logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

Malwa Mill Patnipura Bridge Almost Ready | इंदौर पुल अपडेट#pm#news

on 2 October
user_PM NEWS
PM NEWS
Journalist India•
on 2 October

Malwa Mill Patnipura Bridge Almost Ready | इंदौर पुल अपडेट#pm#news

More news from Maharashtra and nearby areas
  • लाखो रुपयाची प्रॉपर्टी रस्त्यावर ठेवून धनगर समाज हा शांत रात्रभर झोपतो त्यालाच म्हणतात धनगर हा धनाचा आगर आहे
    1
    लाखो रुपयाची प्रॉपर्टी रस्त्यावर ठेवून धनगर समाज हा शांत रात्रभर झोपतो त्यालाच म्हणतात धनगर हा धनाचा आगर आहे
    user_वैजनाथ पावडे
    वैजनाथ पावडे
    Building society Hingoli, Maharashtra•
    10 hrs ago
  • माहूर तालुका –मच्छिंद्र पार्डी दासू नाईक तांडा येथील कर्जबाजारी महिला शेतकरी सुनिता परसराम राठोड (49) यांनी बँक व बचत गटांच्या वाढत्या तगाद्याला कंटाळून विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सुनिता ताईंवर बँकेचे ₹1 लाख कर्ज तसेच बचत गटांचे कर्ज होते. सततचा तगादा व मानसिक ताण सहन न झाल्याने हा अत्यंत दुर्दैवी निर्णय त्यांनी घेतल्याचे प्राथमिक माहितीवरून समोर आले आहे. 👉 या घटनेनंतर परिसरातून शासनाने सर्वप्रकारची कर्जवसुली तातडीने थांबवावी आणि पीडित कुटुंबाला त्वरित आर्थिक मदत द्यावी, अशी जोरदार मागणी होत आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. 🙏 कुटुंबीयांवर ओढवलेल्या या दु:खद प्रसंगात भावपूर्ण श्रद्धांजली… 💐 #माहूर #शेतकरी #महिला_शेतकरी #कर्जबाजारी #TalukaNews #NandedNews #FarmerSuicide #SocialIssue #NNLDigitalMedia #WeWantJustice https://www.instagram.com/reel/DSK-BIikl9i/?igsh=MWhkMDhxM25tZjh0eg==
    1
    माहूर तालुका –मच्छिंद्र पार्डी दासू नाईक तांडा येथील कर्जबाजारी महिला शेतकरी सुनिता परसराम राठोड (49) यांनी बँक व बचत गटांच्या वाढत्या तगाद्याला कंटाळून विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
सुनिता ताईंवर बँकेचे ₹1 लाख कर्ज तसेच बचत गटांचे कर्ज होते. सततचा तगादा व मानसिक ताण सहन न झाल्याने हा अत्यंत दुर्दैवी निर्णय त्यांनी घेतल्याचे प्राथमिक माहितीवरून समोर आले आहे.
👉 या घटनेनंतर परिसरातून शासनाने सर्वप्रकारची कर्जवसुली तातडीने थांबवावी आणि पीडित कुटुंबाला त्वरित आर्थिक मदत द्यावी, अशी जोरदार मागणी होत आहे.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. 🙏
कुटुंबीयांवर ओढवलेल्या या दु:खद प्रसंगात भावपूर्ण श्रद्धांजली… 💐
#माहूर #शेतकरी #महिला_शेतकरी #कर्जबाजारी #TalukaNews #NandedNews #FarmerSuicide #SocialIssue #NNLDigitalMedia #WeWantJustice
https://www.instagram.com/reel/DSK-BIikl9i/?igsh=MWhkMDhxM25tZjh0eg==
    user_NNL Marathi
    NNL Marathi
    Journalist Nanded, Maharashtra•
    21 hrs ago
  • मानवसेवा प्रकल्प तुकाराम आश्रय वृद्धाश्रम 8855850378
    1
    मानवसेवा प्रकल्प 
तुकाराम आश्रय वृद्धाश्रम 8855850378
    user_तुकाराम आश्रय वृद्धाश्रम
    तुकाराम आश्रय वृद्धाश्रम
    Social services organisation Chikhli, Buldhana•
    7 hrs ago
  • अंत्रज गावकऱ्यांच्या वतीने कुणबी सामाजिक योद्धा मंगेश भारसाकडे आणि सौ अनिता भारसाकडे यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा संपन्न
    1
    अंत्रज गावकऱ्यांच्या वतीने कुणबी सामाजिक योद्धा मंगेश भारसाकडे आणि सौ अनिता भारसाकडे यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा संपन्न
    user_Gajanan dhandare
    Gajanan dhandare
    Journalist Buldhana, Maharashtra•
    11 hrs ago
