पोलीस ठाण्यातच 'हाय-व्होल्टेज' राडा! आरोपींच्या समर्थनार्थ आलेल्या महिलांचा उरुळी कांचन पोलिसांसमोरच गोंधळ; पुणे : उरुळी कांचन पोलीस ठाण्यात बेकायदा सावकारी आणि छळाची तक्रार नोंदवण्याचे काम सुरू असतानाच एक मोठा 'हाय-व्होल्टेज' ड्रामा पाहायला मिळाला. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींच्या समर्थनार्थ आलेल्या छाया राऊत आणि निकिता राऊत यांनी थेट पोलिसांच्या उपस्थितीतच मोठा गोंधळ घालत हुज्जत घातली. या संतापजनक प्रकाराचे व्हिडिओदेखील समोर आले आहेत. तक्रारदार महिलेने ३ लाख १४ हजारांच्या कर्जापोटी तब्बल १० लाख ८४ हजार रुपये परत करूनही सावकारांकडून तिला आणखी पैशांसाठी धमकावले जात होते. पोलीस ठाण्यातील या तणावपूर्ण वातावरणात सामाजिक कार्यकर्त्या उज्ज्वला गौड यांनी पुढे येत तक्रारदार महिलेला धीर दिला आणि दबाव झुगारून तक्रार नोंदवण्यास मदत केली. मात्र, चक्क पोलीस ठाण्यातच घुसून आरोपींचे समर्थक असा राडा करत असतील, तर पोलिसांचा धाक उरलाय की नाही? असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत.

- अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाविरोधात पुण्यात महामोर्चा; आनंदराज आंबेडकरांचं नेतृत्व! | Massive Protest in Pune Against SC Reservation Sub-Classification अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या विरोधात आज पुण्यात महामोर्चा काढण्यात येणार आहे. आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात येणार असून मंगळवारपेठ जुनाबाजार येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा नेण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर मोर्चास्थळी काय तयारी करण्यात आली आहे? आंदोलकांची भूमिका काय आहे? याचा आढावा घेत आहेत आपले प्रतिनिधी सागर आव्हाड. A massive protest march is set to be held in Pune against the sub-classification of reservation for Scheduled Castes. The march will be led by Anandraj Ambedkar and will proceed from Mangalwar Peth Juna Bazaar to the Pune District Collector's Office. Saam TV correspondent Sagar Avhad joins us from the protest site with the latest ground report, preparations and developments. anandraj ambedkar, sc reservation, sc reservation sub classification, scheduled caste reservation, sc quota sub classification, pune protest, pune mega march, anandraj ambedkar protest, sc reservation protest, reservation protest pune, anandraj ambedkar pune, mangalwar peth protest, juna bazaar pune, pune1
- पार्किंग असूनही रस्त्यावर गाडी लावली; संतापलेल्या व्यक्तीकडून वाहनाची हवा सोडल्याचा आरोप1
- 🕉️ श्रावण मास के दूसरे सोमवार की हार्दिक शुभकामनाएं 🕉️ हर-हर महादेव के जयघोष से गूंजा वातावरण, भोलेनाथ की भक्ति में डूबे श्रद्धालु पिंपरी-चिंचवड़। पवित्र श्रावण मास के दूसरे सोमवार के शुभ अवसर पर देशभर के शिव भक्तों में विशेष उत्साह और श्रद्धा का वातावरण देखने को मिल रहा है। मंदिरों में भगवान भोलेनाथ के दर्शन, जलाभिषेक एवं पूजा-अर्चना के लिए श्रद्धालुओं की आस्था उमड़ रही है। हर-हर महादेव और बम-बम भोले के जयघोष से शिवालय भक्तिमय हो उठे हैं। श्रावण मास भगवान शिव को समर्पित पवित्र महीना माना जाता है। इस अवसर पर श्रद्धालु भगवान शिव की पूजा-अर्चना कर सुख, शांति, समृद्धि और परिवार की खुशहाली की प्रार्थना करते हैं। भक्तों का विश्वास है कि सच्ची श्रद्धा और भक्ति से भोलेनाथ अपने भक्तों पर सदैव कृपा बनाए रखते हैं। श्रावण मास के दूसरे सोमवार के पावन अवसर पर भगवान भोलेनाथ सभी भाई-बहनों के जीवन में सुख-शांति, स्वास्थ्य, समृद्धि और खुशहाली प्रदान करें। हर परिवार पर महादेव की कृपा बनी रहे और सभी के जीवन से दुख एवं परेशानियां दूर हों। 🔱 मानवाधिकार सुरक्षा एवं संरक्षण ऑर्गनाइजेशन की ओर से हार्दिक शुभकामनाएं 🔱 रिपोर्टर – सूर्य प्रकाश पाण्डेय मानवाधिकार सुरक्षा एवं संरक्षण ऑर्गनाइजेशन1
- 🔥 वराळ्यात अवैध गॅस रिफिलिंगचा भांडाफोड! ७ जणांना अटक, १५ लाखांचा मुद्देमाल जप्त1
- "छत्रीलाच माईक करून शाळकरी मुलींनी दाखवले रस्त्यावर पडलेले खड्डे...!"1
- जागतिक आदिवासी दिन भोरमध्ये उत्साहात साजरा ;आदिवासी समाजाने मोठ्या उत्साहात मिरवणूक काढून साजरा केला विक्रम शिंदे /भोर दि. 10जागतिक आदिवासी दिन भोरमध्ये आदिवासी समाजाने मोठ्या उत्साहात मिरवणूक काढून साजरा केला1
- पुणे नाशिक रेल्वेसाठी चक्काजाम; कोल्हेंवरील वैयक्तिक टीकेनं आंदोलनात तणाव..! चाकण पुणे : पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे सरळ मार्गाने व्हावी, या मागणीसाठी चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. यावेळी भाजपचे स्थानिक पदाधिकारी अनिल सोनवणे यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्यावर टीका केली. मात्र, सोनवणे यांनी वैयक्तिक टीका केल्याने सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी त्यांना रोखलं. यावरून काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली. त्यानंतर वैयक्तिक टीका टाळत आंदोलन पुन्हा सुरू करण्यात आलं.... #पुणेनाशिकरेल्वे #पुणेनाशिकरेल्वेप्रकल्प #चक्काजामआंदोलन #पुणेनाशिकरेल्वेआंदोलन #अमोलकोल्हे #रेल्वेआंदोलन #चाकण #पुणे #नाशिक #शेतकरीआंदोलन #सर्वपक्षीयआंदोलन #महाराष्ट्रराजकारण #BreakingNews #PuneNews #NashikNews #PuneNashikRailway #AmolKolhe #Chakan #MaharashtraNews #TheNayakNews1
- पुणे - नाशिक महामार्ग आंदोलनधर्मियांचा निषेध- आंदोलनधर्मियांचा सत्यजित तांबे यान्ना गिरीश महाजनांचा फोन Pune - Nashik mahamarga protest पुणे - नाशिक महामार्ग आंदोलनधर्मियांचा निषेधAandolanadarmyan satyjit tambe yanna girish mahajanancha phone आंदोलनधर्मियांचा सत्यजित तांबे यान्ना गिरीश महाजनांचा फोन संपूर्ण व्हिडिओ बघा .2
- एरो मॉलमधील ‘द हाऊज कम्यून’ पबवर मध्यरात्री पोलिसांचा छापा; २५ महिलांसह ५७ जण ताब्यात1