logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

आसोला येथे शेकडो भाविकांनी शेंडीने ओढले गाडे, दर्शनासाठी हजारो भाविक सोहमनाथ चरणी नतमस्तक मानोरा :-- विदर्भाची पंढरी असलेल्या श्रीक्षेत्र आसोला येथे शेकडो भाविकांनी बारस निमित्त गाडे ओढून आपला नवस फेडला. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सोहमनाथ भक्तांनी दर्शन घेऊन पुरणपोळचा नवस करून प्रसादचा लाभ घेतला. मानोरा तालुक्यातील श्रीक्षेत्र आसोला येथील सोहमनाथ महाराज नवसाला पावणारा देव म्हणू प्रसिद्ध आहे. बारस निमित्त येथे २९ मार्च ला एक दिवस अगोदर भाविक येथे मिळेल त्या वाहणाने येऊन गावा लगता असलेल्या झाडाचा आसरा घेऊन राहतात झाडाखाली पुरण पोळीचा नवस करून फेडतात व कबूल केलेला गाडे ओढतात दर वर्षी येथे हजारो भाविक शेंडीने गाडे ओढतात.संस्थान मार्फत आयोजित महाप्रसादाच्या लाभ घेतात .गावकरी व संस्थान मार्फत सोहमनाथ महाराजांचा समाधी सोहळा आयोजित करण्यात येतो . या कार्यक्रमात भागवत सप्ताहासह विविध धार्मीक कार्यक्रमाची रेलचेल असते गुढीपाडव्यापासून संस्थानवर भाविकांचे आवागमन सुरु होते. हनुमान जयंती पर्यंत चालणाऱ्या या उत्सवाला दररोज सकाळी महा आरती, अभिषेक, पुजा आदी धार्मीक कार्यकम सुरु असतात.३० मार्च बारस निमित्त सोहमनाथांच्या चरणी माथा टेकून गाडे ओढण्याचा नवस फेडण्यासाठी हजारो भाविक २९ मार्च ला आसोला खुर्द येथे दाखल झाले होते. विधीवत पुजापाठ झाल्या नंतर ३० मार्च ला सकाळी ६ वाजता पासून गाडे ओढण्याचा कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली सोहमनाथ संस्थापासून सुरु झालेला हा कार्यकम १ किलोमीटर अंतर पर्यंत गाडे ओढत पूर्ण करण्यात आला. सायंकाळ पर्यंत हा कार्यक्रम सुरु होता. भाविकांची गैरसोय होवू नये आणि प्रत्येकाला संधी मिळावी म्हणून गट तयार करुन प्रत्येक भाविकाला कुपन देण्यात आले होते. त्यामुळे प्रत्येकांची गाडे ओढण्याची इच्छा पुर्ण झाली. त्याशिवाय दरवर्षी प्रमाणे नवस फेडण्यासाठी विविध ठिकाणाहून आलेल्या भाविकांनी शेतशिवारात मुक्काम करुन पुरण पोळीचा प्रसाद तयार केला.यात्रे निमित्त आसोला येथे आलेल्या भाविकांसाठी स्वयंम सेवी संस्थानी चहापान व खिचडी व थंड जार पाण्याची व्यवस्था ठिकठिकाणी केली होती.आसोला येथील महंत पुरुषोत्तम गिरी महाराज भर उन्हात गाडी वर बसून शेवटचा गाडे ओढण्या पर्यंत सोबत राहतात हे येथील यात्रेचे वैशिष्ट्य आहे. मानोरा पोलिस स्टेशनचे ठाणेदार नैना पोहेकर स्वतः हजर राहून यात्रे दरम्यान चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

9 hrs ago
user_कु.मोनाली अनिल राठोड
कु.मोनाली अनिल राठोड
पत्रकार मानोरा, वाशिम, महाराष्ट्र•
9 hrs ago
f03a20d0-f52d-4b49-9a59-f6e906be2c8e

आसोला येथे शेकडो भाविकांनी शेंडीने ओढले गाडे, दर्शनासाठी हजारो भाविक सोहमनाथ चरणी नतमस्तक मानोरा :-- विदर्भाची पंढरी असलेल्या श्रीक्षेत्र आसोला येथे शेकडो भाविकांनी बारस निमित्त गाडे ओढून आपला नवस फेडला. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सोहमनाथ भक्तांनी दर्शन घेऊन पुरणपोळचा नवस करून प्रसादचा लाभ घेतला. मानोरा तालुक्यातील श्रीक्षेत्र आसोला येथील सोहमनाथ महाराज नवसाला पावणारा देव म्हणू प्रसिद्ध आहे. बारस निमित्त येथे २९ मार्च ला

