logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

तळेगाव दाभाडे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी नगर परिषदेत अभिवादन; मान्यवरांनी विचारांचा जागर केला तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी तळेगाव दाभाडे नगर परिषद कार्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. नगराध्यक्ष श्री. संतोष हरिभाऊ दाभाडे यांच्या हस्ते डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी नगरसेवक श्री. शिवाजी आगळे, श्री. विनोद भेगडे, तसेच नगरसेविका सौ. आशा अशोक भेगडे, सौ. हेमलता खळदे, सौ. भारतीताई धोत्रे, सौ. शोभाताई परदेशी आणि कु. शिया चिमटे यांची उपस्थिती होती. याशिवाय मुख्याधिकारी श्री. गिरीश दापकेकर, उपमुख्याधिकारी ममता राठोड, सामाजिक कार्यकर्ते श्री. संजय बाविस्कर यांच्यासह नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान नगराध्यक्ष श्री. संतोष दाभाडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याचा सविस्तर आढावा घेतला. त्यांनी आंबेडकरांच्या सामाजिक न्याय, समता आणि शिक्षणाच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित करत आजच्या पिढीने त्यांच्या तत्वांचा अंगीकार करण्याचे आवाहन केले. मुख्याधिकारी श्री. गिरीश दापकेकर यांनीही आपल्या भाषणात डॉ. आंबेडकरांच्या राष्ट्रनिर्मितीतील योगदानावर प्रकाश टाकला. भारतीय संविधान निर्मितीतून त्यांनी देशाला दिलेली दिशा आणि समाजातील वंचित घटकांसाठी केलेले कार्य याबद्दल त्यांनी विशेष उल्लेख केला. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला अभिवादन करत त्यांच्या विचारांचे पालन करण्याचा संकल्प व्यक्त केला. संपूर्ण वातावरणात आदर आणि कृतज्ञतेची भावना दिसून आली.

4 hrs ago
user_NEWS 24 MAHARASHTRA
NEWS 24 MAHARASHTRA
Media house पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
4 hrs ago
9a6dfecc-5a91-471c-900c-3edc06124aac

तळेगाव दाभाडे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी नगर परिषदेत अभिवादन; मान्यवरांनी विचारांचा जागर केला तळेगाव दाभाडे : प्रतिनिधी तळेगाव दाभाडे नगर परिषद कार्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. नगराध्यक्ष श्री. संतोष हरिभाऊ दाभाडे यांच्या हस्ते डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी नगरसेवक श्री. शिवाजी आगळे, श्री. विनोद भेगडे, तसेच नगरसेविका सौ. आशा अशोक भेगडे, सौ. हेमलता खळदे, सौ. भारतीताई धोत्रे, सौ. शोभाताई परदेशी आणि कु. शिया चिमटे यांची उपस्थिती होती. याशिवाय मुख्याधिकारी श्री. गिरीश दापकेकर, उपमुख्याधिकारी ममता राठोड, सामाजिक कार्यकर्ते श्री. संजय बाविस्कर यांच्यासह नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान नगराध्यक्ष श्री. संतोष दाभाडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याचा सविस्तर आढावा घेतला. त्यांनी आंबेडकरांच्या सामाजिक न्याय, समता आणि शिक्षणाच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित करत आजच्या पिढीने त्यांच्या तत्वांचा अंगीकार करण्याचे आवाहन केले. मुख्याधिकारी श्री. गिरीश दापकेकर यांनीही आपल्या भाषणात डॉ. आंबेडकरांच्या राष्ट्रनिर्मितीतील योगदानावर प्रकाश टाकला. भारतीय संविधान निर्मितीतून त्यांनी देशाला दिलेली दिशा आणि समाजातील वंचित घटकांसाठी केलेले कार्य याबद्दल त्यांनी विशेष उल्लेख केला. