logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

शरद पोंक्षेवरदेशद्रोहाचा गुन्हा दाखल करा आंबेडकरी समाजाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन शरद पोंक्षेवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. (आंबेडकरी समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी यांचे मार्फत शासनाकडे मागणी.) वाशीम:- दि.२ एप्रिल २०२६ रोजी जिल्ह्यातील आंबेडकरी समाजाच्या वतीने प्रसिद्धी पिसाटू अभिनेता शरद पोंक्षे यांचेवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा.अशी मागणी महाराष्ट्र शासनाला जिल्हाधिकारी यांचे मार्फत एका निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे. निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, प्रसिद्धी पिसाटू अभिनेता शरद पोंक्षे याने असे म्हटले होते की, मनुस्मृती मध्ये कोणालाही दुय्यम वागणूक दिली नाही.,ती जाळणार्यांनी वाचली नाही.,वाचली असती तर ते जाळूच शकले नसते.असे बिन अकलेचे तारे उडवीत भारतीय संविधान निर्माते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान तर केलाच शिवाय संपूर्ण देशवासीयांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे प्रसिद्धी पिसाटू अभिनेता शरद पोंक्षे यांचेवर कठोरातील कठोर कार्यवाही करून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा.अशी मागणी वाशीम जिल्ह्यातील आंबेडकरी समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी यांचे मार्फत शासनाकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.निवेदनावर बहुजन रत्न पुरस्कार प्राप्त तथा समाजसेवक राजकुमार पडघान, समाजसेवक अनंत तायडे,कवी महेंद्र ताजणे, समाजसेवक समाधान अवचार,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विनोद पट्टेबहादूर,से.नि.शिक्षक आर.पी.कांबळे, ब्रम्हा ग्रामपंचायत सदस्य संतोष इंगळे,शाहीर धम्मानंद इंगोले, समाजसेवक विशाल पडघान, समाजसेवक माधव डोंगरदिवे, दादाराव इंगोले, प्रकाश खडसे,दिपक इंगळे,व समाजसेवक भारत खडसे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. पुढे निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, ज्या मनुस्मृती मध्ये माणसाला माणूस म्हणून वागणूक नसायची,त्याच मनुस्मृतीचा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सखोल अभ्यास करून देशातील प्रत्येक समाजाला समानतेची वागणूक व अधिकार संविधानाच्या माध्यमातून सर्व समाजातील स्त्री पुरुषांना समानतेची वागणूक देवून माणूस बनविले.आणि त्याच संविधान निर्मात्यांनी दि.२५ डीसेंबर १९२७ साली मनुस्मृती जाळून देशातील वर्ण व्यवस्था नष्ट केली.असे संविधान निर्माते विद्वान पंडीत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा तर अपमान केलाच शिवाय देशातील तमाम आंबेडकरी जनतेचा आणि देश वासियांचा अपमान केला. म्हणून असे वक्तव्य करणाऱ्या प्रसिद्धी पिसाटू अभिनेता शरद पोंक्षेचा वाशीम जिल्ह्यातील आंबेडकरी समाजाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला आहे.आणि शरद पोंक्षे यांचेवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी जिल्हाधिकारी यांचे मार्फत शासनाकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे. टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यू साठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी सारनाथ अवचार यांचा रिपोर्ट

22 hrs ago
user_सारनाथ अवचार
सारनाथ अवचार
पत्रकार मालेगाव, वाशिम, महाराष्ट्र•
22 hrs ago
025b9b30-7c83-4ee2-87e1-3d01e80b5d03

शरद पोंक्षेवरदेशद्रोहाचा गुन्हा दाखल करा आंबेडकरी समाजाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन शरद पोंक्षेवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. (आंबेडकरी समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी यांचे मार्फत शासनाकडे मागणी.) वाशीम:- दि.२ एप्रिल २०२६ रोजी जिल्ह्यातील आंबेडकरी समाजाच्या वतीने प्रसिद्धी पिसाटू अभिनेता शरद पोंक्षे यांचेवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा.अशी मागणी महाराष्ट्र शासनाला जिल्हाधिकारी यांचे मार्फत एका निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे. निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, प्रसिद्धी पिसाटू अभिनेता शरद पोंक्षे याने असे म्हटले होते की, मनुस्मृती मध्ये कोणालाही दुय्यम वागणूक दिली नाही.,ती जाळणार्यांनी वाचली नाही.,वाचली असती तर ते जाळूच शकले नसते.असे बिन अकलेचे तारे उडवीत भारतीय संविधान निर्माते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान तर केलाच शिवाय संपूर्ण देशवासीयांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे प्रसिद्धी पिसाटू अभिनेता शरद पोंक्षे यांचेवर कठोरातील कठोर कार्यवाही करून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा.अशी मागणी वाशीम जिल्ह्यातील आंबेडकरी समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी यांचे मार्फत शासनाकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.निवेदनावर बहुजन रत्न पुरस्कार प्राप्त तथा समाजसेवक राजकुमार पडघान, समाजसेवक अनंत तायडे,कवी महेंद्र ताजणे, समाजसेवक समाधान अवचार,कृषी उत्पन्न बाजार समितीचे

