इंदिरा नगर मध्ये घरात घुसून मारहाण संगमनेर शहरातील इंदिरानगर परिसरामध्ये निवडणुकीच्या वादातून तुफान हाणामारी झाली मिरवणुकीच्या दरम्यान गुलाल आणि कचरा साफ करण्यासाठी नगरपरिषदेकडील वाहन बोलावून घेऊन साफसफाई सुरू असताना त्यातील आरोपी संजय मुरलीधर गाडे विद्यमान नगरसेविका वनिता संजय गाडे शिवराज संजय गाडे हरीश दिलीप थोरात ओंकार थोरात वैष्णव मुर्तडक सागर कानकाडे आणि इतर अनोळखी इसमाने इंदिरानगर परिसरातील यशोदा राजेंद्र अभंग यांच्या कुटुंब यांना मारहाण केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला घटनेची माहिती मिळतात शहर पोलिसांनी इंदिरानगर परिसरामध्ये धाव घेत दोन्ही गटातील रडा मिटवण्याचा प्रयत्न केला मात्र विद्यमान नगरसेविका वनिता गाडी आणि त्यांचे पती संजय गाडे तसेच त्यांच्या समर्थकांनी घरात घुसून मारहाण केल्याचा आरोप अभंग कुटुंबांना केला या घटनेची माहिती इंदिरानगर उपनगरात समजतात दोन्ही समर्थकांनी पोलीस ठाण्यात गर्दी केली या मारहाण प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यामध्ये सात जणांविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल झाला निवडून आलेले नगरसेवक आणि पराभूत उमेदवार त्याचबरोबर त्यांचे समर्थक यांनी संगमनेर शहरांमध्ये कायदा आणि व्यवस्था अभाधीत राखावी अन्यथा कठोर कारवाईचा इशारा पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी दिला

- इंदिरा नगर मध्ये घरात घुसून मारहाण संगमनेर शहरातील इंदिरानगर परिसरामध्ये निवडणुकीच्या वादातून तुफान हाणामारी झाली मिरवणुकीच्या दरम्यान गुलाल आणि कचरा साफ करण्यासाठी नगरपरिषदेकडील वाहन बोलावून घेऊन साफसफाई सुरू असताना त्यातील आरोपी संजय मुरलीधर गाडे विद्यमान नगरसेविका वनिता संजय गाडे शिवराज संजय गाडे हरीश दिलीप थोरात ओंकार थोरात वैष्णव मुर्तडक सागर कानकाडे आणि इतर अनोळखी इसमाने इंदिरानगर परिसरातील यशोदा राजेंद्र अभंग यांच्या कुटुंब यांना मारहाण केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला घटनेची माहिती मिळतात शहर पोलिसांनी इंदिरानगर परिसरामध्ये धाव घेत दोन्ही गटातील रडा मिटवण्याचा प्रयत्न केला मात्र विद्यमान नगरसेविका वनिता गाडी आणि त्यांचे पती संजय गाडे तसेच त्यांच्या समर्थकांनी घरात घुसून मारहाण केल्याचा आरोप अभंग कुटुंबांना केला या घटनेची माहिती इंदिरानगर उपनगरात समजतात दोन्ही समर्थकांनी पोलीस ठाण्यात गर्दी केली या मारहाण प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यामध्ये सात जणांविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल झाला निवडून आलेले नगरसेवक आणि पराभूत उमेदवार त्याचबरोबर त्यांचे समर्थक यांनी संगमनेर शहरांमध्ये कायदा आणि व्यवस्था अभाधीत राखावी अन्यथा कठोर कारवाईचा इशारा पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी दिला1
- 🛑*कोपरगाव,, बांगलादेश मधील हिंदूंच्या हत्या थांबवा,, तहसीलदारांना निवेदन.*1
- Khwaja Sharfuddin Big Message1
- आजची मेहनत – उद्याचं यश! घरात अभ्यास होत नाहीये? शांत जागा शोधताय? स्पर्धा परीक्षा, बोर्ड परीक्षा व नियमित अभ्यासासाठी आदर्श वातावरण. Saraswati Abhyasika मध्ये मिळवा शांत, शिस्तबद्ध आणि अभ्यासाला पूरक वातावरण. विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र डेस्क, वीज बॅकअप व योग्य प्रकाशव्यवस्था. आजच भेट द्या | सीट मर्यादित आहेत 93720036441
- कंपनी के प्रदूषण हे पिक ना पिक.. किसान की व्यथा सुनिए1
- *बांग्लादेश में हिंदुओं की निर्मम हत्या के विरोध में छत्रपति संभाजीनगर में फूटा गुस्सा; सड़कों पर उतरे हिंदू संगठन,,, बांग्लादेश मुर्दाबाद के लगाए नारे1
- पूर्व गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर का निधन1
- *🛑विश्वास सार्थ ठरवण्यासाठी आम्ही कटीबद्ध,,तुम्ही शहराच्या स्वच्छतेचा प्रश्न सोडवा,, तुमचे प्रश्न आम्ही सोडवू -- विवेक कोल्हे.*1