माजी सभापती लक्ष्मणराव दळवी यांच्याकडून दिवंगत पत्रकार सोळंके यांच्या परिवाराला दिला मदतीचा हात भोकरदन :येथील पत्रकार संघाचे सचिव दीपक सोळंके यांचे मंगळवारी 14 रोजी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाल्याने त्यांचे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. माजी सभापती लक्ष्मणराव दळवी यांच्याकडून दिवंगत पत्रकार सोळंके यांच्या परिवाराला दिला मदतीचा हात भोकरदन :येथील पत्रकार संघाचे सचिव दीपक सोळंके यांचे मंगळवारी 14 रोजी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाल्याने त्यांचे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यातच ते एकटेच घरात कमावते असल्यामुळे कुटुंब अक्षरशः उघडे पडले आहे. ही बाब लक्षात घेऊन भोकरदन पंचायत समितीचे माजी सभापती लक्ष्मणराव दळवी यांनी बुधवारी 15 रोजी दिवंगत पत्रकार दीपक सोळंके यांचे घर गाठून त्यांची पत्नी, वृद्ध आई -वडील यांची भेट घेऊन तब्बल 25,000 रुपयांचा धनादेश त्यांच्याकडे सुपूर्द केला. विशेष म्हणजे त्यांची पत्नी श्री दळवी यांच्या डि एड कॉलेज मध्ये शेवटच्या वर्षात शिक्षण घेत असून त्यांची दोन वर्षांची संपूर्ण फीस ही माफ करण्याचा स्थूत्य निर्णय घेतला. पत्रकार दीपक सोळंके हे आई -वडिलांना एकटेच होते आणि कमावते ही ते एकटेच तसेच त्यांची दोन मुलेही अल्पवयिन असल्यामुळे कुटुंबाचा आधारच हरपला आहे. त्यामुळे शहरातील दानशूर व्यक्तींनी पुढे हातभार लावणे गरजेचे आहे. माजी सभापती लक्ष्मणराव दळवी यांनी दीपक सोळंके यांच्या कुटुंबियांना धनादेश सुपूर्द केला तेव्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष फकिरा देशमुख, विजय सोनवणे,नानासाहेब वानखेडे,सांडू नामदे, आनंद वाघ आदी उपस्थित होते. दिवंगत पत्रकार दीपक सोळंके यांच्या परिवाराला आर्थिक मदतीचा हात दिल्याबद्दल माजी सभापती श्री दळवी यांचे कौतुक होत आहे.

- भोकरदनमध्ये जयंती उत्सव 2026मोठ्या उत्सहात साजरा, जयंती मिरवणुकीत वृद्धसह, तरुण तरुणीनी धरला तालावर ठेका1
- बोरगांव बाजार येथे विविध ठिकाणी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मान्यवरांच्या हस्ते पूजन करून जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली...2
- भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी आपले मोठे कार्यकर्तासह मस्तगड इथे पुष्पहार अर्पण करून साजरी केली1
- वडोद बाजार येथे गिरजा नदीत रात्रीचे दहा वाजून तर सकाळचे पाच वाजता दहा-बारा ट्रॅक्टर आणि टिप्पर लाख रुपयाची वाढू उपसा करत आहे पोलीस यांच्यावर कारवाई करायला पोलीस स्टेशनला फोन लावल्यावर ते सांगते आम्ही गाडी पाठवतो आणि कोणीच पाठवत नाही वाढू ट्रॅक्टरचे हप्ते चालू आहे म्हणून तर याच्यावर काय ॲक्शन नाही मी कंट्रोल रूमलाही फोन केला होता त्यांचाही काय ॲक्शन नाही मी तहसीलदार साहेबांना त्यांचाही काही ॲक्शन नाही असंच चालू राहिला तर सरकार असं लय मोठा नुकसान होईल प्रकृतीचा नुकसान होईल दररोजची लाख रुपाची वाळू उपसा होत आहे आणि प्रशासनाला याच्यावर काही लक्ष नाही1
- गॅससाठी जीवावर उदार! एजन्सीसमोरच व्यक्तीने फोडले डोके – प्रशासनावर प्रश्नचिन्ह छत्रपती संभाजीनगर : घरगुती गॅस सिलिंडर मिळत नसल्याच्या संतापातून एका ५० वर्षीयv व्यक्तीने स्वतःचे डोके फोडून घेतल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (१६ एप्रिल) दुपारी रांजणगाव शेणपुजी (ता. गंगापूर) येथे घडली. मिळालेल्या माहितीनुसार, बालचंद नेमाने (वय ५०, रा. रांजणगाव) हे गेल्या अनेक दिवसांपासून गॅस सिलिंडरसाठी कमल गॅस एजन्सीवर वारंवार चकरा मारत होते. मात्र, सततच्या प्रयत्नांनंतरही त्यांना सिलिंडर मिळाला नाही. शुक्रवारी दुपारी एजन्सीसमोर उभे राहून त्यांनी “घरी बायकोला काय तोंड दाखवू? मुलं उपाशी आहेत...” अशी व्यथा व्यक्त केली. संतापाच्या भरात त्यांनी स्वतःच्या डोक्यावर जोरात मारल्याने त्यांचे डोके फुटले आणि ते रक्तबंबाळ झाले. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ धाव घेत त्यांना मदत केली व उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, रांजणगाव-वालूज परिसरात गेल्या काही दिवसांपासून गॅस सिलिंडरचा तुटवडा भासत असल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे. एजन्सीवर मोठ्या रांगा लागत असल्याने ग्राहक त्रस्त आहेत. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी गॅस एजन्सींना घरपोच वितरण करण्याचे निर्देश दिले असले तरी प्रत्यक्षात अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. ग्राहकांसाठी आवाहन : गॅस संदर्भातील तक्रारींसाठी1
- mumbai malad infinity mall1
- नासिक के टीसीएस बीपीओ (TCS BPO) कैंपस से जुड़े कथित धर्म परिवर्तन और यौन उत्पीड़न मामले में अब पहली पीड़िता का बयान सामने आया है. इस बयान में दोस्ती, नौकरी का लालच, शादी का झांसा, जबरन संबंध, धर्म बदलने का दबाव और निजी तस्वीरों से ब्लैकमेल जैसे कई गंभीर आरोप लगाए गए हैं. पीड़िता ने 2022 से 2026 तक की पूरी घटनाओं को क्रमवार बताया है, जिससे मामले की गंभीरता का पता चलता है.1
- जालना आरटीओ कार्यालयाशेजारी भीषण आग; गायरान जळून खाक जालना शहरातील आरटीओ कार्यालयाच्या शेजारील परिसरात आज अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. गायरान जमिनीवरील सुकलेल्या गवताने क्षणात पेट घेतल्याने आग वेगाने पसरली आणि मोठ्या प्रमाणात गवत जळून खाक झाले. आगीच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करून काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, गायरान क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार, सुकलेल्या गवतामुळे आग अधिक भडकली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनेचा अधिक तपास सुरू आहे.1