शेतातील भीषण आगीत शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू; देऊळगाव गुजरीत हळहळ आग विझवताना वाऱ्यामुळे आगीने घेतले रौद्ररूप; गोकुल जयस्वाल यांचा जागीच दुर्दैवी अंत प्रतिनिधी सोयगाव.. दिलीप मोरे.. जामनेर तालुक्यातील देऊळगाव गुजरी येथे शेतात लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न करत असताना एका शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी (दि.१२ मार्च) दुपारी सुमारे दोन वाजेच्या सुमारास घडली. गोकुल बाबुलाल जयस्वाल (वय ६०) असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देऊळगाव गुजरी परिसरातील शेतकरी गोकुल जयस्वाल यांच्या शेतातील वाळलेल्या गवताला अचानक आग लागली. आग वाढत असल्याचे लक्षात येताच त्यांनी स्वतःच शेतातील आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र त्या वेळी अचानक जोरदार वारा सुटल्याने आगीने क्षणातच भीषण रूप धारण केले. वाऱ्यामुळे आगीच्या ज्वाळा वेगाने पसरल्या आणि जयस्वाल हे त्या आगीत अडकले. आगीत गंभीररीत्या होरपळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच महसूल व पोलिस प्रशासन तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. तहसीलदार नानासाहेब आगळे, फत्तेपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश जाधव व पोलिस पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच या घटनेचा पंचनामा करण्यात आला असून पुढील तपास फत्तेपूर पोलीस करीत आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे देऊळगाव गुजरीसह परिसरात शोककळा पसरली आहे. गोकुल जयस्वाल यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून स्थानिक नागरिकांनी शासनाने पीडित कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी केली आहे.

- सिल्लोड : तालुक्यातील डोंगरगाव येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले तसेच गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीमध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांनी सहभाग नोंदविला1
- स्व मधुकर दादा चांदणे मित्र मंडळ तर्फे भारतरत्न ड्रा बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त अतिशबाजी करून जयंती साजरी करताना नागरिक मोठया प्रमाणे उपस्थित होते.1
- mumbai malad infinity mall1
- छत्रपती संभाजी नगर शहरातील साजापूर परिसरामध्ये भंगार च्या गोडाऊन व त्याच्या परिसराला आग लागल्याची घटना आज रोजी भेटली होती सदरील माहिती अग्निशामक विभागाला कळतच अग्निशामक विभागाच्या वतीने या ठिकाणी आग विझवण्यात आली आहे.1
- *जनआक्रोश विरोध प्रदर्शन* “जनता त्रस्त, महानगर पालिका मस्त जनाधिकारों की रक्षा के लिए मनपा के खिलाफ SDPI ने विशाल विरोध प्रदर्शन किया1
- Post by AKBAR SHAHA REPORTER1
- छ संभाजीनगर : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सर्व पक्ष जिल्हा उत्सव महा समिती व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने छत्रपती संभाजी नगर या ठिकाणी मोठ्या जल्लोषात साजरी करताना रिपाईचे महाराष्ट्र प्रदेश सचिव संजय ठोकळ नगरसेवक सभापती मिलिंद दाभाडे जिल्हा अध्यक्ष विजय मगरे नगरसेवक गौतम भाऊ खरात नगरसेवक गौतम भाऊ लांडगे रामभाऊ पेरकर ब्राह्मण आघाडीचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत पिंपळे भंडारे संतोष भिंगारे अभिषेक ठोकळ यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व महिला उपस्थित होते1
- हायकोर्टातील वकिलाचा खून झाल्याची घटना छत्रपती संभाजी नगर शहरातील गांधीली फाटा बीड बायपास या ठिकाणी घेतली असून अज्ञात आरोपींनी हा कोण केला असून सदरील घटनेचे नोंद सिडको एमआयडीसी पोलिसांनी घेतली पोलीस पुढील तपास करीत आहे.1
- Post by AKBAR SHAHA REPORTER1