25c9a119-14cc-4dad-afae-1fbb42f60192

संचालक विनोद पट्टेबहादूर,से.नि.शिक्षक आर.पी.कांबळे, ब्रम्हा ग्रामपंचायत सदस्य संतोष इंगळे,शाहीर धम्मानंद इंगोले, समाजसेवक विशाल पडघान, समाजसेवक माधव डोंगरदिवे, दादाराव इंगोले, प्रकाश खडसे,दिपक इंगळे,व समाजसेवक भारत खडसे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. पुढे निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, ज्या मनुस्मृती मध्ये माणसाला माणूस म्हणून वागणूक नसायची,त्याच मनुस्मृतीचा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सखोल अभ्यास करून देशातील प्रत्येक समाजाला समानतेची वागणूक व अधिकार संविधानाच्या माध्यमातून सर्व समाजातील स्त्री पुरुषांना समानतेची वागणूक देवून माणूस बनविले.आणि त्याच संविधान निर्मात्यांनी दि.२५ डीसेंबर १९२७ साली मनुस्मृती जाळून देशातील वर्ण व्यवस्था नष्ट केली.असे संविधान निर्माते विद्वान पंडीत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा तर अपमान केलाच शिवाय देशातील तमाम आंबेडकरी जनतेचा आणि देश वासियांचा अपमान केला. म्हणून असे वक्तव्य करणाऱ्या प्रसिद्धी पिसाटू अभिनेता शरद पोंक्षेचा वाशीम जिल्ह्यातील आंबेडकरी समाजाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला आहे.आणि शरद पोंक्षे यांचेवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी जिल्हाधिकारी यांचे मार्फत शासनाकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे. टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यू साठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी सारनाथ अवचार यांचा रिपोर्ट

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by स्मिता तलेय
    1
    Post by स्मिता तलेय
    user_स्मिता तलेय
    स्मिता तलेय
    अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • Post by Amravati News Update
    1
    Post by Amravati News Update
    user_Amravati News Update
    Amravati News Update
    Amravati News अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • धामणगाव रेल्वे मतदारसंघातील जनतेचा स्पष्ट सवाल.... आमदार साहेब, केरळमध्ये जाऊन काम करण्यापेक्षा आधी आपल्या मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न सोडवा.... येथील रस्ते, नाल्या आणि स्वच्छतेची अवस्था अजूनही अत्यंत वाईट आहे.... जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करा, मग इतरत्र लक्ष द्या हीच सर्वसामान्यांची अपेक्षा आहे....
    1
    धामणगाव रेल्वे मतदारसंघातील जनतेचा स्पष्ट सवाल....
आमदार साहेब, केरळमध्ये जाऊन काम करण्यापेक्षा आधी आपल्या मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न सोडवा....
येथील रस्ते, नाल्या आणि स्वच्छतेची अवस्था अजूनही अत्यंत वाईट आहे....
जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करा, मग इतरत्र लक्ष द्या हीच सर्वसामान्यांची अपेक्षा आहे....
    user_Sagar Shinde
    Sagar Shinde
    धामणगाव रेल्वे, अमरावती, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • भारत देश त्याच बरोबर महाराष्ट्र राज्य परिस्थिती आहे. याला जनता जबाबदार आहे
    1
    भारत देश त्याच बरोबर महाराष्ट्र राज्य परिस्थिती आहे. याला जनता जबाबदार आहे
    user_Ishvar Nimkar
    Ishvar Nimkar
    अकोट, अकोला, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • Post by Nandkumar Motiram Totewad
    1
    Post by Nandkumar Motiram Totewad
    user_Nandkumar Motiram Totewad
    Nandkumar Motiram Totewad
    हदगाव, नांदेड, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • Post by Shivaji Bhosale
    1
    Post by Shivaji Bhosale
    user_Shivaji Bhosale
    Shivaji Bhosale
    Journalist खामगाव, बुलढाणा, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • शिवरायांच्या पुतळ्यासाठी आंदोलनाला वाढता पाठिंबा! छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासाठी जागा मिळावी या मागणीसाठी सुरू असलेल्या उपोषणाला आता महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघ यांचा जाहीर पाठिंबा मिळाला आहे. महासंघाने अधिकृत पत्र देत आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांना समर्थन दर्शवले असून, “आम्ही तुमच्या सोबत आहोत” असा ठाम विश्वास दिला आहे. यामुळे आंदोलनाला नवी ताकद मिळाली असून, शिवप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जय शिवराय! 🚩 #शिवराय #ShivajiMaharaj #Himayatnagar #Andolan #Maratha KunbiMaratha Support Maharashtra BreakingNews SocialUpdate
    1
    शिवरायांच्या पुतळ्यासाठी आंदोलनाला वाढता पाठिंबा!
छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासाठी जागा मिळावी या मागणीसाठी सुरू असलेल्या उपोषणाला आता महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघ यांचा जाहीर पाठिंबा मिळाला आहे.
महासंघाने अधिकृत पत्र देत आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांना समर्थन दर्शवले असून, “आम्ही तुमच्या सोबत आहोत” असा ठाम विश्वास दिला आहे.
यामुळे आंदोलनाला नवी ताकद मिळाली असून, शिवप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
जय शिवराय! 🚩
#शिवराय #ShivajiMaharaj #Himayatnagar #Andolan #Maratha KunbiMaratha Support Maharashtra BreakingNews SocialUpdate
    user_ALM Network
    ALM Network
    Local News Reporter हिमायतनगर, नांदेड, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • Post by Amravati News Update
    1
    Post by Amravati News Update
    user_Amravati News Update
    Amravati News Update
    Amravati News अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
    22 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.