Shuru
Apke Nagar Ki App…
नाशिकच्या आरोग्य व्यवस्थेवर संसदेत प्रश्न; ट्रॉमा सेंटरचा मुद्दा ऐरणीवर नाशिकमधील आरोग्य सेवांतील त्रुटींवर खासदार राजू वाजे यांनी लोकसभेत प्रश्न उपस्थित करत ट्रॉमा सेंटरच्या अभावावर लक्ष वेधले. केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांनी आरोग्य हा राज्याचा विषय असल्याचे सांगत प्रस्ताव आल्यासच केंद्र मंजुरी देते, असे स्पष्ट केले. दरम्यान, जिल्ह्यात ३३४ पदे रिक्त असल्याने ग्रामीण भागात आरोग्य सेवा अपुऱ्या असल्याचेही समोर आले.
Kapil Katyare
नाशिकच्या आरोग्य व्यवस्थेवर संसदेत प्रश्न; ट्रॉमा सेंटरचा मुद्दा ऐरणीवर नाशिकमधील आरोग्य सेवांतील त्रुटींवर खासदार राजू वाजे यांनी लोकसभेत प्रश्न उपस्थित करत ट्रॉमा सेंटरच्या अभावावर लक्ष वेधले. केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांनी आरोग्य हा राज्याचा विषय असल्याचे सांगत प्रस्ताव आल्यासच केंद्र मंजुरी देते, असे स्पष्ट केले. दरम्यान, जिल्ह्यात ३३४ पदे रिक्त असल्याने ग्रामीण भागात आरोग्य सेवा अपुऱ्या असल्याचेही समोर आले.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- Anant Singh के गांव में ता/बड़तोड़ फा/यरिंग, खुली चुनौती,बल्लव यादव को ठो/क दिया,मचा हड़कंप...1
- नाशिकमधील आरोग्य सेवांतील त्रुटींवर खासदार राजू वाजे यांनी लोकसभेत प्रश्न उपस्थित करत ट्रॉमा सेंटरच्या अभावावर लक्ष वेधले. केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांनी आरोग्य हा राज्याचा विषय असल्याचे सांगत प्रस्ताव आल्यासच केंद्र मंजुरी देते, असे स्पष्ट केले. दरम्यान, जिल्ह्यात ३३४ पदे रिक्त असल्याने ग्रामीण भागात आरोग्य सेवा अपुऱ्या असल्याचेही समोर आले.1
- *चांदवड तालुक्याला वादळी पावसाचा तडाखा; काजी सांगवी, हिवरखेडे व निमगव्हाण परिसरात नुकसान* *बळीराजा पुन्हा एकदा संकटात;* चांदवड (प्रतिनिधी) :चांदवड शहरासह संपूर्ण तालुक्यात आज सायंकाळच्या सुमारास हवामानात अचानक बदल होऊन जोरदार वाऱ्यासह वादळी पावसाने रौद्र रूप धारण केले. विशेषतः तालुक्यातील काजी सांगवी, हिवरखेडे आणि निमगव्हाण परिसरात सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसामुळे काढणीस आलेल्या गहू आणि कांदा पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. या अस्मानी संकटामुळे वर्षभर काबाडकष्ट करणारा शेतकरी पुन्हा एकदा हवालदिल झाला आहे. दुपारपासूनच परिसरात उकाड्याचे प्रमाण वाढले होते. मात्र, सायंकाळी अचानक आकाशात काळे ढग जमा झाले आणि जोरदार वाऱ्याला सुरुवात झाली. वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता. चांदवड शहरातही धुळीचे लोट उसळून काही काळ जनजीवन विस्कळीत झाले होते. सध्या तालुक्यात गव्हाची कापणी आणि कांदा काढणीची कामे अंतिम टप्प्यात आहेत. काजीसांगवी व निमगव्हाण, हिवरखेडे परिसरात अनेक शेतकऱ्यांनी गहू कापून शेतातच ठेवला होता, तर काहींचा उभा गहू काढणीला आलेला होता. मात्र, वादळी पावसामुळे उभा गहू जमिनीदोस्त झाला असून कापून ठेवलेला गहू भिजल्याने त्याला मोड फुटण्याची भीती निर्माण झाली आहे. तसेच, हिवरखेडे आणि निमगव्हाण परिसरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची अवस्थाही बिकट झाली आहे. अनेक ठिकाणी कांदा काढून शेतातच साठवून ठेवलेला होता. अचानक आलेल्या पावसामुळे शेतात पाणी साचल्याने कांदा सडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. मशागत, बी-बियाणे आणि खतांचा खर्चही निघणे आता कठीण झाल्याने शेतकरी डोळ्यात पाणी आणून उघड्यावर पडलेले आपले पीक पाहत आहे. निसर्गाच्या या लहरीपणामुळे शेतकरी पूर्णपणे आर्थिक संकटात सापडला आहे.4
- वैजापूर पंचायत समिती गट विकास अधिकारी शासकीय नियमा विरुद्ध. पंचायत समिती गट विकास अधिकारी यांच्या दालनात A/C त बसून जनतेची सेवा करताना.1
- एक दिन तो कुर्सी जानी ही है' CM योगी आदित्यनाथ ने एक समारोह में अपनी पोजीशन और पावर को लेकर कही बड़ी बात। सुनिए उन्होंने आखिर ऐसा क्या कहा। #YogiAdityanath #CMYogi #UPPolitics #BJP #ViralReels #TrendingNow #InstaNews #ReelsIndia #FYPIndia1
- Post by Sanam Fadnis News Mumbra1
- जावेद हैदर ने दिव्यांगें के लिए लाया सुनेरा अवसर मिलेगा लाभ BNN NEWS1
- सीएम नीतीश कुमार के इस्तीफ़ा देने के बाद फूट-फूट कर रोने लगे मंत्री अशोक चौधरी !!1