logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

हत्या, प्रेमसंबंधातुन रचला कट - वयापेक्षा लहान मुलाबरोबर संबंध, नवऱ्याचा खुन, एक प्रेमी वाचला - मंगरूळ येथील घटना धाराशिव - प्रतिनिधी अनैतिक प्रेमसंबंधातुन खुन केल्याची घटना उघडकीस आली असुन पोलिसांनी या प्रकरणी 3 जणांना अटक केली आहे. वयापेक्षा लहान मुलासोबत प्रेमसंबंध ठेवले व त्या प्रेम, अडसर यातुन या प्रेमाचा शेवट हत्या व त्यानंतर बेड्या असा झाला. मंगरूळ येथील हत्याकांड उघड करण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे. तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ येथे 36 वर्षीय कृष्णा आनंद साठे यांच्या हत्येने खळबळ उडाली होती, कोणतीही ठोस माहिती नसताना पोलिसांनी सर्व पुरावे गोळा करून 3 जणांना अटक केली. पोलीस अधीक्षक रितू खोकर, अपर पोलिस अधीक्षक शफकत आमना व उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ निलेश देशमुख, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे, स्थानिक गुन्हे शाखा सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे, पोलीस उपनिरीक्षक विजय थोटे, पोलीस हवालदार महादेव राऊत व जी बी वागुलकर यांच्या पथकाने ही कारवाई केली. 14 एप्रिल रोजी सायंकाळी 6 सुमारास 'गावात जाऊन येतो' असे सांगून घराबाहेर पडलेले कृष्णा साठे हे घरी आलेच नाहीत. शुभम मल्लिकार्जुन घाटोळे याने गोड बोलुन त्यांना दुचाकीवरून शेतात नेले. 'तुझी पत्नी मला आवडते, तू आमच्यात अडथळा आहेस, तू बाजुला सरक, मी तिझा व 2 मुलांचा सांभाळ करतो. कृष्णा यांनी नकार देताच लाकडाच्या ओंडक्याने डोक्यावर प्रहार केला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या कृष्णाने जीव वाचवण्यासाठी व दवाखान्यात नेहण्याची आर्त विनंती केली परंतु आरोपीने कोणतीही दया दाखवली नाही उलट गुन्हा झाकण्यासाठी आरोपीने थंड डोक्याने पुढील डाव आखला. मृतदेह शेतातील बैलांच्या कोठ्यात लपवून ठेवण्यात आला, नंतर तो पोत्यात भरून पार्थ देशमुख याला बोलावले व मृतदेह एका पुलाजवळ नेला तिथे 30 ते 40 मीटरपर्यंत फरपटत नेऊन टाकण्यात आले. आरोपीने मयताच्या पत्नीला “काम ओके झाले” असे सांगितले. घटनास्थळ, फॉरेन्सिक,श्वान पथक, सीसीटीव्ही आणि गोपनीय माहितीचा अचूक वापर करत पोलिसांनी गुन्ह्याची उकल केली. मयताची पत्नी प्रतिभा कृष्णा साठे व आरोपी शुभम मल्लिकार्जुन घाटोळे यांचे गेल्या 5 ते 6 महिन्यापासुन प्रेमसंबंध होते. प्रतिभा हिच्या पेक्षा शुभम हा 5 वर्षांनी लहान होता मात्र प्रेमसंबंधात दोघे बुडून गेले होते, त्यातून हत्येचा कट रचून हत्या केली. 2 मुले, सुखी संसार असतानाही प्रेमाच्या भरात हे कृत्य केले गेले. प्रतिभा हिचे चारित्र्य वादग्रस्त राहिले, तीचे आणखी काही जुने प्रेम संबंध होते, त्यातील एक जण तिला दारू पिऊन त्रास द्यायचा, त्याला मारण्याचा शुभमचा कट होता मात्र तो सुदैवाने वाचला असे समोर आले. तपासात स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे, पोलीस हवालदार बळीराम शिंदे व पोलीस हवालदार अमोल निंबाळकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. धाराशिव पोलिसांनी अत्यंत शिताफिने या खुनाचा उलघडा केला.

14 hrs ago
user_बाळकृष्ण प्रकाश कदम
बाळकृष्ण प्रकाश कदम
Farmer औसा, लातूर, महाराष्ट्र•
14 hrs ago
b7699c24-08f0-46a1-9172-d2370cbefc6f

हत्या, प्रेमसंबंधातुन रचला कट - वयापेक्षा लहान मुलाबरोबर संबंध, नवऱ्याचा खुन, एक प्रेमी वाचला - मंगरूळ येथील घटना धाराशिव - प्रतिनिधी अनैतिक प्रेमसंबंधातुन खुन केल्याची घटना उघडकीस आली असुन पोलिसांनी या प्रकरणी 3 जणांना अटक केली आहे. वयापेक्षा लहान मुलासोबत प्रेमसंबंध ठेवले व त्या प्रेम, अडसर यातुन या प्रेमाचा शेवट हत्या व त्यानंतर बेड्या असा झाला. मंगरूळ येथील हत्याकांड उघड करण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे. तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ येथे 36 वर्षीय कृष्णा आनंद साठे यांच्या हत्येने खळबळ उडाली होती, कोणतीही ठोस माहिती नसताना पोलिसांनी सर्व पुरावे गोळा करून 3 जणांना अटक केली. पोलीस अधीक्षक रितू खोकर, अपर पोलिस अधीक्षक शफकत आमना व उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ निलेश देशमुख, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे, स्थानिक गुन्हे शाखा सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे, पोलीस उपनिरीक्षक

