इंदापूर तालुक्यातील म्हसोबावाडी येथे मंगळवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र अज्ञात चोरट्यांनी भरधाव दुचाकीवरून खेचून पळवून नेले. ही महिला तिच्या पतीसोबत बारामती येथून म्हसोबावाडीला जात असताना, वेताळाचा माळ येथील उतारा खाली दोन अज्ञात इसम युनिकॉन गाडीवरून आले आणि त्यांनी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले. मंगळसूत्र हिसकावल्यानंतर चोरट्यांनी निरगुडे दिशेने वेगाने पळ काढला. म्हसोबावाडी येथील नागरिकांनी त्यांचा पाठलाग करत चांदगुडे वस्ती येथे त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला, परंतु चोरट्यांनी नागरिकांना चकमा दिला. त्यानंतर निरगुडे येथील नागरिकांनी रस्त्यावर लाकडे टाकून त्यांना अडवण्याचा पुन्हा प्रयत्न केला असता, तेथेही चकवा देत चोरटे कळसच्या दिशेने पसार झाले. या घटनेप्रकरणी भिगवण पोलीस अज्ञात व्यक्तींचा शोध घेत आहेत.

- इंदापूर तालुक्यातील म्हसोबावाडी येथे मंगळवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र अज्ञात चोरट्यांनी भरधाव दुचाकीवरून खेचून पळवून नेले. ही महिला तिच्या पतीसोबत बारामती येथून म्हसोबावाडीला जात असताना, वेताळाचा माळ येथील उतारा खाली दोन अज्ञात इसम युनिकॉन गाडीवरून आले आणि त्यांनी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले. मंगळसूत्र हिसकावल्यानंतर चोरट्यांनी निरगुडे दिशेने वेगाने पळ काढला. म्हसोबावाडी येथील नागरिकांनी त्यांचा पाठलाग करत चांदगुडे वस्ती येथे त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला, परंतु चोरट्यांनी नागरिकांना चकमा दिला. त्यानंतर निरगुडे येथील नागरिकांनी रस्त्यावर लाकडे टाकून त्यांना अडवण्याचा पुन्हा प्रयत्न केला असता, तेथेही चकवा देत चोरटे कळसच्या दिशेने पसार झाले. या घटनेप्रकरणी भिगवण पोलीस अज्ञात व्यक्तींचा शोध घेत आहेत.1
- जळगाव कडेपठार ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचाराविरोधातील बेमुदत आमरण उपोषण अखेर मागे; प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित बारामती तालुक्यातील जळगाव कडेपठार ग्रामपंचायतीमध्ये विविध विकासकामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार व आर्थिक अपहार झाल्याचा आरोप करत ग्रामस्थांच्या वतीने सुरू करण्यात आलेले बेमुदत आमरण उपोषण सोमवारी सायंकाळी प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर अखेर मागे घेण्यात आले.1
- पुणे जिल्ह्यातील जळगाव क.प. येथील ग्रामपंचायत कारभारावर आक्षेप घेत ग्रामस्थांनी स्मशानभूमीजवळ उपोषण सुरू केले होते. या उपोषणाची दखल घेत सभापती किरण तावरे आणि गट विकास अधिकारी माने सर यांनी रात्री उशिरा उपोषणस्थळी भेट दिली. त्यांनी उपोषणकर्ते दादा घुले आणि इतर ग्रामस्थांशी चर्चा केली व त्यांना उपोषण थांबवण्याची विनंती केली. या विनंतीला मान देऊन ग्रामस्थांनी आपले उपोषण मागे घेतले.1
- पुणे सायबर गुन्हे शाखेकडून स्पॅम कॉल्स आणि सायबर फसवणुकीसंदर्भातील नागरिकांचे निवेदन स्वीकारण्यास नकार दिल्याच्या मुद्द्यावर पुणे पोलीस आयुक्तांना एक खुले पत्र पाठवण्यात आले आहे. नागरिकांनी सायबर गुन्हे शाखेकडे स्पॅम कॉल्स आणि सायबर फसवणुकीच्या अनेक तक्रारी घेऊन संपर्क साधला होता, परंतु त्यांची निवेदने स्वीकारण्यास नकार दिला गेला.1
- ऑपरेशन टायगर संदर्भात आमदार शहाजीबापू पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.1
- मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील मिसिंग लिंकवर एक मोठा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे महाराष्ट्रात, विशेषतः मुंबई-पुणे मार्गावर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.1