logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

शिवछत्रपतींच्या ‘शुद्धीकरण मोहिमेला’ ३५० वर्षे पूर्ण; सोलापुरात ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिना’निमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन! सोलापूर : हिंदवी स्वराज्याचे दुसरे सरसेनापती नेताजी पालकर यांच्या ऐतिहासिक शुद्धीकरणाला (घरवापसीला) तिथीनुसार यंदा २ ऑगस्ट २०२६ रोजी ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. या स्मरणार्थ आषाढ वद्य चतुर्थी हा दिवस ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ म्हणून पाळला जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आरंभलेल्या शुद्धीकरण मोहिमेच्या स्मरणार्थ रविवार, २ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ६:३० वाजता अशोक चौक येथील जुने वालचंद कॉलेज रोडवरील चिप्पा मार्केटजवळील लोटस मल्टीपर्पज हॉल येथे हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुराष्ट्र सेना यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र व छत्तीसगड राज्याचे संघटक श्री. सुनील घनवट यांनी पत्रकार परिषदेत दिली. श्रमिक पत्रकार भवन येथे झालेल्या या पत्रकार परिषदेस हिंदु जनजागृती समितीचे श्री. राजन बुणगे, हिंदुराष्ट्र सेनेचे शहर संघटक श्री. आनंद मुसळे आणि श्री. रवी गोणे आदी उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती नेताजी पालकर यांना मुघल सत्तेच्या काळात औरंगजेबाने तलवारीच्या धाकाने आणि अनन्वित छळ करून इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडले होते. तब्बल १० वर्षांनंतर मुघलांच्या तावडीतून निसटून ते रायगडावर शिवछत्रपतींकडे आले. महाराजांनी केवळ त्यांचे विधिवत शुद्धीकरण करून त्यांना पुन्हा हिंदु धर्मात सन्मानाने स्थान दिले नाही, तर आपल्या कन्येचा विवाह त्यांच्या मुलाशी करून देऊन 'रोटी-बेटी व्यवहार'ही प्रस्थापित केला. छत्रपतींचा हा कृतीशील आदर्श समाजासमोर ठेवण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आज ३५० वर्षांनंतरही प्रलोभने, फसवणूक आणि 'लव्ह जिहाद'सारख्या षड्यंत्रांद्वारे हिंदूंचे धर्मांतर सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर समाजात वैचारिक जागृती करण्यासाठी आयोजित या विशेष कार्यक्रमात विविध मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. श्रीक्षेत्र तुळजापूर येथील महंत मावजीनाथ हे ‘हिंदु धर्माची श्रेष्ठता आणि धर्मांतर का करू नये’, हिंदु जनजागृती समितीचे राज्य संघटक श्री. सुनील घनवट ‘हिंदु राष्ट्रासाठी घरवापसीची आवश्यकता व पुढील दिशा’, सामाजिक विश्लेषक तथा लेखापरीक्षक श्री. सर्वेश मेंहदळे ‘भारताची सद्यस्थिती आणि शुद्धीकरण मोहिमेची आवश्यकता’, प्रज्ञापुरी ज्ञानपीठाचे पीठासीन धर्माधिकारी श्री. प्रसाद पंडित ‘शुद्धीकरण विधीची वैशिष्ट्ये व लाभ’, तर हिंदुराष्ट्र सेनेचे श्री. रवी गोणे ‘शुद्धीकरण कार्यातील प्रत्यक्ष अनुभव’ या विषयांवर आपले विचार मांडतील. या ऐतिहासिक कार्यात खारीचा वाटा उचलण्यासाठी आणि घरवापसीच्या कार्याला बळ देण्यासाठी सर्व हिंदु बांधवांनी या महत्त्वपूर्ण कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच अधिक माहितीसाठी हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुराष्ट्र सेनेच्या ९७६२७२१३०४ व ८०९०१२०२५२ या क्रमांकांवर संपर्क साधावा.