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला अभिवादन करत त्यांच्या विचारांचे पालन करण्याचा संकल्प व्यक्त केला. संपूर्ण वातावरणात आदर आणि कृतज्ञतेची भावना दिसून आली.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०७ यांचेकडुन १० सराईत गुन्हेगारांवर दीर्घ कालावधीसाठी हद्दपार कारवाई व १३५ गुन्हेगारांवर तीन दिवसाकरीता हद्दपार कारवाई
    1
    पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०७ यांचेकडुन १० सराईत गुन्हेगारांवर दीर्घ कालावधीसाठी हद्दपार कारवाई व १३५ गुन्हेगारांवर तीन दिवसाकरीता हद्दपार कारवाई
    user_विशेष तपास न्युज
    विशेष तपास न्युज
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    1
    Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    user_क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • मावळ पुणे :- बोरघाटातील खंडाळा परिसरात माणुसकीचं हृदयस्पर्शी चित्र समोर आलं आहे. उन्हाच्या तीव्र झळा सहन करत पाण्यासाठी भटकणाऱ्या मुक्या प्राण्यांची व्यथा पाहून भाजपचे नव भारतीय शिव वाहतूक संघटनेचे हाजी अराफत शेख यांनी पुणे मुंबई प्रवासा दरम्यान माकडांना थंडगार पाणी पाजत बिस्किटे खाऊ घातली. या प्रसंगाने “मानसातली माणुसकी” अजून जिवंत असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झालं.याच पार्श्वभूमीवर वनमंत्री गणेश नाईक आणि वन विभागाला भावनिक साद घालत, बोरघाट-खंडाळा परिसरात या मुक्या प्राण्यांसाठी कायमस्वरूपी पाण्याची टाकी उभारण्याची मागणी करण्यात आली आहे.विशेष म्हणजे, परवानगी मिळाल्यास स्वतःच्या खर्चातून पाण्याची टाकी उभारण्याची तयारीही संबंधितांकडून दर्शवण्यात आली आहे. माणुसकी आणि दयाभाव जपत, आवाज नसलेल्या जीवांसाठी पुढे येणं हाच खरा मानवधर्म असल्याचं या घटनेतून स्पष्ट होत आहे... #मावळ #पुणे #बोरघाट #खंडाळा #माणुसकी #मुक्याप्राणी #प्राणीसंवर्धन #वनविभाग #पाणीटंचाई #उन्हाळा #सामाजिककार्य #दयाभाव #हाजीअराफतशेख #भाजप #पर्यावरण #Maval #Pune #BorGhat #Khandala #Humanity #AnimalCare #StrayAnimals #WildlifeCare #ForestDepartment #WaterScarcity #SummerHeat #SocialWork #Compassion #HajiArafatSheikh #BJP #Environment
    1
    मावळ पुणे :-
बोरघाटातील खंडाळा परिसरात माणुसकीचं हृदयस्पर्शी चित्र समोर आलं आहे. उन्हाच्या तीव्र झळा सहन करत पाण्यासाठी भटकणाऱ्या मुक्या प्राण्यांची व्यथा पाहून भाजपचे नव भारतीय शिव वाहतूक संघटनेचे हाजी अराफत शेख यांनी पुणे मुंबई प्रवासा दरम्यान माकडांना थंडगार पाणी पाजत बिस्किटे खाऊ घातली. या प्रसंगाने “मानसातली माणुसकी” अजून जिवंत असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झालं.याच पार्श्वभूमीवर वनमंत्री गणेश नाईक आणि वन विभागाला भावनिक साद घालत, बोरघाट-खंडाळा परिसरात या मुक्या प्राण्यांसाठी कायमस्वरूपी पाण्याची टाकी उभारण्याची मागणी करण्यात आली आहे.विशेष म्हणजे, परवानगी मिळाल्यास स्वतःच्या खर्चातून पाण्याची टाकी उभारण्याची तयारीही संबंधितांकडून दर्शवण्यात आली आहे. माणुसकी आणि दयाभाव जपत, आवाज नसलेल्या जीवांसाठी पुढे येणं हाच खरा मानवधर्म असल्याचं या घटनेतून स्पष्ट होत आहे...
