Shuru
Apke Nagar Ki App…
अतिक्रमण कारवाईत दिव्यांग महिलेचे मडक्यांचे दुकान उद्ध्वस्त, भावनिक व्हिडिओ व्हायरल छत्रपती संभाजीनगरमध्ये अवैध अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरू असताना एक हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये एका दिव्यांग महिलेचे मडक्यांचे छोटेसे दुकान जेसीबीद्वारे जमीनदोस्त करण्यात आले.आपल्या उदरनिर्वाहाचे एकमेव साधन उद्ध्वस्त झाल्याने ती महिला भावनिक होऊन फुटलेली मडकी गोळा करताना दिसत आहे.प्रशासनाने अतिक्रमण हटवून नियमांची अंमलबजावणी केली असली तरी या कारवाईमुळे महिलेची रोजीरोटी हिरावल्याने तिच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे..
AMJ NEWS
अतिक्रमण कारवाईत दिव्यांग महिलेचे मडक्यांचे दुकान उद्ध्वस्त, भावनिक व्हिडिओ व्हायरल छत्रपती संभाजीनगरमध्ये अवैध अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरू असताना एक हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये एका दिव्यांग महिलेचे मडक्यांचे छोटेसे दुकान जेसीबीद्वारे जमीनदोस्त करण्यात आले.आपल्या उदरनिर्वाहाचे एकमेव साधन उद्ध्वस्त झाल्याने ती महिला भावनिक होऊन फुटलेली मडकी गोळा करताना दिसत आहे.प्रशासनाने अतिक्रमण हटवून नियमांची अंमलबजावणी केली असली तरी या कारवाईमुळे महिलेची रोजीरोटी हिरावल्याने तिच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे..
More news from महाराष्ट्र and nearby areas
- *विधान परिषद सदस्य झाल्यानंतर कुटुंबियांने अंबादास दानवेंचे केले औक्षण* छत्रपती संभाजीनगर : शिवसेना नेते तथा राज्याचे माजी विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे दुसऱ्यांदा विधान परिषद सदस्य पदासाठी अर्ज केल्यानंतर छत्रपती संभाजीनगरला प्रथमता निवासस्थानी आले असता कुटुंबियांनी दानवे यांचे उत्साहात स्वागत करत औक्षण केले.1
- छत्रपती संभाजी नगर शासकीय रुग्णालय( घाटी )या ठिकाणी एका वडिलांनी चार चिमुकल्या मुलांना सोडून पळ काढला आहे.1
- Post by AKBAR SHAHA REPORTER1
- पुणे में हैवानियत की हदें पार: 65 साल के बुजुर्ग ने 4 साल की मासूम से किया दुष्कर्म और हत्या; सड़कों पर उतरे लोग महाराष्ट्र के पुणे जिला अंतर्गत भोर तालुका में मानवता को शर्मसार कर देने वाली एक हृदय विदारक घटना सामने आई है। वहां एक 65 वर्षीय बुजुर्ग ने चार वर्षीय मासूम बच्ची के साथ दुष्कर्म करने के बाद हत्या कर दी। इस जघन्य कांड के बाद पूरे पुणे जिले में भारी तनाव है। न्याय की मांग को लेकर हजारों लोग सड़कों पर उतर आए। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने इस घटना को अमानवीय करार देते हुए कहा कि समाज में ऐसे नरपिशाचों के लिए कोई स्थान नहीं है।घटना शुक्रवार की है। पुणे जिले के नसरापुर गांव में एक चार वर्षीय बच्ची अपनी नानी के घर आई हुई थी।1
- Post by शेख अजहर ताहेर (पत्रकार)1
- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागरिकांना डिजिटल 2026-27 जनगणना आव्हान1
- सिल्लोड तालुक्यातील मसला येथे हजरत भिकनशहा वली बाबांच्या यात्रेस उत्साहात सुरुवात सिल्लोड/मसला: सिल्लोड तालुक्यातील मसला (बु.) येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही हजरत भिकनशहा वली बाबा यांच्या उरुसाला (यात्रेला) मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात सुरुवात झाली आहे. या यात्रेनिमित्त मसला परिसरात भक्तीचे वातावरण निर्माण झाले असून, दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल यात्रेच्या पहिल्या दिवशी परंपरेनुसार संदल मिरवणूक काढण्यात आली. गावातील प्रमुख मार्गावरून निघालेल्या या मिरवणुकीत 'या बाबा, मदतीला' अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. दर्गा शरीफवर संदल चढवल्यानंतर विशेष प्रार्थना आणि 'दुवा' करण्यात आली. यात्रेचे मुख्य आकर्षण मसला येथील ही यात्रा पंचक्रोशीत प्रसिद्ध असल्याने येथे विविध प्रकारची दुकाने आणि करमणुकीची साधने दाखल झाली आहेत. पाळणे आणि खेळणी: लहान मुलांसाठी आकाशपाळणे, ब्रेक डान्स आणि विविध प्रकारची खेळणी यात्रेचे मुख्य आकर्षण ठरत आहेत. खाद्यपदार्थ: जिलेबी, भजी आणि इतर गोड पदार्थांच्या स्टॉल्सवर खवय्यांची गर्दी पाहायला मिळत आहे. व्यापार: संसारोपयोगी वस्तू, मातीची भांडी आणि कपड्यांची दुकाने यात्रेत मोठ्या प्रमाणावर थाटली गेली आहेत. प्रशासन व कमिटीची जय्यत तयारी यात्रेदरम्यान भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी दर्गा कमिटी आणि ग्रामपंचायतीच्या वतीने पिण्याच्या पाण्याची व स्वच्छतेची योग्य व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. "ही यात्रा केवळ एका धर्माची नसून हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक आहे. तालुक्यातील हजारो भाविक श्रद्धेने येथे नतमस्तक होतात." > — स्थानिक ग्रामस्थ व यात्रा कमिटी सदस्य पुढील दोन ते तीन दिवस चालणाऱ्या या यात्रेत कुस्त्यांचा हंगामाही होण्याची शक्यता असून, परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने यात्रेचा आनंद घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.3
- छत्रपती संभाजीनगर: * मुकुंदवाडी पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर भरदिवसा झालेल्या किशोर हिवाळे याच्या खुनाचा अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ समोर आला आहे. भररस्त्यात नंगा नाच घालणाऱ्या या गुंडांनी किशोरला कशा प्रकारे मृत्यूच्या दारात ढकलले, याची दृश्ये एका तरुणाने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केली आहेत. खून प्रकरणातील समोर आलेल्या व्हिडिओमध्ये धारधार चाकू हातात घेऊन वार करणारा आरोपी दत्ता रोकडे आणि त्याचे साथीदार किशोरला जमिनीवर पाडून निर्घृणपणे मारहाण करताना दिसत आहेत. भरबाजारात आरडाओरडा सुरू असतानाही आरोपींच्या चेहऱ्यावर कायद्याची कोणतीही भीती दिसत नव्हती. मयत किशोर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असतानाही हे नराधम त्याच्यावर सपासप वार करत होते. हा व्हिडिओ पाहून शहरात संतापाची लाट उसळली असून, गुन्हेगारांचे धाडस किती वाढले आहे याचे हे जिवंत उदाहरण ठरले आहे. किशोर रावसाहेब हिवाळे २५ असे मयत झालेल्या तरुणाचं नाव आहे तर दत्ता रोकडे, शुभम रणशूर आणि कांतीलाल भुईगळ तिघांनाही पोलिसांनी अटक केली आहे.1