8 hrs ago
user_Kiran Mali
Kiran Mali
Local News Reporter धरणगाव, जळगाव, महाराष्ट्र•

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • शिवछत्रपतींच्या ‘शुद्धीकरण मोहिमेला’ ३५० वर्षे पूर्ण; सोलापुरात ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिना’निमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन! सोलापूर : हिंदवी स्वराज्याचे दुसरे सरसेनापती नेताजी पालकर यांच्या ऐतिहासिक शुद्धीकरणाला (घरवापसीला) तिथीनुसार यंदा २ ऑगस्ट २०२६ रोजी ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. या स्मरणार्थ आषाढ वद्य चतुर्थी हा दिवस ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ म्हणून पाळला जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आरंभलेल्या शुद्धीकरण मोहिमेच्या स्मरणार्थ रविवार, २ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ६:३० वाजता अशोक चौक येथील जुने वालचंद कॉलेज रोडवरील चिप्पा मार्केटजवळील लोटस मल्टीपर्पज हॉल येथे हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुराष्ट्र सेना यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र व छत्तीसगड राज्याचे संघटक श्री. सुनील घनवट यांनी पत्रकार परिषदेत दिली. श्रमिक पत्रकार भवन येथे झालेल्या या पत्रकार परिषदेस हिंदु जनजागृती समितीचे श्री. राजन बुणगे, हिंदुराष्ट्र सेनेचे शहर संघटक श्री. आनंद मुसळे आणि श्री. रवी गोणे आदी उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती नेताजी पालकर यांना मुघल सत्तेच्या काळात औरंगजेबाने तलवारीच्या धाकाने आणि अनन्वित छळ करून इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडले होते. तब्बल १० वर्षांनंतर मुघलांच्या तावडीतून निसटून ते रायगडावर शिवछत्रपतींकडे आले. महाराजांनी केवळ त्यांचे विधिवत शुद्धीकरण करून त्यांना पुन्हा हिंदु धर्मात सन्मानाने स्थान दिले नाही, तर आपल्या कन्येचा विवाह त्यांच्या मुलाशी करून देऊन 'रोटी-बेटी व्यवहार'ही प्रस्थापित केला. छत्रपतींचा हा कृतीशील आदर्श समाजासमोर ठेवण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आज ३५० वर्षांनंतरही प्रलोभने, फसवणूक आणि 'लव्ह जिहाद'सारख्या षड्यंत्रांद्वारे हिंदूंचे धर्मांतर सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर समाजात वैचारिक जागृती करण्यासाठी आयोजित या विशेष कार्यक्रमात विविध मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. श्रीक्षेत्र तुळजापूर येथील महंत मावजीनाथ हे ‘हिंदु धर्माची श्रेष्ठता आणि धर्मांतर का करू नये’, हिंदु जनजागृती समितीचे राज्य संघटक श्री. सुनील घनवट ‘हिंदु राष्ट्रासाठी घरवापसीची आवश्यकता व पुढील दिशा’, सामाजिक विश्लेषक तथा लेखापरीक्षक श्री. सर्वेश मेंहदळे ‘भारताची सद्यस्थिती आणि शुद्धीकरण मोहिमेची आवश्यकता’, प्रज्ञापुरी ज्ञानपीठाचे पीठासीन धर्माधिकारी श्री. प्रसाद पंडित ‘शुद्धीकरण विधीची वैशिष्ट्ये व लाभ’, तर हिंदुराष्ट्र सेनेचे श्री. रवी गोणे ‘शुद्धीकरण कार्यातील प्रत्यक्ष अनुभव’ या विषयांवर आपले विचार मांडतील. या ऐतिहासिक कार्यात खारीचा वाटा उचलण्यासाठी आणि घरवापसीच्या कार्याला बळ देण्यासाठी सर्व हिंदु बांधवांनी या महत्त्वपूर्ण कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच अधिक माहितीसाठी हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुराष्ट्र सेनेच्या ९७६२७२१३०४ व ८०९०१२०२५२ या क्रमांकांवर संपर्क साधावा.
    1
    शिवछत्रपतींच्या ‘शुद्धीकरण मोहिमेला’ ३५० वर्षे पूर्ण; सोलापुरात ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिना’निमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन!
सोलापूर : हिंदवी स्वराज्याचे दुसरे सरसेनापती नेताजी पालकर यांच्या ऐतिहासिक शुद्धीकरणाला (घरवापसीला) तिथीनुसार यंदा २ ऑगस्ट २०२६ रोजी ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. या स्मरणार्थ आषाढ वद्य चतुर्थी हा दिवस ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ म्हणून पाळला जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आरंभलेल्या शुद्धीकरण मोहिमेच्या स्मरणार्थ रविवार, २ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ६:३० वाजता अशोक चौक येथील जुने वालचंद कॉलेज रोडवरील चिप्पा मार्केटजवळील लोटस मल्टीपर्पज हॉल येथे हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुराष्ट्र सेना यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र व छत्तीसगड राज्याचे संघटक श्री. सुनील घनवट यांनी पत्रकार परिषदेत दिली. 
