Shuru
Apke Nagar Ki App…
श्री संत गजानन महाराज संस्थान, सुर्जी अंजनगाव यांची पदयात्रा पालखी शेगावकडे प्रस्थान झाली आहे. ही पदयात्रा ८ ते १३ जानेवारी दरम्यान पार पडणार असून, मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले आहेत. संपूर्ण प्रवासात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. #gajananmaharajmandir #gajananmaharaj #bhakti #viralpost #anjangaonsurji #जागरमराठी
Shrikant Nathe

More news from Washim and nearby areas
- अमानवांडी जऊळका रस्त्याच्या नवीन कामासाठी महिलेचे चार दिवसापासून थंडीत उपोषण..... प्रशासन उदासीन मालेगाव तालुकयातील धमधमी या खेडेगावात कडाक्याच्या थंडीत अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नवी दिल्ली या संघटनेच्या सीताबाई धंदरे- ढोके ह्या गेल्या चार दिवसापासून उपोषणाला बसल्या असून याकडे सबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत. या भागामध्ये आदिवासी समदाय प्रामुख्याने असून विकासाचे पाहिले पाऊल रस्ते असल्यामुळे या भागातील रस्ते होणे अगत्याचे आहे परंतु जऊळका ते अमानवाडी , अमानवांडी ते मांडोली , उडी येथील पुलाची उंची वाढवणे या मागण्यासाठी उपोषणाला बसल्या आहेत. कडाक्याची थंडी आणि उपोषण यामुळे त्यांची तब्येत खालावत चालली आहे.2
- सिटी न्यूज प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगाव रेल्वे1
- ओम बलोदे यांचे सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या देखरेख खाली सुरु असलेले ग्रामीण रुग्णालय बांधकाम बाबत रस्ता रोको आंदोलनात आपले मत व्यक्त करतांना1
- TOP NEWS | VIRAL VIDEO| लहान मुलाचा निरागस पणा वायरल |2026|1
- Post by Peoples News 241
- खामगाव तालुक्यातील टेंभुर्णी गावांमध्ये अखेर ग्रामसभेत विकास कामाला मंजुरी.... सरपंच भारती श्रीकृष्ण मोरे1
- पांढरकवडा येथील ईरा इंग्लिश मीडियम स्कूल येथे 53 वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन1
- बंजारा धर्मगुरू विधान परिषद सदस्य बाबुसिंग महाराज यांचे शीख धर्मगुरू बाबत मोलाचे संदेश1