Shuru
Apke Nagar Ki App…
या साखर कारखान्याने गाळपाला आलेल्या शेतकऱ्यांच्या ऊसाचे बिल नाही केले अदा, कागदोपत्री ३४ टक्के पेमेंट दिल्याचे कळविले? फलटण : उपळवे ता. फलटण येथील स्वराज ॲग्रो शुगर या साखर कारखान्याने ऊस दर जाहीर न करता नियमभंग करीत गेली ६० दिवस कारखाना बेकायदेशीरपणे सुरु असून गाळपास आलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसाला आजपर्यंत एफआरपी नुसार बिल अदा केलेले नाही मात्र साखर आयुक्त पुणे यांना कागदोपत्री ३४ टक्के पेमेंट दिल्याचे कळविले आहे हे शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावे असे सवाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर यांनी सांगितले.
LOKSHAKATI RAKASHAK

More news from महाराष्ट्र and nearby areas
- Post by Vls Patil1
- Post by विशेष तपास न्युज1
- Post by दत्तात्रय पवार1
- काठापुर खुर्द ता. शिरूर येथे शेतात लावलेल्या पिंजऱ्यात बिबट जेरबंद https://dailynewspost24.com/?p=54154
- शाळा1
- “प्रभाग २८ चा विकास, विश्वास आणि हक्क – मशाल चिन्हासोबत Please Subscribe My Channel Mi Marathi India1
- Ek kavita...... HINDI.1
- मालवण पाण्यामध्ये किल्ला (सिंधुदुर्ग)1