श्रमिक पत्रकार भवन येथे झालेल्या या पत्रकार परिषदेस हिंदु जनजागृती समितीचे श्री. राजन बुणगे, हिंदुराष्ट्र सेनेचे शहर संघटक श्री. आनंद मुसळे आणि श्री. रवी गोणे आदी उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती नेताजी पालकर यांना मुघल सत्तेच्या काळात औरंगजेबाने तलवारीच्या धाकाने आणि अनन्वित छळ करून इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडले होते. तब्बल १० वर्षांनंतर मुघलांच्या तावडीतून निसटून ते रायगडावर शिवछत्रपतींकडे आले. महाराजांनी केवळ त्यांचे विधिवत शुद्धीकरण करून त्यांना पुन्हा हिंदु धर्मात सन्मानाने स्थान दिले नाही, तर आपल्या कन्येचा विवाह त्यांच्या मुलाशी करून देऊन 'रोटी-बेटी व्यवहार'ही प्रस्थापित केला. छत्रपतींचा हा कृतीशील आदर्श समाजासमोर ठेवण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
आज ३५० वर्षांनंतरही प्रलोभने, फसवणूक आणि 'लव्ह जिहाद'सारख्या षड्यंत्रांद्वारे हिंदूंचे धर्मांतर सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर समाजात वैचारिक जागृती करण्यासाठी आयोजित या विशेष कार्यक्रमात विविध मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. श्रीक्षेत्र तुळजापूर येथील महंत मावजीनाथ हे ‘हिंदु धर्माची श्रेष्ठता आणि धर्मांतर का करू नये’, हिंदु जनजागृती समितीचे राज्य संघटक श्री. सुनील घनवट ‘हिंदु राष्ट्रासाठी घरवापसीची आवश्यकता व पुढील दिशा’, सामाजिक विश्लेषक तथा लेखापरीक्षक श्री. सर्वेश मेंहदळे ‘भारताची सद्यस्थिती आणि शुद्धीकरण मोहिमेची आवश्यकता’, प्रज्ञापुरी ज्ञानपीठाचे पीठासीन धर्माधिकारी श्री. प्रसाद पंडित ‘शुद्धीकरण विधीची वैशिष्ट्ये व लाभ’, तर हिंदुराष्ट्र सेनेचे श्री. रवी गोणे ‘शुद्धीकरण कार्यातील प्रत्यक्ष अनुभव’ या विषयांवर आपले विचार मांडतील. या ऐतिहासिक कार्यात खारीचा वाटा उचलण्यासाठी आणि घरवापसीच्या कार्याला बळ देण्यासाठी सर्व हिंदु बांधवांनी या महत्त्वपूर्ण कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच अधिक माहितीसाठी हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुराष्ट्र सेनेच्या ९७६२७२१३०४ व ८०९०१२०२५२ या क्रमांकांवर संपर्क साधावा.
    user_Kiran Mali
    Kiran Mali
    Local News Reporter धरणगाव, जळगाव, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • Jalgaon: उर्दू शिक्षकों की 290 रिक्तियों पर एकता संगठन का विरोध - जलगांव जिले में उर्दू शिक्षकों के 290 पद रिक्त होने का दावा। - महानगरपालिका के 45 में से केवल 27 पद और जिला परिषद के 245 में से केवल 200 पद ही पवित्र पोर्टल पर प्रस्तावित। - कुल 63 रिक्त पद भर्ती प्रक्रिया से बाहर रखे जाने का आरोप। - एकता संगठन ने संबंधित अधिकारियों को ज्ञापन सौंपकर सभी रिक्त पद तत्काल पवित्र पोर्टल पर शामिल करने की मांग की। - ज्ञापन में बॉम्बे हाईकोर्ट (नागपुर खंडपीठ) के 10 जुलाई 2026 के आदेश तथा महाराष्ट्र सरकार के 29 जुलाई 2026 के निर्देश का हवाला दिया गया। - संगठन का कहना है कि शिक्षकों की कमी से उर्दू माध्यम के विद्यार्थियों की पढ़ाई प्रभावित हो रही है और योग्य बेरोजगार अभ्यर्थी नियुक्ति का इंतजार कर रहे हैं। - मांग पूरी नहीं होने पर उर्दू विद्यार्थी, पालक, शिक्षक और बेरोजगार अभ्यर्थियों के साथ लोकतांत्रिक आंदोलन शुरू करने की चेतावनी। - प्रतिनिधिमंडल में फारूक शेख, अनवर सिकलगार, मौलाना गुजरात, मौलाना इमरान नजमोद्दीन, मुजाहिद शेख, अख्तर शेख, मोहसिन शेख, सैय्यद मेहर अली, जुनेद खान और ताहिर शेख सहित अन्य पदाधिकारी शामिल रहे।
