दिल्ली येथे घुमंतू , अर्ध-घुमंतू जनजाति (डि.एन. टी.) चे राष्ट्रीय सतरावर सभेचे आयोजन दिल्ली येथे घुमंतू , अर्ध-घुमंतू जनजाति (डि.एन. टी.) चे राष्ट्रीय सतरावर सभेचे आयोजन संपुर्ण देशात जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे! महाराष्ट्रातून शेकडो प्रतिनिधी सहभागी होणार....!आनंदराव अंगलवार चंद्रपुर :- भारतीय उपखंडातील प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक काळातील राजे रजवाडे, संस्थानिक राजवटीत व आधुनिक भारताच्या लोकशाहीच्या काळातील भारतीय सांस्कृतिक, कला, क्रीडा, संरक्षण आणि आर्थिक कृषीसह अनेक क्षेत्रात देशभक्तीने पेटून समाज सेवा करणारे संस्कृती व कलेचे तसेच मानवी उपयोगी परंपरागत व्यवसायाचे संवर्धन व जतन करणारे एस. सी. एस.टी समकक्ष समाज भारतात अंदाजे 25 कोटीचे वर असलेला लढवैय्या समाज देश स्वतंत्र होऊन 80 वर्षांत पदार्पण करित असताना. महाराष्ट्र राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती, अर्ध भटकया जमाती प्रमाणे देशाचे वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या एस.सी. , एस.टी., ओ.बी.सी.अशा मागास प्रवर्गात विखुरलेल्या समाजाला राष्ट्रीय विकासाच्या प्रवाहात संधीच्या वाटा मिळत नाही विकासाचे प्रवाहात कोसो दुर असलेला समुदाय, आणि हा एकसंघ समाज राष्ट्रीय स्तरावर एक प्रवर्ग एक सामाजिक आरक्षण लागुन समाजाचे विकास साधले पाहिजे या उदात्त हेतूने विविध सामाजिक संघटनांनी अथक पाठपुरावा शासन दरबारी केल्याने सदर समाजाच्या विकासासाठी सामाजिक न्याय विभाग भारत सरकार 2004 आणि 2018 मध्ये मान. बाळकृष्ण रेणके आयोग, मान. दादासाहेब ईदाते आयोग गटीण करून अभयास दौरे करून अहवाल शासन दरबारी धुळ खात आहे,.क्रमशा 5 ते 15 वर्षापासून प्रलंबित आहे. सदर 25 कोटी समाजाचे विकासाठी आधार म्हणून जातवार जनगणना होणे आवश्यक असताना भारत सरकारने आगामी काळात होणारे जनगणना प्रपत्रात या जाती जमातीसाठी स्वतंत्र काॅलम ठेवलेले नाही. व शासन जाणीवपूर्वक या समाजाच्या विकासासाठी लक्ष देत नसल्याने ,जातीय जनगणना झालेच पाहिजे त्या करिता केंद्र सरकारवर दबाव निर्मान करण्यासाठी व सदर समाजाला राष्ट्रीय स्तरावर एकाच सामाजिक आरक्षणाचे श्येड्युल मध्ये समावेश करणयास सरकारला बाध्य करण्यास महाराष्ट्र सह देशातील विविधि राज्यातील विविध संघटनाचे एकसंघ मुठ बाधून एकत्र येऊन राष्ट्रीय डि.एन. टी. समुदाय कार्यसमीती द्वारे दिनांक 14 आणि 15 मार्च 2026 ला दिल्ली येथे आर्य समाज मंदिर, हनुमान रोड,गुरूद्वारा बंगला साहेब , पटेल चौक मेट्रो सटेशन जवळ नवी दिल्ली 110001.येथे 14 आणि 15 मार्च 2026 ला दोन्ही दिवस सकाळी 10.00 ते सायंकाळी 7.00 वाजेपर्यंत विविध विभागाचे व विविध विषयांवर तज्ञ मार्गदर्शक विचार मंथन करून चळवळी चे दिशा ठरविणार आहे. या सभेला महाराष्ट्रातून शेकडो प्रतिनिधी जाणार आहेत. या विचार मंथन सभेस येणारे प्रतिनिधी चे निवास सोय गुरूद्वारा रकब गंज साहिब पंडित पंत रोड नवी दिल्ली 110001 येथे करणयात आलेले आहे. तेव्हा समस्त चळवळीत कार्यरत समाजातील नेते पदाधिकारी. बंधुभगीनी उपस्थित राहून समाजातील भावी पिढीच्या हितासाठी एक संघ व्हावे असे आवाहन सहभागी संघटना अखिल भारतीय डि एन टी वेलफेअर संघ दिल्ली चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आनंदराव वाय अंगलवार, आणि अशोक रठोड, विशवनाथ राठोड एका पत्रकान्वये करित आहे