#मावळ #पुणे #बोरघाट #खंडाळा #माणुसकी #मुक्याप्राणी #प्राणीसंवर्धन #वनविभाग #पाणीटंचाई #उन्हाळा #सामाजिककार्य #दयाभाव #हाजीअराफतशेख #भाजप #पर्यावरण
#Maval #Pune #BorGhat #Khandala #Humanity #AnimalCare #StrayAnimals #WildlifeCare #ForestDepartment #WaterScarcity #SummerHeat #SocialWork #Compassion #HajiArafatSheikh #BJP #Environment
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • Post by GBK news
    1
    Post by GBK news
    user_GBK news
    GBK news
    कल्याण, ठाणे, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • देखिए सोशल मीडिया का यह वायरल वीडियो जिसमें युक्ति की कोई पहचान या नाम को नहीं दिखाया गया यह सिर्फ एक सोशल मीडिया का वायरल वीडियो है
    1
    देखिए सोशल मीडिया का यह वायरल वीडियो जिसमें  युक्ति की कोई पहचान या नाम को नहीं दिखाया गया यह सिर्फ एक सोशल मीडिया का वायरल वीडियो है
    user_पत्रकार योगेश यादव
    पत्रकार योगेश यादव
    Social Media Manager उल्हासनगर, ठाणे, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • 19 अप्रैल को गुलामे अहले बैत फाउंडेशन Dwara महिलाओं के लिए मुफ़्त हिजामा कैंप का आयोजन.#mumbranews
    1
    19 अप्रैल को गुलामे अहले बैत फाउंडेशन Dwara महिलाओं के लिए मुफ़्त हिजामा कैंप का आयोजन.#mumbranews
    user_Naya Inquilab Tv News Official
    Naya Inquilab Tv News Official
    News,blog,entertainment ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    34 min ago
  • डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी दुर्गेशभाऊ खाडे युवा मंच pcmc
    1
    डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी दुर्गेशभाऊ खाडे युवा मंच pcmc
    user_Durgeshbhau khade Sarkar
    Durgeshbhau khade Sarkar
    Political party office Pimpri Chanchwad, Pune•
    5 hrs ago
  • मावळ पुणे : - इंद्रायणी नदी मध्ये देहू परिसरात मोठ्या प्रमाणात मासे मृत अवस्थेत आढळल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. गाथा मंदिर परिसरात घडलेल्या या प्रकारामुळे भाविक, आणि पर्यावरण प्रेमींमध्ये नाराजी पसरली आहे. पुन्हा एकदा इंद्रायणी नदीत वाढलेली जलपर्णी, पाण्यातील ऑक्सिजनची कमतरता आणि वाढते प्रदूषण ही संभाव्य कारणे समोर येत आहेत. तसेच काही ठिकाणी रासायनिक पदार्थांचा वापर करून अवैध मासेमारी होत असल्याचाही संशय व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर जलपर्णी तातडीने हटवणे, पाण्याचे नमुने तपासणे आणि अवैध मासेमारी प्रकारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे... #इंद्रायणी_नदी #देहू #मासेमृत्यू #प्रदूषण #पर्यावरण #जलप्रदूषण #मावळ #पुणे_न्यूज #गाथा_मंदिर #नदी_संरक्षण #जलपर्णी #अवैध_मासेमारी #IndrayaniRiver #Dehu #FishDeath #WaterPollution #Environment #Maval #PuneNews #GathaMandir #RiverPollution #SaveRivers #WaterHyacinth #IllegalFishing
    1
    मावळ पुणे : -
इंद्रायणी नदी मध्ये देहू परिसरात मोठ्या प्रमाणात मासे मृत अवस्थेत आढळल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. गाथा मंदिर परिसरात घडलेल्या या प्रकारामुळे भाविक, आणि पर्यावरण प्रेमींमध्ये नाराजी पसरली आहे. पुन्हा एकदा इंद्रायणी नदीत वाढलेली जलपर्णी, पाण्यातील ऑक्सिजनची कमतरता आणि वाढते प्रदूषण ही संभाव्य कारणे समोर येत आहेत. तसेच काही ठिकाणी रासायनिक पदार्थांचा वापर करून अवैध मासेमारी होत असल्याचाही संशय व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर जलपर्णी तातडीने हटवणे, पाण्याचे नमुने तपासणे आणि अवैध मासेमारी प्रकारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे...