    3
    Jalgaon: उर्दू शिक्षकों की 290 रिक्तियों पर एकता संगठन का विरोध
- जलगांव जिले में उर्दू शिक्षकों के 290 पद रिक्त होने का दावा।
- महानगरपालिका के 45 में से केवल 27 पद और जिला परिषद के 245 में से केवल 200 पद ही पवित्र पोर्टल पर प्रस्तावित।
- कुल 63 रिक्त पद भर्ती प्रक्रिया से बाहर रखे जाने का आरोप।
- एकता संगठन ने संबंधित अधिकारियों को ज्ञापन सौंपकर सभी रिक्त पद तत्काल पवित्र पोर्टल पर शामिल करने की मांग की।
- ज्ञापन में बॉम्बे हाईकोर्ट (नागपुर खंडपीठ) के 10 जुलाई 2026 के आदेश तथा महाराष्ट्र सरकार के 29 जुलाई 2026 के निर्देश का हवाला दिया गया।
- संगठन का कहना है कि शिक्षकों की कमी से उर्दू माध्यम के विद्यार्थियों की पढ़ाई प्रभावित हो रही है और योग्य बेरोजगार अभ्यर्थी नियुक्ति का इंतजार कर रहे हैं।
- मांग पूरी नहीं होने पर उर्दू विद्यार्थी, पालक, शिक्षक और बेरोजगार अभ्यर्थियों के साथ लोकतांत्रिक आंदोलन शुरू करने की चेतावनी।
- प्रतिनिधिमंडल में फारूक शेख, अनवर सिकलगार, मौलाना गुजरात, मौलाना इमरान नजमोद्दीन, मुजाहिद शेख, अख्तर शेख, मोहसिन शेख, सैय्यद मेहर अली, जुनेद खान और ताहिर शेख सहित अन्य पदाधिकारी शामिल रहे।
    user_SF News महाराष्ट्र
    SF News महाराष्ट्र
    Media company जळगाव, जळगाव, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • तर.... जनता वसाहत नाल्याचा पाणी प्रश्न असा सुटणार आमदार किशोर आप्पा पाटील....!!! तर.... जनता वसाहत नाल्याचा पाणी प्रश्न असा सुटणार आमदार किशोर आप्पा पाटील....!!!
    1
    तर.... जनता वसाहत नाल्याचा पाणी प्रश्न असा सुटणार आमदार किशोर आप्पा पाटील....!!!
तर.... जनता वसाहत नाल्याचा पाणी प्रश्न असा सुटणार आमदार किशोर आप्पा पाटील....!!!
    user_Pramod dada bari
    Pramod dada bari
    Pachora, Jalgaon•
    13 hrs ago
  • विजय चौधरी यांच्या विरोधात समस्त लेवा पाटीदार गुजर समाजा मूक मोर्चा नंदुरबार : भाजपचे विजय चौधरी यांच्या विरोधात समस्त लेवा पाटीदार गुजर समाजाच्या वतीने मूक मोर्चा समाज माध्यमावरील कथित आक्षेपार्य वक्तव्यप्रकरणी विजय चौधरी यांच्यावर कारवाईची मागणी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन सादर
    1
    विजय चौधरी यांच्या विरोधात समस्त लेवा पाटीदार गुजर समाजा मूक मोर्चा 
नंदुरबार : भाजपचे विजय चौधरी यांच्या विरोधात समस्त लेवा पाटीदार गुजर समाजाच्या वतीने मूक मोर्चा
समाज माध्यमावरील कथित आक्षेपार्य  वक्तव्यप्रकरणी विजय चौधरी यांच्यावर कारवाईची मागणी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन सादर
    user_नव दर्पण
    नव दर्पण
    Video Creator धुळे, धुळे, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • धुळ्यात मुसळधार पाऊस; पुराचा धोका टाळण्यासाठी लोकप्रतिनिधी रस्त्यावर, जेसीबीच्या साहाय्याने केला पाण्याचा वेळेवर निचरा... Dhule News | धुळ्यात मुसळधार पाऊस; पुराचा धोका टाळण्यासाठी लोकप्रतिनिधी रस्त्यावर, जेसीबीच्या साहाय्याने केला पाण्याचा वेळेवर निचरा... - #dhulenews #dhuleflood #dhuleheavyrainfall #rainfall #alert
    1
    धुळ्यात मुसळधार पाऊस; पुराचा धोका टाळण्यासाठी लोकप्रतिनिधी रस्त्यावर, जेसीबीच्या साहाय्याने केला पाण्याचा वेळेवर निचरा...
