक्ष यांच्या अधिकाराने हा सन्मान जाहीर केला आहे. पत्रकारिता क्षेत्रातील त्यांचे निष्ठावान, धडाडीचे व समाजाभिमुख कार्य लक्षात घेऊन हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे. आमले यांनी आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून अनेक सामाजिक प्रश्नांना वाचा फोडत सामान्य जनतेच्या अडचणी प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचे काम सातत्याने केले आहे. त्यांच्या लेखणीने समाजप्रबोधन घडवून आणत जनजागृतीची महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. ‘दैनिक युवक आधार’च्या माध्यमातून त्यांनी पत्रकारिता क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली असून, विविध वर्तमानपत्रांमध्ये उपसंपादक म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय काम पाहिले आहे. सध्या ते नवी मुंबई, पनवेल येथे वास्तव्यास असून ‘दैनिक युवक आधार’चे सर्व कामकाज ते समर्थपणे सांभाळत आहेत. त्यांच्या कार्यातून सामाजिक बांधिलकी, प्रामाणिकपणा आणि जनहिताचा ध्यास स्पष्टपणे दिसून येतो. पत्रकारितेला केवळ व्यवसाय न मानता समाजसेवेचे प्रभावी साधन म्हणून त्यांनी जपले आहे. या सन्मानामुळे अंभोरा गावासह आष्टी तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. संतोष आमले यांच्या या यशामुळे ग्रामीण भागातील तरुणांना प्रेरणा मिळत असून, जिद्द, चिकाटी आणि प्रामाणिक मेहनतीच्या जोरावर कोणतेही उद्दिष्ट साध्य करता येते, याचे हे उत्तम उदाहरण ठरत आहे.1
- मोहम्मद वाडी सांगरिया सोसायटीच्या मागे अचानक झाड पडल्याने वाहतुकीला अडथळा1
- शहरात कुंटणखाना चालू होणाऱ्या तीन आरोपींना वाळूज एमआयडीसी परिसरातील कामगार चौकातील एका लॉज परिसरातून गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली असून याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात तीन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती आज रोजी माध्यमांना सदरील माहिती देण्यात आली आहे.1