अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास जन्मठेपेची शिक्षा सटाणा तालुक्यातील नराधमास जन्मठेपेची शिक्षा मालेगाव -अल्पवयीन अज्ञानपणाचा घेऊन तिच्यावर वारंवार मुलीच्या गैरफायदा लैंगिक अत्याचार करणाऱ्या सटाणा तालुक्यातील शरद पवार यास मालेगाव येथील विशेष 'पोक्सो' न्यायालयाने जन्मठेप, आजी वन सश्रम कारावास आणि दंड अशी शिक्षा सुनावली. सटाणा तालुक्यातील एका खेडेगावातील १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर आरोपी शरद पवार याने वेळोवेळी लैंगिक अत्याचार केले. वैद्यकीय तपासणीदरम्यान मुलगी तीन महिन्यांची गरोदर असल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले. मुलगी अविवाहित व अल्पवयीन असल्याने डॉक्टरांनी ही बाब तातडीने पोलिसांना कळवली. यानंतर पीडितेच्या आईने तिला जायखेडा पोलीस ठाण्यात नेऊन आरोपीविरुद्धतक्रार नोंदवली होती. लैंगिक अत्याचाराबरोबरच या प्रकरणा ची वाच्यता करु नये म्हणून पीडितेला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देखील आरोपीकडून दिली गेली होती. या प्रकरणी ऑक्टोबर २०२० मध्ये जायखेडा पोलीस ठाण्यात भादंवि ३७६ (२) (फ) (आय), ३७६ (३), ३२३, ५०४ व 'पोक्सो' क्टचे कलम ४ (२),६,८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येऊन आरोपीला अटक करण्यात आली होती. या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे आणि तपासी अंमलदार श्रीकृष्ण पारधी यांनी सखोल तपास करून मालेगाव सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सदर खटला मालेगाव येथील विशेष 'पोक्सो' कोर्ट क्र. ३ चे न्यायाधीश के. जी. पालदेवार यांच्या न्यायालयात चालला. सरकार पक्षातर्फे ज्येष्ठ सरकारी वकील संजय सोनवणे यांनी जोरदार युक्तिवाद करत एकूण ६ साक्षीदार तपासले.

- विजय चौधरी यांच्या विरोधात समस्त लेवा पाटीदार गुजर समाजा मूक मोर्चा नंदुरबार : भाजपचे विजय चौधरी यांच्या विरोधात समस्त लेवा पाटीदार गुजर समाजाच्या वतीने मूक मोर्चा समाज माध्यमावरील कथित आक्षेपार्य वक्तव्यप्रकरणी विजय चौधरी यांच्यावर कारवाईची मागणी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन सादर1
- धुळ्यात मुसळधार पाऊस; पुराचा धोका टाळण्यासाठी लोकप्रतिनिधी रस्त्यावर, जेसीबीच्या साहाय्याने केला पाण्याचा वेळेवर निचरा... Dhule News | धुळ्यात मुसळधार पाऊस; पुराचा धोका टाळण्यासाठी लोकप्रतिनिधी रस्त्यावर, जेसीबीच्या साहाय्याने केला पाण्याचा वेळेवर निचरा... - #dhulenews #dhuleflood #dhuleheavyrainfall #rainfall #alert1
- तर.... जनता वसाहत नाल्याचा पाणी प्रश्न असा सुटणार आमदार किशोर आप्पा पाटील....!!! तर.... जनता वसाहत नाल्याचा पाणी प्रश्न असा सुटणार आमदार किशोर आप्पा पाटील....!!!1
- शिवछत्रपतींच्या ‘शुद्धीकरण मोहिमेला’ ३५० वर्षे पूर्ण; सोलापुरात ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिना’निमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन! सोलापूर : हिंदवी स्वराज्याचे दुसरे सरसेनापती नेताजी पालकर यांच्या ऐतिहासिक शुद्धीकरणाला (घरवापसीला) तिथीनुसार यंदा २ ऑगस्ट २०२६ रोजी ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. या स्मरणार्थ आषाढ वद्य चतुर्थी हा दिवस ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ म्हणून पाळला जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आरंभलेल्या शुद्धीकरण मोहिमेच्या स्मरणार्थ रविवार, २ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ६:३० वाजता अशोक चौक येथील जुने वालचंद कॉलेज रोडवरील चिप्पा मार्केटजवळील लोटस मल्टीपर्पज हॉल येथे हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुराष्ट्र सेना यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र व छत्तीसगड राज्याचे संघटक श्री. सुनील घनवट यांनी पत्रकार परिषदेत दिली. श्रमिक पत्रकार भवन येथे झालेल्या या पत्रकार परिषदेस हिंदु जनजागृती समितीचे श्री. राजन बुणगे, हिंदुराष्ट्र सेनेचे शहर संघटक श्री. आनंद मुसळे आणि श्री. रवी गोणे आदी उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती नेताजी पालकर यांना मुघल सत्तेच्या काळात औरंगजेबाने तलवारीच्या धाकाने आणि अनन्वित छळ करून इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडले होते. तब्बल १० वर्षांनंतर मुघलांच्या तावडीतून निसटून ते रायगडावर शिवछत्रपतींकडे आले. महाराजांनी केवळ त्यांचे विधिवत शुद्धीकरण करून त्यांना पुन्हा हिंदु धर्मात सन्मानाने स्थान दिले नाही, तर आपल्या कन्येचा विवाह त्यांच्या मुलाशी करून देऊन 'रोटी-बेटी व्यवहार'ही प्रस्थापित केला. छत्रपतींचा हा कृतीशील आदर्श समाजासमोर ठेवण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आज ३५० वर्षांनंतरही प्रलोभने, फसवणूक आणि 'लव्ह जिहाद'सारख्या षड्यंत्रांद्वारे हिंदूंचे धर्मांतर सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर समाजात वैचारिक जागृती करण्यासाठी आयोजित या विशेष कार्यक्रमात विविध मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. श्रीक्षेत्र तुळजापूर येथील महंत मावजीनाथ हे ‘हिंदु धर्माची श्रेष्ठता आणि धर्मांतर का करू नये’, हिंदु जनजागृती समितीचे राज्य संघटक श्री. सुनील घनवट ‘हिंदु राष्ट्रासाठी घरवापसीची आवश्यकता व पुढील दिशा’, सामाजिक विश्लेषक तथा लेखापरीक्षक श्री. सर्वेश मेंहदळे ‘भारताची सद्यस्थिती आणि शुद्धीकरण मोहिमेची आवश्यकता’, प्रज्ञापुरी ज्ञानपीठाचे पीठासीन धर्माधिकारी श्री. प्रसाद पंडित ‘शुद्धीकरण विधीची वैशिष्ट्ये व लाभ’, तर हिंदुराष्ट्र सेनेचे श्री. रवी गोणे ‘शुद्धीकरण कार्यातील प्रत्यक्ष अनुभव’ या विषयांवर आपले विचार मांडतील. या ऐतिहासिक कार्यात खारीचा वाटा उचलण्यासाठी आणि घरवापसीच्या कार्याला बळ देण्यासाठी सर्व हिंदु बांधवांनी या महत्त्वपूर्ण कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच अधिक माहितीसाठी हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुराष्ट्र सेनेच्या ९७६२७२१३०४ व ८०९०१२०२५२ या क्रमांकांवर संपर्क साधावा.1
- पांझरा नदीचा पूर ओसरला; स्वच्छता मोहीम सुरू, तर पूर पाहण्यासाठी गर्दी न करण्याचे मुफ्ती कासिम जिलानी यांचे आवाहन... Dhule News | पांझरा नदीचा पूर ओसरला; स्वच्छता मोहीम सुरू, तर पूर पाहण्यासाठी गर्दी न करण्याचे मुफ्ती कासिम जिलानी यांचे आवाहन... - #dhulenews #panzrariver #dhuleflood #heavyrainindhule #dhulecity1
- चांदवड तालुक्यातील एक निसर्गरम्य ठिकाण हाडबिची शेंडी कातरवाडी1