8b8652ab-db03-4197-8f1d-b30ccea76490

एक दिवस अगोदर भाविक येथे मिळेल त्या वाहणाने येऊन गावा लगता असलेल्या झाडाचा आसरा घेऊन राहतात झाडाखाली पुरण पोळीचा नवस करून फेडतात व कबूल केलेला गाडे ओढतात दर वर्षी येथे हजारो भाविक शेंडीने गाडे ओढतात.संस्थान मार्फत आयोजित महाप्रसादाच्या लाभ घेतात .गावकरी व संस्थान मार्फत सोहमनाथ महाराजांचा समाधी सोहळा आयोजित करण्यात येतो . या कार्यक्रमात भागवत सप्ताहासह विविध धार्मीक कार्यक्रमाची रेलचेल असते

04e0d242-b5d1-45b7-a67e-d72aab1ee6cb

गुढीपाडव्यापासून संस्थानवर भाविकांचे आवागमन सुरु होते. हनुमान जयंती पर्यंत चालणाऱ्या या उत्सवाला दररोज सकाळी महा आरती, अभिषेक, पुजा आदी धार्मीक कार्यकम सुरु असतात.३० मार्च बारस निमित्त सोहमनाथांच्या चरणी माथा टेकून गाडे ओढण्याचा नवस फेडण्यासाठी हजारो भाविक २९ मार्च ला आसोला खुर्द येथे दाखल झाले होते. विधीवत पुजापाठ झाल्या नंतर ३० मार्च ला सकाळी ६ वाजता पासून गाडे ओढण्याचा कार्यक्रमाला सुरुवात करण्यात

45961489-03dc-447f-809d-1c4762759710

आली सोहमनाथ संस्थापासून सुरु झालेला हा कार्यकम १ किलोमीटर अंतर पर्यंत गाडे ओढत पूर्ण करण्यात आला. सायंकाळ पर्यंत हा कार्यक्रम सुरु होता. भाविकांची गैरसोय होवू नये आणि प्रत्येकाला संधी मिळावी म्हणून गट तयार करुन प्रत्येक भाविकाला कुपन देण्यात आले होते. त्यामुळे प्रत्येकांची गाडे ओढण्याची इच्छा पुर्ण झाली. त्याशिवाय दरवर्षी प्रमाणे नवस फेडण्यासाठी विविध ठिकाणाहून आलेल्या भाविकांनी शेतशिवारात मुक्काम करुन पुरण पोळीचा

