logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

फलटण येथील श्री रंगशिला मंदिर फलटण येथील श्री आबासाहेब मंदिर असलेल्या नैऋत्य दिशेला कासारबावडी उत्तरेला रंगशिला मंदिर आहे. प्राचीन काळी येथे श्रीरंगनाथाचे मंदिर होते. श्रीप्रभूंची माता त्यांना घेऊन श्रीरंगनाथ दर्शनाला आणत असे. या चौकात एक मोठी लंबवर्तुळाकार शिला होती. श्रीप्रभू लहानपणी येथे या शिलेवर बसून खेळात असे. येथेच बसून आपल्या वडिलांकडून त्यांनी वेदाध्यायन केले. येथेच शिक्षण ‍झाले त्यामुळे शिळेला महत्त्व आहे. अशी पवित्र शिला काही वर्षानंतर फुटली व तिचे पाच तुकडे झाले. एक तुकडा तेथे स्थापन केला तर दुसरा तुकडा श्री आबासाहेब मंदिर चौथऱ्यावर स्थापन केला. तिसरा व चौथा तुकडा शिंपी आळी रविवार पेठ फलटण येथे स्थापन केला तर पांचवा तुकडा पोगरवाडी ता. सातारा येथे स्थापन केला.

5 hrs ago
user_LOKSHAKATI RAKASHAK
LOKSHAKATI RAKASHAK
Journalist Satara, Maharashtra•
5 hrs ago

फलटण येथील श्री रंगशिला मंदिर फलटण येथील श्री आबासाहेब मंदिर असलेल्या नैऋत्य दिशेला कासारबावडी उत्तरेला रंगशिला मंदिर आहे. प्राचीन काळी येथे श्रीरंगनाथाचे मंदिर होते. श्रीप्रभूंची माता त्यांना घेऊन श्रीरंगनाथ दर्शनाला आणत असे. या चौकात एक मोठी लंबवर्तुळाकार शिला होती. श्रीप्रभू लहानपणी येथे या शिलेवर बसून खेळात असे. येथेच बसून आपल्या वडिलांकडून त्यांनी वेदाध्यायन केले. येथेच शिक्षण ‍झाले त्यामुळे शिळेला महत्त्व आहे. अशी पवित्र शिला काही वर्षानंतर फुटली व तिचे पाच तुकडे झाले. एक तुकडा तेथे स्थापन केला तर दुसरा तुकडा श्री आबासाहेब मंदिर चौथऱ्यावर स्थापन केला. तिसरा व चौथा तुकडा शिंपी आळी रविवार पेठ फलटण येथे स्थापन केला तर पांचवा तुकडा पोगरवाडी ता. सातारा येथे स्थापन केला.

More news from Maharashtra and nearby areas
  • फलटण येथील श्री रंगशिला मंदिर फलटण येथील श्री आबासाहेब मंदिर असलेल्या नैऋत्य दिशेला कासारबावडी उत्तरेला रंगशिला मंदिर आहे. प्राचीन काळी येथे श्रीरंगनाथाचे मंदिर होते. श्रीप्रभूंची माता त्यांना घेऊन श्रीरंगनाथ दर्शनाला आणत असे. या चौकात एक मोठी लंबवर्तुळाकार शिला होती. श्रीप्रभू लहानपणी येथे या शिलेवर बसून खेळात असे. येथेच बसून आपल्या वडिलांकडून त्यांनी वेदाध्यायन केले. येथेच शिक्षण ‍झाले त्यामुळे शिळेला महत्त्व आहे. अशी पवित्र शिला काही वर्षानंतर फुटली व तिचे पाच तुकडे झाले. एक तुकडा तेथे स्थापन केला तर दुसरा तुकडा श्री आबासाहेब मंदिर चौथऱ्यावर स्थापन केला. तिसरा व चौथा तुकडा शिंपी आळी रविवार पेठ फलटण येथे स्थापन केला तर पांचवा तुकडा पोगरवाडी ता. सातारा येथे स्थापन केला.
