सदृढ आरोग्य राखणे काळाची गरज ;-लोकनियुक्त नगराध्यक्ष लीलाताई चौधरी नागरिकांचा आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद धरणगाव | प्रतिनिधी श्री चामुंडामाता होमिओपॅथी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मोफत महा-आरोग्य तपासणी शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिराचा लाभ सुमारे ३५० महिला व पुरुषांनी घेतला. धरणगाव येथील साने पटांगण येथे माँसाहेब राजमाता जिजाऊ व युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या होमिओपॅथी महा-आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ. लीलाताई चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गटनेते तथा युवासेना जिल्हा प्रमुख मा. लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी, प्रतोद परमेश्वर महाजन, नगरसेवक लक्ष्मण महाजन,सुनील चौधरी , नगरसेविका भारती महाजन , प्रमिला शिरसाठ, ज्योती पाटील, हेमांगी अग्निहोत्री आदी मान्यवर उपस्थित होते. उद्घाटनप्रसंगी बोलताना लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ. लीलाताई चौधरी यांनी “ सदृढ आरोग्य राखणे ही आजच्या काळाची गरज असून, अशा उपक्रमांमुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळतो” असे प्रतिपादन केले. या शिबिरात श्री पी. ई. तात्या पाटील हॉस्पिटल येथील तज्ज्ञ डॉक्टरांनी नागरिकांची आरोग्य तपासणी केली. यामध्ये डॉ. सिद्धेश्वर पाटील, डॉ. नरेंद्र शर्मा, डॉ. अमिता श्रीवास्तव, डॉ. सुरेश अग्रवाल, नेत्रचिकित्सक जयेश वाल्हे यांनी सेवा दिली. व सोबतच सर्व ज्यू. व सिनियर इंटर्न्स स्टूडेंट यांचेही सहकार्य लाभले. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी हॉस्पिटलचे समन्वयक अधिकारी श्री नवल परदेशी तसेच ग्रामस्थ विनोद रोकडे, रमेश चव्हाण, गजानन महाजन, अरविंद चौधरी, गोपाल चौधरी, मोनू चौधरी, गोपाल पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
सदृढ आरोग्य राखणे काळाची गरज ;-लोकनियुक्त नगराध्यक्ष लीलाताई चौधरी नागरिकांचा आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद धरणगाव | प्रतिनिधी श्री चामुंडामाता होमिओपॅथी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मोफत महा-आरोग्य तपासणी शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिराचा लाभ सुमारे ३५० महिला व पुरुषांनी घेतला. धरणगाव येथील साने पटांगण येथे माँसाहेब राजमाता जिजाऊ व युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या होमिओपॅथी महा-आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ. लीलाताई चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गटनेते तथा युवासेना जिल्हा प्रमुख मा. लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी, प्रतोद परमेश्वर महाजन, नगरसेवक लक्ष्मण महाजन,सुनील चौधरी , नगरसेविका भारती महाजन ,
प्रमिला शिरसाठ, ज्योती पाटील, हेमांगी अग्निहोत्री आदी मान्यवर उपस्थित होते. उद्घाटनप्रसंगी बोलताना लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ. लीलाताई चौधरी यांनी “ सदृढ आरोग्य राखणे ही आजच्या काळाची गरज असून, अशा उपक्रमांमुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळतो” असे प्रतिपादन केले. या शिबिरात श्री पी. ई. तात्या पाटील हॉस्पिटल येथील तज्ज्ञ डॉक्टरांनी नागरिकांची आरोग्य तपासणी केली. यामध्ये डॉ. सिद्धेश्वर पाटील, डॉ. नरेंद्र शर्मा, डॉ. अमिता श्रीवास्तव, डॉ. सुरेश अग्रवाल, नेत्रचिकित्सक जयेश वाल्हे यांनी सेवा दिली. व सोबतच सर्व ज्यू. व सिनियर इंटर्न्स स्टूडेंट यांचेही सहकार्य लाभले. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी हॉस्पिटलचे समन्वयक अधिकारी श्री नवल परदेशी तसेच ग्रामस्थ विनोद रोकडे, रमेश चव्हाण, गजानन महाजन, अरविंद चौधरी, गोपाल चौधरी, मोनू चौधरी, गोपाल पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
- "सिंदखेडराजा नगरी दुमदुमली ! राजमाता जिजाऊंच्या ४२८ व्या जन्मोत्सवानिमित्त जन्मस्थळी मान्यवरांनी केलं अभिवादन" https://youtu.be/9C40vuvEFKY?si=ITemcZzUadyNqU_f बुलडाणा माझा न्यूज 💥💥💥💥💥💥💥 खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉइनिंग व्हा व दररोजच्या घडणाऱ्या ताज्या घडामोडी वाचा https://chat.whatsapp.com/L0EGJ4POJ4QLiCvBVg8Lb6 बातम्या व जाहिरातीसाठी:- mazabuldhana@gmail.com1
- Post by Peoples News 241
- Post by Riyazisaksayyed1
- Dr. Abdul Gaffar QUADRI ने Ticket को लेकर Imtiaz Jaleel पर किया तंज?1
- काही हो मुख्यमंत्री साहेब खरं बोलले. बोलायला कोणाच्या बापाचं काय जातं... ऐका1
- तिरंगे में लिपटे पिता, सामने स्ट्रेचर पर पत्नी और गोद में नवजात… सातारा में शहीद जवान को देख फूट-फूटकर रोया गांव1
- विहीरीत पडल्याने गायीचा मृत्यू; वळु बचावला खामगाव : स्थानिक सिव्हील लाईन भागातील सप्तश्रृंगी मंदिर जवळील खुल्या प्लॉट मधील पडक्या विहीरीत १० जानेवारी २६ रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास वळु गायीचा पाठलाग करीत असतांना गाय व वळु विहीरीत पडले. सदर घटना निदर्शनास येताच उपस्थित नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली होती. राजुभाऊ अवचार यांनी न.प. आरोग्य विभागाचे अनंत निळे यांना याबाबत माहिती दिली असता ते लगेच घटनास्थळी क्रेन घेऊन दाखल झाले व क्रेनद्वारे गाय व वहुला बाहेर काढले होते. यावेळी वळु बचावला होता मात्र दुर्देवाने गायीचा मृत्यू झाल्याचे समोर आले. मृत गायीवर रावण टेकडी भागातील डींग ग्राउंडजवळ अंत्यसंस्कार करण्यात आले. बचाव कार्यात एकनिष्ठाचे सुरज यादव व त्यांचे सहकारी यांनी मोलाची भुमिका बजावली. तर नगरसेवक महेंद्र रोहणकार, नगरसेविका सौ. ज्योती श्रीकांत भुसारी, युवा हिंदु प्रतिष्ठाणचे रोहीत पगारिया, प्रसाद डोरले, संजय शर्मा, महेश देशमुख, पप्पु शहाणे आर्दिनी सहकार्य केले.1
- Post by Riyazisaksayyed1