Shuru
Apke Nagar Ki App…
वेलतूरात वाघाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या महीलेच्या वारसांना आर्थिक मदत कुही-वेलतूरात वाघाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या महीलेच्या वारसांना आमदार संजय मेश्राम यांचे हस्ते आर्थिक मदत देण्यात आली यावेळी वनविभागाचे अधिकारी कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
Sharad shahare
वेलतूरात वाघाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या महीलेच्या वारसांना आर्थिक मदत कुही-वेलतूरात वाघाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या महीलेच्या वारसांना आमदार संजय मेश्राम यांचे हस्ते आर्थिक मदत देण्यात आली यावेळी वनविभागाचे अधिकारी कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- कुही-नवेगाव पुनर्वसन येथील सुमित रामू ढपकस यांची व सिर्सी येथील सामील दाबडदुबके यांची ग्रामीण पोलीस दलात निवड झाल्याने त्यांचा घरी जाऊन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मनोज तितरणारे मित्र परिवार च्या वतीने सत्कार करण्यात आला1
- शालेय विद्यार्थ्याला सुगंधी दुधाचे सांगण्यात आले महत्व प्रतिनिधी (उमरेड ) जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, तास येथे हाडको कंपनीचे मार्केटिंग अधिकारी इंद्रेश मेहरा, भंडारा जिल्हा दुध किसान महासंघ सदस्य विश्वास कापसे यांनी आज दि. ७ एप्रिलला सकाळी ९ वाजता भेट देवून विद्यार्थ्यांशी संवाद साधत सुगंधी दुध असलेल्या पॉकेटचे वितरण केले. यावेळी मुख्याध्यापक ओंकारनाथ दाणी, ग्राम पंचायत तास सरपंच रुपेश श्रीरामे उपस्थित होते. यावेळी उपस्थित हाडको कंपनीचे मार्केटींग अधिकारी यांचे प्रथम पुष्पगुच्छ देवून शालेय विद्यार्थी व मुख्याध्यापक यांनी स्वागत केले. यावेळी मान्यवरांनी दुधाचे महत्व व फायदे सांगण्यात आले. शाळेतील १४५ विद्यार्थ्यानां सुगंधी दुध वितरत करण्यात आले.1
- नागपूरातील दोसर भवन चौकात मोठ्या प्रमाणात विस्फोटक आळल्याने खळबळ उडाली.3
- nwe1
- Post by Samachar king digital1
- स्व. दत्तात्रयजी मेघे यांच्या स्मरणार्थ आयोजित श्रद्धांजली व शोकसभा!1
- वाकी दर्गा परिसरातील जमीन घोटाळ्याचा आरोप; शेतकऱ्यांची न्यायासाठी धाव नागपूर :- शहरापासून सुमारे ३० किलोमीटर अंतरावर असलेले बाबा ताजुद्दीन औलिया दर्गा वाकी हे देशभरात प्रसिद्ध धार्मिक स्थळ असून, दरवर्षी मार्च महिन्यात येथे होणाऱ्या उर्समध्ये लाखो भाविक उपस्थित राहतात. श्रद्धेनुसार, येथे दर्शन घेतल्याने अनेकांना आजारांपासूनही आराम मिळतो, अशी भावना आहे. मात्र, या पवित्र स्थळाशी संबंधित एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. वाकी दर्गा परिसरातील काही शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावल्या जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संदर्भात ताज आश्रम सेवा समितीचे अध्यक्ष सुजित बुटले यांनी तक्रार दाखल केली आहे. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, परिसरातील किमान १० ते १५ शेतकऱ्यांच्या जमिनी दर्गा ट्रस्टचे ट्रस्टी प्रभाकर डहाके पाटील व त्यांच्या कुटुंबीयांकडून हळूहळू हडप केल्या जात आहेत. संबंधित संस्था १९८९ पासून धर्मादाय आयुक्तालयात नोंदणीकृत असून, त्यांनी १९८२ साली ०.२० आर जमीन अधिकृत नोंदणीद्वारे खरेदी केली होती. त्यानंतर ताज आश्रम सेवा समितीच्या नावाने बक्षीसपत्र देण्यात आले असून सातबारा उताऱ्यावरही समितीचे नाव नोंद आहे. भू-मापन क्र. २५१ अंतर्गत जमीन एकत्रीकरण प्रक्रियेत मूळ क्षेत्रफळ १.२३ आर असताना १९९६ च्या मोजणीत ते १.६४ आर दाखवण्यात आले. ही उपभू-अभिलेख कार्यालयाची चूक असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच, ०.२० आर पोटहिस्स्याची मोजणी करताना कंपाऊंड व इतर जागेचा चुकीच्या पद्धतीने समावेश करण्यात आल्याचा आरोप आहे. तक्रारदारांच्या माहितीनुसार, २०१३ च्या मोजणीदरम्यान प्रभाकर डहाके पाटील यांनी कंपाऊंड पाडण्याची धमकी दिली होती. तसेच, २०२० मध्ये कोविड काळात एसडीओ यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता आदेश पारित केला आणि ताज आश्रम सेवा समितीला पक्षकारही करण्यात आले नाही, असा आरोप करण्यात आला आहे. याच कालावधीत भू-मापन क्र. २५१ मधील सुमारे ६ ते ८ आर जमीन अतिक्रमण म्हणून दर्शवून "क प्रत" तयार करण्यात आली. या प्रक्रियेत प्रभाकर डहाके पाटील, त्यांचे कुटुंबीयांकडून आणि भगवान पाटील यांचा सहभाग असल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. तसेच, काही राजकीय व प्रशासकीय अधिकाऱ्यांचा आश्रय मिळाल्यामुळे संबंधितांकडून जमिनी हडपण्याचे प्रकार सुरू असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. तक्रारदारांनी उपभू- अधीक्षक, अप्पर आयुक्त तसेच महसूल मंत्र्यांकडे न्याय मागितला असला तरी अद्याप समाधानकारक निर्णय मिळालेला नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. ताज आश्रम सेवा समिती ही संस्था धर्मादाय आयुक्त कार्यालयात नोंदणीकृत असल्याचेही तक्रारदारांनी स्पष्ट केले आहे.1
- कुही-वेलतूरात वाघाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या महीलेच्या वारसांना आमदार संजय मेश्राम यांचे हस्ते आर्थिक मदत देण्यात आली यावेळी वनविभागाचे अधिकारी कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.1