Shuru
Apke Nagar Ki App…
जागतिक आदिवासी दिन भोरमध्ये उत्साहात साजरा ;आदिवासी समाजाने मोठ्या उत्साहात मिरवणूक काढून साजरा केला विक्रम शिंदे /भोर दि. 10जागतिक आदिवासी दिन भोरमध्ये आदिवासी समाजाने मोठ्या उत्साहात मिरवणूक काढून साजरा केला
पत्रकार विक्रम शिंदे
जागतिक आदिवासी दिन भोरमध्ये उत्साहात साजरा ;आदिवासी समाजाने मोठ्या उत्साहात मिरवणूक काढून साजरा केला विक्रम शिंदे /भोर दि. 10जागतिक आदिवासी दिन भोरमध्ये आदिवासी समाजाने मोठ्या उत्साहात मिरवणूक काढून साजरा केला
More news from महाराष्ट्र and nearby areas
- जागतिक आदिवासी दिन भोरमध्ये उत्साहात साजरा ;आदिवासी समाजाने मोठ्या उत्साहात मिरवणूक काढून साजरा केला विक्रम शिंदे /भोर दि. 10जागतिक आदिवासी दिन भोरमध्ये आदिवासी समाजाने मोठ्या उत्साहात मिरवणूक काढून साजरा केला1
- सत्तेत असूनही सरकार ऐकत नसेल तर सत्ता काय कामाची..? अतुल बेनकेंचा स्वपक्षाला घरचा आहेर... जुन्नर पुणे : जुन्नर तालुक्यात रेल्वे झालीच पाहिजे, अशी ठाम भूमिका घेत माजी आमदार अतुल बेनके यांनी सरकारवरच निशाणा साधला. सत्तेत असूनही सरकार लोकप्रतिनिधींच्या मागण्या ऐकत नसेल, तर ही सत्ता काय कामाची? असा थेट सवाल त्यांनी केला.जुन्नरच्या रेल्वेसाठी सर्वपक्षीय नेत्यांनी एकजुटीने पाठपुरावा करण्याचे आवाहनही बेनके यांनी केले... : अतुल बेनकें - माजी आमदार जुन्नर #AtulBenke #अतुलबेनके #जुन्नर #जुन्नररेल्वे #रेल्वेमार्ग #पुणेरेल्वे #JunnarRailway #PuneNews #JunnarNews #MaharashtraNews #RailwayDemand #रेल्वेचीमागणी #घरचाआहेर #सरकारला_सवाल #TheNayakNews1
- आखाडात गावरान कोंबड्यांना मोठी मागणी; भावही वाढले! गावरान कोंबडीला मोठी मागणी वाढली असून, बाजारात ग्राहकांची गर्दी पाहायला मिळत आहे. मागणी वाढल्याने गावरान कोंबड्यांच्या दरातही चांगली वाढ झाली आहे. ग्रामीण भागासह शहरातील खवय्यांकडून गावरान कोंबडीला विशेष पसंती मिळत आहे.1
- धर्मदाय सह्याद्री हॉस्पिटलचा दिलासादायक निर्णय; रुग्णाचे सर्व बिल माफ, रुग्ण हक्क संघर्ष समितीच्या पाठपुराव्याला यश1
- पश्चिम महाराष्ट्रात मराठ्यांचे विराट दर्शन | सरकोली, पंढरपूर मंगळवेढा या ठिकाणचे लाईव्ह | पश्चिम महाराष्ट्रात मराठ्यांचे विराट दर्शन | सरकोली, पंढरपूर मंगळवेढा या ठिकाणचे लाईव्ह |1
- भोरला भाजपा नेते संग्राम थोपटेंच्या नेतृत्वात तिरंगा रॅलीचे आयोजन विक्रम शिंदे /भोर दि. 9 भोर शहरात भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन ; ‘भारत माता की जय’च्या घोषणांनी दुमदुमले शहर भारतीय जनता पक्षाचे नेते संग्राम थोपटे व कार्यकर्ते, महिला, युवा, युतीचे पदाधिकारी तसेच नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागातून भोर शहरात भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. हातात तिरंगा घेऊन सहभागी झालेल्या नागरिकांनी ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’च्या घोषणा देत शहर दुमदुमून सोडले. देशभक्ती आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारी ही रॅली उत्साहात पार पडली.1
- ससून रुग्णालयात नेमकं चाललंय तरी काय? रुग्णांच्या नातेवाईकांकडून सिक्युरिटीच्या मनमानीचा आरोप पुणे : ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या इमर्जन्सी विभागात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना सुरक्षारक्षकांच्या अडवणुकीला सामोरे जावे लागत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. रुग्णाला तातडीने उपचारासाठी इमर्जन्सी विभागात घेऊन जात असताना सुरक्षा कर्मचाऱ्यांकडून अडवणूक केली जाते, तसेच डॉक्टरांशी चर्चा करण्यासही अडथळा आणला जात असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. काही प्रसंगी नागरिकांशी अपशब्द वापरल्याच्याही तक्रारी आहेत. रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या नागरिकांना सहकार्य मिळणे अपेक्षित असताना सुरक्षारक्षकांच्या या कथित मनमानीमुळे रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. या प्रकाराची रुग्णालय प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन चौकशी करावी आणि दोषी आढळल्यास संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. ससून प्रशासन या तक्रारींची दखल घेणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.1