Dhule News | धुळ्यात मुसळधार पाऊस; पुराचा धोका टाळण्यासाठी लोकप्रतिनिधी रस्त्यावर, जेसीबीच्या साहाय्याने केला पाण्याचा वेळेवर निचरा...
-
#dhulenews #dhuleflood #dhuleheavyrainfall #rainfall #alert
    user_DHULE CRIME NEWS
    DHULE CRIME NEWS
    धुळे, धुळे, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • Muslim colony Khadka Gram Panchayat ward kramank 3
    1
    Muslim colony Khadka Gram Panchayat ward kramank 3
    user_Juber Khan Karim Khan
    Juber Khan Karim Khan
    Bhusawal, Jalgaon•
    17 hrs ago
  • *भोकरदन शहरातील रस्त्यांची दुरवस्था; खड्ड्यांमुळे वाहनधारक व नागरिक त्रस्त Bharat 24taas News भोकरदन | प्रतिनिधी जालना जिल्ह्यातील भोकरदन शहरात झालेल्या पावसामुळे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक सिल्लोड रोड, भोकरदन सिल्लोड या महा मार्गांवरील अनेक सिमेंट रस्त्यांवर जागोजागी मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना वाहने चालविताना अक्षरशः कसरत करावी लागत असून अपघाताचा धोका वाढला आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे दुचाकीस्वारांसह चारचाकी वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि पादचाऱ्यांनाही ये-जा करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, पावसामुळे रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली असून तातडीने दुरुस्तीची आवश्यकता आहे. संभाव्य अपघात टाळण्यासाठी संबंधित विभागाने त्वरित पाहणी करून खड्डे बुजवावेत, अशी मागणी वाहनधारक व नागरिकांकडून करण्यात येत आहे. छायाचित्र -कमलकिशोर जोगदंडे
    1
    *भोकरदन शहरातील रस्त्यांची दुरवस्था; खड्ड्यांमुळे वाहनधारक व नागरिक त्रस्त
Bharat 24taas News 
भोकरदन | प्रतिनिधी
जालना जिल्ह्यातील भोकरदन शहरात झालेल्या  पावसामुळे शहरातील  छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक सिल्लोड रोड, भोकरदन सिल्लोड या महा मार्गांवरील अनेक सिमेंट रस्त्यांवर जागोजागी मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना वाहने चालविताना अक्षरशः कसरत करावी लागत असून अपघाताचा धोका वाढला आहे.
रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे दुचाकीस्वारांसह चारचाकी वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि पादचाऱ्यांनाही ये-जा करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, पावसामुळे रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली असून तातडीने दुरुस्तीची आवश्यकता आहे. संभाव्य अपघात टाळण्यासाठी संबंधित विभागाने त्वरित पाहणी करून खड्डे बुजवावेत, अशी मागणी वाहनधारक व नागरिकांकडून करण्यात येत आहे.
छायाचित्र -कमलकिशोर जोगदंडे
    user_Bharat 24Taas News
    Bharat 24Taas News
    TV News Anchor Bhokardan, Jalna•
    10 hrs ago
  • MH13DQ7143 नंबरची गाडीच्या पाळधी बायपास येथे पलटी...... पाळधी बायपास येथे आज दिनांक 2/ 8 /2026 रोजी सायंकाळी सहा वाजता ही घटना घडली घटनास्थळी पोलीस दाखल जखमींना पुढील उपचार साठी रवाना
    3
    MH13DQ7143 नंबरची गाडीच्या पाळधी बायपास येथे पलटी......
पाळधी बायपास येथे आज दिनांक 2/ 8 /2026 रोजी सायंकाळी सहा वाजता ही घटना घडली घटनास्थळी पोलीस  दाखल जखमींना पुढील उपचार साठी रवाना
    user_Kiran Mali
    Kiran Mali
    Local News Reporter धरणगाव, जळगाव, महाराष्ट्र•
    9 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.