b40bc34d-446e-4a06-8053-c163853aed82

प्रसाद तयार केला.यात्रे निमित्त आसोला येथे आलेल्या भाविकांसाठी स्वयंम सेवी संस्थानी चहापान व खिचडी व थंड जार पाण्याची व्यवस्था ठिकठिकाणी केली होती.आसोला येथील महंत पुरुषोत्तम गिरी महाराज भर उन्हात गाडी वर बसून शेवटचा गाडे ओढण्या पर्यंत सोबत राहतात हे येथील यात्रेचे वैशिष्ट्य आहे. मानोरा पोलिस स्टेशनचे ठाणेदार नैना पोहेकर स्वतः हजर राहून यात्रे दरम्यान चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • दारव्हा शहरातील मध्यवर्ती बसस्थानकावर प्रवाशांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. मार्च अखेरीस वाढत्या उन्हामुळे तसेच लग्नसराईचा हंगाम आणि विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असल्याने बसस्थानकावर मोठी गर्दी होत आहे. अशा परिस्थितीत बसस्थानकावर ठेवलेले माठ रिकामे असून पाण्याचा थेंबही उपलब्ध नसल्याची बाब समोर आली आहे. परिणामी प्रवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. यासंदर्भात बहुजन मुक्ती पार्टीचे लोकसभा अध्यक्ष बिमोद मुधाने (यवतमाळ-वाशीम) यांनी आगार व्यवस्थापकांनी तात्काळ दखल घेऊन दारव्हा बसस्थानकावर शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी प्रसिद्धी माध्यमांतून केली आहे.
    1
    दारव्हा शहरातील मध्यवर्ती बसस्थानकावर प्रवाशांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. मार्च अखेरीस वाढत्या उन्हामुळे तसेच लग्नसराईचा हंगाम आणि विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असल्याने बसस्थानकावर मोठी गर्दी होत आहे.
अशा परिस्थितीत बसस्थानकावर ठेवलेले माठ रिकामे असून पाण्याचा थेंबही उपलब्ध नसल्याची बाब समोर आली आहे. परिणामी प्रवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
यासंदर्भात बहुजन मुक्ती पार्टीचे लोकसभा अध्यक्ष बिमोद मुधाने (यवतमाळ-वाशीम) यांनी आगार व्यवस्थापकांनी तात्काळ दखल घेऊन दारव्हा बसस्थानकावर शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी प्रसिद्धी माध्यमांतून केली आहे.
    user_GAJAANNAN THHAKKARE
    GAJAANNAN THHAKKARE
    दारव्हा, यवतमाळ, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • Post by Sharad Dayedar
    1
    Post by Sharad Dayedar
    user_Sharad Dayedar
    Sharad Dayedar
    Farmer कारंजा, वाशिम, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • Post by वैजनाथ पावडे
    1
    Post by वैजनाथ पावडे
    user_वैजनाथ पावडे
    वैजनाथ पावडे
    Building society हिंगोली, हिंगोली, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • Post by Labour addaa.
    1
    Post by Labour addaa.
    user_Labour addaa.
    Labour addaa.
    Plumber Amravati, Maharashtra•
    3 hrs ago
  • Post by Amravati News Update
    1
    Post by Amravati News Update
    user_Amravati News Update
    Amravati News Update
    Amravati News अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • हिमायतनगरमध्ये महावितरणचा मनमानी कारभार; अपघाताचा वाढता धोका हिमायतनगर तालुक्यात रस्त्यालगतच मनमानी पद्धतीने उभारलेले वीज खांब नागरिकांच्या जीवावर बेतत असल्याचा आरोप होत आहे. बांधकाम विभागाची परवानगी न घेता राष्ट्रीय महामार्गासह सरसम–दरेसरसम –पवना मार्गावर खांब उभारण्यात आल्याने वाहनधारकांमध्ये संताप वाढला आहे. निकृष्ट काम आणि ठेकेदार-प्रशासन संगनमताचा आरोप होत असून, हिमायतनगर तालुक्यातील महावितरण विभागाच्या विविध प्रकरणाकडे आमदार Baburao Kadam Kohlikar यांनीही अधिवेशनात लक्ष वेधले आहे. 👉 नागरिकांची मागणी: ✔️ संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाका ✔️ देयके तात्काळ थांबवा ✔️ रस्त्यापासून किमान 20 फूट अंतरावरच वीज खांब उभे करा सध्या या प्रकारामुळे अपघाताचा धोका वाढला असून तातडीने कारवाईची मागणी जोर धरत आहे. #Himayatnagar #Mahavitaran #Nanded #BreakingNews #PublicSafety RoadSafety Corruption
    1
    हिमायतनगरमध्ये महावितरणचा मनमानी कारभार; अपघाताचा वाढता धोका
हिमायतनगर तालुक्यात रस्त्यालगतच मनमानी पद्धतीने उभारलेले वीज खांब नागरिकांच्या जीवावर बेतत असल्याचा आरोप होत आहे. बांधकाम विभागाची परवानगी न घेता राष्ट्रीय महामार्गासह सरसम–दरेसरसम –पवना मार्गावर खांब उभारण्यात आल्याने वाहनधारकांमध्ये संताप वाढला आहे.
निकृष्ट काम आणि ठेकेदार-प्रशासन संगनमताचा आरोप होत असून, हिमायतनगर तालुक्यातील महावितरण विभागाच्या विविध प्रकरणाकडे आमदार Baburao Kadam Kohlikar यांनीही अधिवेशनात लक्ष वेधले आहे.
👉 नागरिकांची मागणी:
✔️ संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाका
✔️ देयके तात्काळ थांबवा
✔️ रस्त्यापासून किमान 20 फूट अंतरावरच वीज खांब उभे करा
सध्या या प्रकारामुळे अपघाताचा धोका वाढला असून तातडीने कारवाईची मागणी जोर धरत आहे.
#Himayatnagar #Mahavitaran #Nanded #BreakingNews #PublicSafety RoadSafety Corruption
    user_ALM Network
    ALM Network
    Local News Reporter हिमायतनगर, नांदेड, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • Post by श्री व्यंकटेश देवराव कदम
    1
    Post by श्री व्यंकटेश देवराव कदम
    user_श्री व्यंकटेश देवराव कदम
    श्री व्यंकटेश देवराव कदम
    Voice of people बसमत, हिंगोली, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • Post by वैजनाथ पावडे
    1
    Post by वैजनाथ पावडे
    user_वैजनाथ पावडे
    वैजनाथ पावडे
    Building society हिंगोली, हिंगोली, महाराष्ट्र•
    11 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.