    1
    फलटण येथील श्री रंगशिला मंदिर
फलटण येथील श्री आबासाहेब मंदिर असलेल्या नैऋत्य दिशेला कासारबावडी उत्तरेला रंगशिला मंदिर आहे. प्राचीन काळी येथे श्रीरंगनाथाचे मंदिर होते. श्रीप्रभूंची माता त्यांना घेऊन श्रीरंगनाथ दर्शनाला आणत असे. या चौकात एक मोठी लंबवर्तुळाकार शिला होती. श्रीप्रभू लहानपणी येथे या शिलेवर बसून खेळात असे. येथेच बसून आपल्या वडिलांकडून त्यांनी वेदाध्यायन केले. येथेच शिक्षण ‍झाले त्यामुळे शिळेला महत्त्व आहे. अशी पवित्र शिला काही वर्षानंतर फुटली व तिचे पाच तुकडे झाले. एक तुकडा तेथे स्थापन केला तर दुसरा तुकडा श्री आबासाहेब मंदिर चौथऱ्यावर स्थापन केला. तिसरा व चौथा तुकडा शिंपी आळी रविवार पेठ फलटण येथे स्थापन केला तर पांचवा तुकडा पोगरवाडी ता. सातारा येथे स्थापन केला.
    user_LOKSHAKATI RAKASHAK
    LOKSHAKATI RAKASHAK
    Journalist Satara, Maharashtra•
    5 hrs ago
  • अंबड महसूल विभागाचा वाळू माफियांवर 'सर्जिकल स्ट्राईक'; ३० लाखांचा दंड न भरल्याने न्यायालयातून सुटलेली हायवा वाहने तहसीलदारांनी पुन्हा जप्त केली!
    1
    अंबड महसूल विभागाचा वाळू माफियांवर 'सर्जिकल स्ट्राईक'; ३० लाखांचा दंड न भरल्याने न्यायालयातून सुटलेली हायवा वाहने तहसीलदारांनी पुन्हा जप्त केली!
    user_विशेष तपास
    विशेष तपास
    Pimpri Chanchwad, Pune•
    6 hrs ago
  • शेतात वाळवत ठेवलेला एक कोटीचा गांजा जप्त जालन्यात ATS आणि अंबड पोलिसांची कारवाई
    1
    शेतात वाळवत ठेवलेला एक कोटीचा गांजा जप्त जालन्यात ATS आणि अंबड पोलिसांची कारवाई
    user_स्वराज्य वार्ता
    स्वराज्य वार्ता
    Journalist Pimpri Chanchwad, Pune•
    14 hrs ago
  • *इचलकरंजीच्या तरुणाचे अपहरण करून निर्घृण खून* https://youtube.com/shorts/AudwiFgnsj0 ================== बातम्या जाहिरातीसाठी संपर्क : 9689696001 आपल्या Whasapp ग्रुप मध्ये आमचा नंबर 9689696001 ऍड करा आणि राहा अपडेट https://youtu.be/-c1ujF1oDOI आमच्या Youtube Channel ला Subscribe करा आणि रहा अपडेट https://www.youtube.com/@A1UpdateNews
    1
    *इचलकरंजीच्या तरुणाचे अपहरण करून निर्घृण खून*
https://youtube.com/shorts/AudwiFgnsj0
==================
बातम्या जाहिरातीसाठी संपर्क : 9689696001
आपल्या Whasapp ग्रुप मध्ये आमचा नंबर 9689696001 ऍड करा आणि राहा अपडेट
https://youtu.be/-c1ujF1oDOI
आमच्या Youtube Channel ला Subscribe करा आणि रहा अपडेट
https://www.youtube.com/@A1UpdateNews
    user_A1 update news
    A1 update news
    Journalist Jat, Sangli•
    1 hr ago
  • Post by Munna Miyan
    1
    Post by Munna Miyan
    user_Munna Miyan
    Munna Miyan
    Voice of people Mumbai, Maharashtra•
