रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील निडी गावात सोमवारी रात्री एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे, ज्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. एका २० वर्षीय तरुणीचा गळा आवळून खून केल्यानंतर, आरोपी तरुणाने स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. निडी येथील लक्ष्मण दुर्गाजी गडेकर यांच्या घरात रात्री सुमारे ८.१५ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मृत तरुणीचे नाव तन्वी गणेश ताडकर (वय २०, रा. निडी) असून, आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव रोहित जनार्दन पाटील (वय २७, रा. निडी) आहे. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, सोमवारी रात्री तन्वी आणि रोहित यांच्यात कोणत्यातरी कारणावरून वाद झाला. या वादामुळे संतप्त झालेल्या रोहित पाटीलने तन्वीला मारहाण करून नायलॉनच्या दोरीने तिचा गळा आवळला, यात तिचा मृत्यू झाला. त्यानंतर, त्याने त्याच घरातील हॉलमध्ये पंख्याला नायलॉनची दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली. या प्रकरणी नामदेव मनोहर मढवी यांच्या फिर्यादीवरून रोहा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) अंतर्गत खुनाचा गुन्हा (गुन्हा क्रमांक १७५/२०२६) दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त कार्यभार असलेले उपविभागीय पोलीस अधिकारी तथा पाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शेरेकर आणि रोहा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. संबंधित घराचे मालक लक्ष्मण गडेकर यांचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले असून, त्यांचा मुलगा नोकरीनिमित्त परदेशात आहे, तर कुटुंबातील इतर सदस्य ठाणे येथे वास्तव्यास आहेत. घराची देखभाल तन्वीच्या आईकडे असल्याने घराची चावी त्यांच्याकडे असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या दुहेरी मृत्यूमागील नेमके कारण काय, विशेषतः हे प्रेमसंबंधातून घडले आहे का, याचा सखोल तपास सुरू आहे.
रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील निडी गावात सोमवारी रात्री एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे, ज्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. एका २० वर्षीय तरुणीचा गळा आवळून खून केल्यानंतर, आरोपी तरुणाने स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. निडी येथील लक्ष्मण दुर्गाजी गडेकर यांच्या घरात रात्री सुमारे ८.१५ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मृत तरुणीचे नाव तन्वी गणेश ताडकर (वय २०, रा.
निडी) असून, आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव रोहित जनार्दन पाटील (वय २७, रा. निडी) आहे. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, सोमवारी रात्री तन्वी आणि रोहित यांच्यात कोणत्यातरी कारणावरून वाद झाला. या वादामुळे संतप्त झालेल्या रोहित पाटीलने तन्वीला मारहाण करून नायलॉनच्या दोरीने तिचा गळा आवळला, यात तिचा मृत्यू झाला. त्यानंतर, त्याने त्याच घरातील हॉलमध्ये पंख्याला नायलॉनची दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली. या प्रकरणी नामदेव मनोहर मढवी यांच्या फिर्यादीवरून रोहा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) अंतर्गत खुनाचा गुन्हा (गुन्हा क्रमांक १७५/२०२६) दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त कार्यभार असलेले उपविभागीय पोलीस अधिकारी तथा पाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शेरेकर आणि रोहा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन
पाहणी केली. संबंधित घराचे मालक लक्ष्मण गडेकर यांचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले असून, त्यांचा मुलगा नोकरीनिमित्त परदेशात आहे, तर कुटुंबातील इतर सदस्य ठाणे येथे वास्तव्यास आहेत. घराची देखभाल तन्वीच्या आईकडे असल्याने घराची चावी त्यांच्याकडे असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या दुहेरी मृत्यूमागील नेमके कारण काय, विशेषतः हे प्रेमसंबंधातून घडले आहे का, याचा सखोल तपास सुरू आहे.
- रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील निडी गावात सोमवारी रात्री एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे, ज्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. एका २० वर्षीय तरुणीचा गळा आवळून खून केल्यानंतर, आरोपी तरुणाने स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. निडी येथील लक्ष्मण दुर्गाजी गडेकर यांच्या घरात रात्री सुमारे ८.१५ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मृत तरुणीचे नाव तन्वी गणेश ताडकर (वय २०, रा. निडी) असून, आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव रोहित जनार्दन पाटील (वय २७, रा. निडी) आहे. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, सोमवारी रात्री तन्वी आणि रोहित यांच्यात कोणत्यातरी कारणावरून वाद झाला. या वादामुळे संतप्त झालेल्या रोहित पाटीलने तन्वीला मारहाण करून नायलॉनच्या दोरीने तिचा गळा आवळला, यात तिचा मृत्यू झाला. त्यानंतर, त्याने त्याच घरातील हॉलमध्ये पंख्याला नायलॉनची दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली. या प्रकरणी नामदेव मनोहर मढवी यांच्या फिर्यादीवरून रोहा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) अंतर्गत खुनाचा गुन्हा (गुन्हा क्रमांक १७५/२०२६) दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त कार्यभार असलेले उपविभागीय पोलीस अधिकारी तथा पाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शेरेकर आणि रोहा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. संबंधित घराचे मालक लक्ष्मण गडेकर यांचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले असून, त्यांचा मुलगा नोकरीनिमित्त परदेशात आहे, तर कुटुंबातील इतर सदस्य ठाणे येथे वास्तव्यास आहेत. घराची देखभाल तन्वीच्या आईकडे असल्याने घराची चावी त्यांच्याकडे असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या दुहेरी मृत्यूमागील नेमके कारण काय, विशेषतः हे प्रेमसंबंधातून घडले आहे का, याचा सखोल तपास सुरू आहे.4
- आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर साबिर शेख यांचे निवेदन समोर आले आहे. त्यांनी माध्यमांशी संवाद साधत एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.1
- माणकोली पुलाजवळ अपुऱ्या नाले बांधणी आणि खराब ड्रेनेज व्यवस्थेमुळे एक मोठा टँकर रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यात अडकला. या घटनेमुळे परिसरात मोठा वाहतूक कोंडी झाली, ज्यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, जर नाल्याचे बांधकाम आणि साफसफाईचे काम वेळेत पूर्ण झाले नाही, तर पावसाळ्यात मोठे अपघात होण्याची शक्यता आहे. आज जरी फक्त टँकर अडकला असला तरी, उद्या दुचाकी आणि चारचाकी वाहनेही अपघातांना बळी पडू शकतात, अशी भीती व्यक्त केली जात आहे. प्रशासनाकडे पावसाळ्यापूर्वी रस्ते आणि नाल्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी केली जात आहे, जेणेकरून नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करता येईल.1
- भाईंदर (पश्चिम) येथील महाराजा स्वीट्समध्ये विक्रीसाठी ठेवलेल्या समोशामध्ये माशी आढळल्याचा गंभीर आरोप ग्राहक जयेश कैलाश कदम यांनी केला आहे. या धक्कादायक घटनेमुळे ग्राहकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, संबंधित दुकानदारावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. नागरिकांनी अन्न व भेसळ प्रतिबंधक विभाग, अन्न व औषध प्रशासन (FDA) तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन सखोल चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.1
- ठाणे पोलिसांनी एका मोठ्या मोहिमेत ७० हून अधिक चोऱ्या करणाऱ्या एका 'मास्टरमाइंड' चोरट्याला अटक केली आहे. १२० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली असून, पोलिसांनी त्याच्याकडून ९ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.1
- ओवैसींनी बेरोजगारीच्या मुद्द्यावर एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांनी विचारले की, चित्रपटांमध्ये बेरोजगारीची समस्या कमी का दाखवली जाते?1
- मुंबईतील चेंबूरच्या अमर नगर परिसरात सोमवारी, १५ जून रोजी मध्यरात्री सुमारे १२:३० वाजता सामाजिक कार्यकर्ते राजू खान यांच्यावर काही अज्ञात हल्लेखोरांनी जीवघेणा हल्ला केला.1
- प्रभाग २९, भोलेनाथ नगर येथे नगरसेवक बाबा पाटील यांच्या हस्ते नवीन पाइपलाइनचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी स्थानिक नागरिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. परिसरातील पाण्याच्या समस्या लक्षात घेऊन ही नवीन पाइपलाइन सुरू करण्यात आली आहे, ज्यामुळे नागरिकांना चांगल्या पाणी सुविधा मिळण्याची अपेक्षा आहे. स्थानिक लोकांनी या कामाचे स्वागत करत सांगितले की, यामुळे भागातील पाणीपुरवठा व्यवस्था मजबूत होईल आणि लोकांना मोठा दिलासा मिळेल.1