#इंद्रायणी_नदी #देहू #मासेमृत्यू #प्रदूषण #पर्यावरण #जलप्रदूषण #मावळ #पुणे_न्यूज #गाथा_मंदिर #नदी_संरक्षण #जलपर्णी #अवैध_मासेमारी
#IndrayaniRiver #Dehu #FishDeath #WaterPollution #Environment #Maval #PuneNews #GathaMandir #RiverPollution #SaveRivers #WaterHyacinth #IllegalFishing
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • GBK NEWS | ब्रेकिंग न्यूज 🚨 महाराष्ट्रात अपघातांची मालिका; 5 जिल्ह्यांत 5 भीषण अपघात, 6 जणांचा मृत्यू महाराष्ट्र : राज्यात आज एकामागोमाग एक भीषण रस्ते अपघात घडल्याने खळबळ, उडाली आहे. विविध जिल्ह्यांत झालेल्या अपघातांत एकूण 6 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी आहेत. 📍 परभणी (उमरी फाटा) तीन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या घटनेत सिद्धार्थ पितांबरे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर अन्य दोघे जखमी आहेत. 📍 भंडारा (राष्ट्रीय महामार्ग 53) भरधाव ट्रकने चारचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू, तर चार जण गंभीर जखमी झाले. 📍 कोल्हापूर-इचलकरंजी मार्ग धार्मिक कार्यासाठी निघालेल्या तरुणाचा दुचाकी अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. मृत युवकाचे नाव सुशांत कांबळे असे आहे. 📍 पुणे निवडणूक कामाच्या तणावात असलेल्या प्राध्यापक ज्ञानेश्वर रोटे (40) यांचा दुचाकी घसरून अपघात झाला. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. 📍 मुंबई-नाशिक महामार्ग कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार ट्रेलरला धडकली. या अपघातात दीपक पाटेकर यांचा मृत्यू, तर चार जण जखमी झाले. 📍 छत्रपती संभाजीनगर (समृद्धी महामार्ग) कारने ट्रकला मागून धडक दिल्याने कार पेटली. या भीषण घटनेत पवन अजमेरा यांचा जळून मृत्यू, तर दोन जण जखमी झाले. ⚠️ या सर्व घटनांमुळे संबंधित परिसरात दुःखाचे वातावरण पसरले असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. 📺 GBK NEWS सत्याचा आवाज जनतेसाठी
    1
    GBK NEWS | ब्रेकिंग न्यूज
🚨 महाराष्ट्रात अपघातांची मालिका; 5 जिल्ह्यांत 5 भीषण अपघात, 6 जणांचा मृत्यू
महाराष्ट्र : राज्यात आज एकामागोमाग एक भीषण रस्ते अपघात घडल्याने खळबळ, उडाली आहे. विविध जिल्ह्यांत झालेल्या अपघातांत एकूण 6 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी आहेत.
📍 परभणी (उमरी फाटा)
तीन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या घटनेत सिद्धार्थ पितांबरे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर अन्य दोघे जखमी आहेत.
📍 भंडारा (राष्ट्रीय महामार्ग 53)
भरधाव ट्रकने चारचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू, तर चार जण गंभीर जखमी झाले.
📍 कोल्हापूर-इचलकरंजी मार्ग
धार्मिक कार्यासाठी निघालेल्या तरुणाचा दुचाकी अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. मृत युवकाचे नाव सुशांत कांबळे असे आहे.
📍 पुणे
निवडणूक कामाच्या तणावात असलेल्या प्राध्यापक ज्ञानेश्वर रोटे (40) यांचा दुचाकी घसरून अपघात झाला. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.
📍 मुंबई-नाशिक महामार्ग
कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार ट्रेलरला धडकली. या अपघातात दीपक पाटेकर यांचा मृत्यू, तर चार जण जखमी झाले.
📍 छत्रपती संभाजीनगर (समृद्धी महामार्ग)
कारने ट्रकला मागून धडक दिल्याने कार पेटली. या भीषण घटनेत पवन अजमेरा यांचा जळून मृत्यू, तर दोन जण जखमी झाले.
⚠️ या सर्व घटनांमुळे संबंधित परिसरात दुःखाचे वातावरण पसरले असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
📺 GBK NEWS
सत्याचा आवाज जनतेसाठी
    user_GBK news
    GBK news
    कल्याण, ठाणे, महाराष्ट्र•
    8 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.