    29 min ago
  • बेलडांगा में TMC विधायक हुमायूं कबीर के आह्वान पर इस्लामी फाउंडेशन ने बाबरी मस्जिद निर्माण के लिए चंदा अभियान शुरू किया। हजारों लोगों ने एक चादर में धन जमा किया और ऑनलाइन भुगतान के लिए स्कैनर भी जारी किया गया। 🔥 #BabriZindaHai #NeverForgetBabriMasjid
    1
    बेलडांगा में TMC विधायक हुमायूं कबीर के आह्वान पर इस्लामी फाउंडेशन ने बाबरी मस्जिद निर्माण के लिए चंदा अभियान शुरू किया। हजारों लोगों ने एक चादर में धन जमा किया और ऑनलाइन भुगतान के लिए स्कैनर भी जारी किया गया। 🔥 
#BabriZindaHai
#NeverForgetBabriMasjid
    user_MAKKI TV NEWS
    MAKKI TV NEWS
    Journalist Mumbai, Maharashtra•
    1 hr ago
  • सुनाली खातून और उनके 8 साल के नाबालिक बेटा साबिर को 26 जून को जबरदस्ती बांग्लादेश भेज दिया गया था। 6 महीने की तकलीफें झेलने के बाद, SC के आदेश पर उनको वापिस लाया गया। ठ्या " बता कर भेज दिय गया था बांग्लादेश ! हालांकि, इस बारे में अभी साफ नहीं हो पाया है कि 4 अन्य निर्वासित बंगाली भाषी मुसलमान कब वापस लाए जाएंगे। ये लोग अब भी बांग्लादेश में हैं। इन्हें भी लाने का आदेश भी सुप्रीम कोर्ट दे चुका है।
    1
    सुनाली खातून और उनके 8 साल के नाबालिक बेटा साबिर को 26 जून को जबरदस्ती बांग्लादेश भेज दिया गया था। 6 महीने की तकलीफें झेलने के बाद, SC के आदेश पर उनको वापिस लाया गया। ठ्या " बता कर भेज दिय गया था बांग्लादेश !
हालांकि, इस बारे में अभी साफ नहीं हो पाया है कि 4 अन्य निर्वासित बंगाली भाषी मुसलमान कब वापस लाए जाएंगे। ये लोग अब भी बांग्लादेश में हैं। इन्हें भी लाने का आदेश भी सुप्रीम कोर्ट दे चुका है।
    user_News Bharat Live
    News Bharat Live
    Journalist Mumbai, Maharashtra•
    7 hrs ago
  • *मिरज सिव्हिल रुग्णालयासमोर डंपर च्या धडकेत महिलेचा मृत्यू* https://youtu.be/iYpqQXOQKts ================== बातम्या जाहिरातीसाठी संपर्क : 9689696001 आपल्या Whasapp ग्रुप मध्ये आमचा नंबर 9689696001 ऍड करा आणि राहा अपडेट https://youtu.be/-c1ujF1oDOI आमच्या Youtube Channel ला Subscribe करा आणि रहा अपडेट https://www.youtube.com/@A1UpdateNews
    1
    *मिरज सिव्हिल रुग्णालयासमोर डंपर च्या धडकेत महिलेचा मृत्यू*
https://youtu.be/iYpqQXOQKts
==================
बातम्या जाहिरातीसाठी संपर्क : 9689696001
आपल्या Whasapp ग्रुप मध्ये आमचा नंबर 9689696001 ऍड करा आणि राहा अपडेट
https://youtu.be/-c1ujF1oDOI
आमच्या Youtube Channel ला Subscribe करा आणि रहा अपडेट
https://www.youtube.com/@A1UpdateNews
    user_A1 update news
    A1 update news
    Journalist Jat, Sangli•
    7 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.