वाढोणा परिसरात अस्वलाची दहशत; आता पिलासह सावरगाव (ता. नागभीड, जि. चंद्रपूर) शिवारात फिरकली अस्वल, स्वाब फाउंडेशन व वनविभाग सज्ज! वाढोणा (दि. १ नोव्हेंबर) — काल रात्रौ वाढोणा गावात एकटी अस्वल गल्लोगल्ली फिरताना दिसल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत तात्काळ माहिती स्वाब फाउंडेशनला देण्यात आली. त्यानंतर स्वाब फाउंडेशनची टीम व वनविभागाचे अधिकारी गावात दाखल होऊन मध्यरात्रीपर्यंत गस्त घालत फटाके फोडून अस्वलाला हाकलण्याचा प्रयत्न करत होते. दरम्यान, आज सायंकाळी तीच अस्वल पिलासह सावरगाव (ता. नागभीड, जि. चंद्रपूर) परिसरातील शेतशिवारात फिरताना दिसल्याने पुन्हा एकदा नागरिकांमध्ये घबराट पसरली. काही नागरिकांनी आरडा-ओरडा करून तिला दूर करण्याऐवजी पाठलाग केला, असे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसते. मात्र वनविभागाने आणि स्वाब टीमने इशारा दिला की — अस्वल आपल्या पिलाचे रक्षण करण्यासाठी कुठल्याही क्षणी हल्ला करू शकते, त्यामुळे अशा धोकादायक कृतीपासून नागरिकांनी दूर राहावे. अस्वल व नागरिकांच्या सुरक्षेसाठी स्वाब फाउंडेशनची टीम आणि वनविभाग तत्परतेने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी फटाके फोडून अस्वलाला जंगलाच्या दिशेने हाकलून लावले. तसेच, परिसरात रात्रभर गस्त ठेवण्यासाठी विशेष पथक नेमण्यात आले असून ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

- User10455Bodeli, Chhotaudepur💣on 8 November
- પોમાપાળ પ્રાથમિક શાળામાં આનંદમેળા દ્વારા શિક્ષણ સાથે આનંદ. #khergamnews #sbkhergam #khergamblogger1
- રાજકોટ શહેરના 150 ફૂટ રીંગ રોડ પરની ઘટના.... https://www.instagram.com/patrakaarimran1
- Post by GUJARAT MANTRA NEWS1
- Post by RK News1
- एक सकारात्मक दृष्टिकोण वाली spich.1
- નેશનલ હાઈવે 64 આમોદ ચોકડીની જર્જરિત હાલત અને ઉડતી ધૂળની ડમરીઓને કારણે જનતાના સ્વાસ્થ્ય સાથે થતા ખિલવાડ સામે આમોદ તાલુકા કોંગ્રેસ પ્રમુખ નરેન્દ્ર પટેલે સરકાર પર આકરા પ્રહાર કર્યા છે. તેમણે આક્ષેપ કર્યો કે બુલેટ પર સવાર થઈ વિકાસ જોવા નીકળતા ધારાસભ્યને આમોદની આ બદતર હાલત દેખાતી નથી? નરેન્દ્ર પટેલે ધારાસભ્યને પડકારતા કહ્યું કે, જો હિંમત હોય તો જાતે રસ્તાનું નિરીક્ષણ કરવા આવે, જરૂર પડે તો હું પોતે તેમને બુલેટ પર બેસાડી લોકોની હાલાકી બતાવીશ. વધુમાં તેમણે જણાવ્યું કે, તંત્ર લોકપ્રશ્નો ઉકેલવાને બદલે પોલીસનો ઉપયોગ કરી વિપક્ષનો અવાજ દબાવવામાં વ્યસ્ત છે. સરકારી વહીવટને બહેરો અને મૂંગો ગણાવી તેમણે ચીમકી ઉચ્ચારી છે કે, જો તાત્કાલિક ધોરણે રસ્તાનું સમારકામ કરવામાં નહીં આવે, તો આગામી સમયમાં જનતાનો આક્રોશ વધુ તેજ બનશે.1
- https://youtube.com/shorts/lFVee9wr9_w?si=_A5Vy7LkEp8S7_HQ1
- Post by GUJARAT MANTRA NEWS1
- Post by RK News1