- वन वणव्याशी लढणाऱ्या स्थायी अस्थायी कर्मचारी अधिकारी यांच्या सन्मानासाठी... भिवापूरमध्ये पेटणार संघर्षाची मशाल! नागपूर जिल्हा प्रतिनिधी नागपूर/ भिवापूर: (दि १२) जंगल वाचवताना आपण आपले प्राण तळहातावर घेऊन वणव्याशी झुंज देतो, पण दुर्दैवाने वन प्रशासन आपल्या सुरक्षेकडे आणि हक्कांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. यवतमाळच्या हिवरी येथील वनपाल विजय शिंगणजुडे यांची हृदयद्रावक घटना प्रशासकीय निष्काळजीपणाचा पुरावा आहे. वणवा विझवताना आधुनिक सुरक्षा साधने (Safety Kits) नसणे, प्रशासकीय छळ आणि अस्थायी कर्मचाऱ्यांचे मागील 6-7 महिन्यांपासून रखडलेले वेतन यांमुळे वन कर्मचारी अधिकारी यांचा संयम सुटत चालला आहे. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आणि प्रशासनाला जाब विचारण्यासाठी, 'महाराष्ट्र वन कर्मचारी-अधिकारी दक्षता सेना' तर्फे भिवापूरच्या भूमीत या धडक सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ॥ सभेचे निमंत्रक व प्रमुख उपस्थिती ॥ प्रमुख पाहुणे: *मा. राजु दादा पारवे* (माजी आमदार तथा लोकनेते) * मार्गदर्शक: *मा. सचिन गायकवाड भारतीय* (संस्थापक अध्यक्ष व 12991+ वनसेवकांचे प्रतिनिधी) सभेचे मुख्य विषय (एजेंडा): 1.सुरक्षा साधने (Safety Kits): वणवा विझवताना 'फांद्या' सोडून आधुनिक उपकरणे व सुरक्षा किट्स तात्काळ मिळवण्याबाबतचा ठराव. 2 वेतन मुक्ती लढा: अस्थायी कर्मचारी यांचे मागील 6-7 महिन्यांचे थकीत वेतन तात्काळ मिळवण्यासाठी प्रशासनावर दबाव. 3.अन्यायाविरुद्ध दाद: काही अधिकाऱ्यांकडून होणारी कर्मचाऱ्यांची छळवणूक व अन्यायाचे निवारण. 4.संघटन शक्ती: 'दक्षता सेने'ची भव्य सभासद नोंदणी व पुढील आंदोलनाची दिशा निश्चित करणे. सभेचा तपशील: दिनांक: 14 March 2026 (शनिवार) वेळ: सकाळी 10:00 वाजता (ठिक) स्थळ: भिवापूर, जि. नागपूर. "आज नाही लढलो, तर कधीच जिंकणार नाही!" आपल्या अस्तित्वासाठी, स्वाभिमानासाठी आणि सुरक्षित भविष्यासाठी सर्व स्थायी व कार्यरत अस्थायी कर्मचाऱ्यांनी व तांत्रिक कारणाने बंद झालेले सर्व सहकारी, तसेच वनविभागातील वर्ग 2 ते वर्ग 4 च्या सर्व बांधवांनी या सभेला उपस्थित राहावे.1
- Post by आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख1
- Post by Ammar haider (ezaan)1
- वोट मोदी-चिराग को, पर प्यास का क्या? महादलित टोला में नल तो है, पर जल कहाँ?" #trending #viral #BiharNews #Muzaffarpur #news #bihar #AkashPriyadarshi1
- Post by Dr.Mirza Md.Meher Abbas1
- लखनऊ । रमजान ड्यूटी पर लखनऊ के ऐशबाग मिलरोड के रैनबसेरा में कैंप कर रही पुलिस कंपनी का ये सिपाही करेहटा चौराहे पर चाट बताशे खाने के बाद पैसा देने के समय दुकानदार पर पुलिसिया रौब गांठने लगा और गाली गलौच करने लग गया । जब आसपास के लोगों को जानकारी हुई तो सभी करेहटा सेल्टर होम पहुंचे जहाँ ये पुलिसकर्मी नशे में धुत मिला । ऐसे पुलिसकर्मी ही गरीबों को सता रहे हैं और योगी सरकार की फजीहत करा रहे हैं, ऐसे पुलिस वालों पर कार्यवाही जरूरी है।1
- sourav plumber Roy 83486438921
- गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्या विधिमंडळात;शेतजमीन अधिग्रहणास स्थानिक शेतकऱ्यांचा तीव्र विरोध विशेष प्रतिनिधी मुंबई गडचिरोली: (दि ११) चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा परिसरातील सुपीक शेतजमीन एमआयडीसीकरिता अधिग्रहित करू नये यासाठी स्थानिक शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. या संदर्भात गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्या विधिमंडळात मांडाव्यात, अशी मागणी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी पत्राद्वारे विधान परिषदेचे आमदार अभिजित दादा वंजारी यांच्याकडे केली होती. या मागणीची दखल घेत आमदार अभिजित दादा वंजारी यांनी विधान परिषदेत चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा परिसरातील सुपीक शेतजमीन अधिग्रहित करू नये तसेच जमीन अधिग्रहण करताना स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावा, अशी मागणी जोरदारपणे मांडून शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडली.1