  • उटीत येथील विवाहितेची हत्या प्रकरणी पती सह सासू-सासरेवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी,! विवाहाला सहा महिनेही न होताच नववधूचा मृत्यू; आईकडून न्यायाची मागणी—मनुष्यवधाची तक्रार दाखल,,!
    1
    उटीत येथील विवाहितेची हत्या प्रकरणी पती सह सासू-सासरेवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी,!
विवाहाला सहा महिनेही न होताच नववधूचा मृत्यू; आईकडून न्यायाची मागणी—मनुष्यवधाची तक्रार दाखल,,!
    user_Peoples News 24
    Peoples News 24
    News Anchor Buldhana, Maharashtra•
    13 hrs ago
  • Swabhiman
    1
    Swabhiman
    user_Gajanan Jadhav
    Gajanan Jadhav
    Police Officer Sindkhed Raja, Buldhana•
    18 hrs ago
  • Post by Nandkumar Motiram Totewad
    1
    Post by Nandkumar Motiram Totewad
    user_Nandkumar Motiram Totewad
    Nandkumar Motiram Totewad
    Journalist Hadgaon, Nanded•
    14 hrs ago
  • बिबट्याचा फोटो बनावट हिमायतनगर : श्री परमेश्वर मंदिर कमानीजवळ बिबट्या फिरत असल्याचा एक फोटो शुक्रवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या फोटोमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र वन विभागाने तात्काळ तपासणी करून हा फोटो पूर्णपणे बनावट, फेक आणि AI जनरेटेड असल्याचे स्पष्ट केले आहे. वन परिक्षेत्र अधिकारी मंगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल अमोल कदम यांनी प्रत्यक्ष ठिकाणी पाहणी केली असता, हा फोटो कुत्र्याचा फोटो मॉर्फ करून बिबट्यासारखा बनवण्यात आल्याचे निष्पन्न झाले. 👉 वन विभागाचे आवाहन : अशा फेक फोटो/व्हिडिओंवर विश्वास ठेवू नये भीती पसरवणारे मेसेज फॉरवर्ड करू नयेत केवळ अधिकृत माहितीलाच विश्वास द्यावा वन विभागाच्या स्पष्टिकरणानंतर शहरातील परिस्थिती पुन्हा सामान्य झाली आहे. अफवा थांबवा, सुरक्षित राहा! 🙏 #हिमायतनगर #FakeNewsAlert #वनविभाग #बिबट्या #AIPhoto #FactCheck #SafetyFirst #NandedNews #NNLDigitalMedia https://www.instagram.com/reel/DSLA2zkEjDT/?igsh=MXNhYzY3bGZocjI5bw==
    1
    बिबट्याचा फोटो बनावट 
हिमायतनगर : श्री परमेश्वर मंदिर कमानीजवळ बिबट्या फिरत असल्याचा एक फोटो शुक्रवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या फोटोमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
मात्र वन विभागाने तात्काळ तपासणी करून हा फोटो पूर्णपणे बनावट, फेक आणि AI जनरेटेड असल्याचे स्पष्ट केले आहे.
वन परिक्षेत्र अधिकारी मंगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल अमोल कदम यांनी प्रत्यक्ष ठिकाणी पाहणी केली असता, हा फोटो कुत्र्याचा फोटो मॉर्फ करून बिबट्यासारखा बनवण्यात आल्याचे निष्पन्न झाले.
👉 वन विभागाचे आवाहन :
अशा फेक फोटो/व्हिडिओंवर विश्वास ठेवू नये
भीती पसरवणारे मेसेज फॉरवर्ड करू नयेत
केवळ अधिकृत माहितीलाच विश्वास द्यावा
वन विभागाच्या स्पष्टिकरणानंतर शहरातील परिस्थिती पुन्हा सामान्य झाली आहे. अफवा थांबवा, सुरक्षित राहा! 🙏
#हिमायतनगर #FakeNewsAlert #वनविभाग #बिबट्या #AIPhoto #FactCheck #SafetyFirst #NandedNews #NNLDigitalMedia
https://www.instagram.com/reel/DSLA2zkEjDT/?igsh=MXNhYzY3bGZocjI5bw==
    user_NNL Marathi
    NNL Marathi
    Journalist Nanded, Maharashtra•
    21 hrs ago
  • मानवसेवा प्रकल्प तुकाराम आश्रय वृद्धाश्रम 8855850378
    1
    मानवसेवा प्रकल्प 
तुकाराम आश्रय वृद्धाश्रम 8855850378
    user_तुकाराम आश्रय वृद्धाश्रम
    तुकाराम आश्रय वृद्धाश्रम
    Social services organisation Chikhli, Buldhana•
    7 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.