विजय थोटे, पोलीस हवालदार महादेव राऊत व जी बी वागुलकर यांच्या पथकाने ही कारवाई केली. 14 एप्रिल रोजी सायंकाळी 6 सुमारास 'गावात जाऊन येतो' असे सांगून घराबाहेर पडलेले कृष्णा साठे हे घरी आलेच नाहीत. शुभम मल्लिकार्जुन घाटोळे याने गोड बोलुन त्यांना दुचाकीवरून शेतात नेले. 'तुझी पत्नी मला आवडते, तू आमच्यात अडथळा आहेस, तू बाजुला सरक, मी तिझा व 2 मुलांचा सांभाळ करतो. कृष्णा यांनी नकार देताच लाकडाच्या ओंडक्याने डोक्यावर प्रहार केला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या कृष्णाने जीव वाचवण्यासाठी व दवाखान्यात नेहण्याची आर्त विनंती केली परंतु आरोपीने कोणतीही दया दाखवली नाही उलट गुन्हा झाकण्यासाठी आरोपीने थंड डोक्याने पुढील डाव आखला. मृतदेह शेतातील बैलांच्या कोठ्यात लपवून ठेवण्यात आला, नंतर तो पोत्यात भरून पार्थ देशमुख याला बोलावले व मृतदेह एका पुलाजवळ नेला तिथे 30 ते 40 मीटरपर्यंत फरपटत नेऊन टाकण्यात आले. आरोपीने मयताच्या पत्नीला “काम

ओके झाले” असे सांगितले. घटनास्थळ, फॉरेन्सिक,श्वान पथक, सीसीटीव्ही आणि गोपनीय माहितीचा अचूक वापर करत पोलिसांनी गुन्ह्याची उकल केली. मयताची पत्नी प्रतिभा कृष्णा साठे व आरोपी शुभम मल्लिकार्जुन घाटोळे यांचे गेल्या 5 ते 6 महिन्यापासुन प्रेमसंबंध होते. प्रतिभा हिच्या पेक्षा शुभम हा 5 वर्षांनी लहान होता मात्र प्रेमसंबंधात दोघे बुडून गेले होते, त्यातून हत्येचा कट रचून हत्या केली. 2 मुले, सुखी संसार असतानाही प्रेमाच्या भरात हे कृत्य केले गेले. प्रतिभा हिचे चारित्र्य वादग्रस्त राहिले, तीचे आणखी काही जुने प्रेम संबंध होते, त्यातील एक जण तिला दारू पिऊन त्रास द्यायचा, त्याला मारण्याचा शुभमचा कट होता मात्र तो सुदैवाने वाचला असे समोर आले. तपासात स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे, पोलीस हवालदार बळीराम शिंदे व पोलीस हवालदार अमोल निंबाळकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. धाराशिव पोलिसांनी अत्यंत शिताफिने या खुनाचा उलघडा केला.

  • user_V ñ
    V ñ
    चंद्रपूर, चंद्रपूर, महाराष्ट्र
    🙏
    7 hrs ago
More news from Maharashtra and nearby areas
  • 📍लातूरच्या निलंगा तालुक्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांरी अणि कर्मचाऱ्यांचा एक व्हिडिओ सध्या वायरल होत आहे, 3000₹ हाप्ता घेऊन पण कार्यवाही..? #viralvideo
    1
    📍लातूरच्या निलंगा तालुक्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांरी अणि कर्मचाऱ्यांचा एक व्हिडिओ सध्या वायरल होत आहे, 3000₹ हाप्ता घेऊन पण कार्यवाही..?
#viralvideo
    user_द महाराष्ट्र न्युज
    द महाराष्ट्र न्युज
    पत्रकार Latur, Maharashtra•
    14 hrs ago
  • मुखेड टोलनाका कर्मचाऱ्यांची लापरवाहीमुळे अनेक लोकांना अडचण टोलनाका वसुली करायला अधिकारी आहेत कामासाठी नाही असं अधिकाऱ्याचं संवाद
    1
    मुखेड टोलनाका कर्मचाऱ्यांची लापरवाहीमुळे अनेक लोकांना अडचण 
टोलनाका वसुली करायला अधिकारी आहेत कामासाठी नाही असं अधिकाऱ्याचं संवाद
    user_Press Mukhed Bablu Mulla
    Press Mukhed Bablu Mulla
    मुखेड, नांदेड, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • नांदेड : जिल्ह्यातील नायगाव परिसरात गोदावरी नदीपात्रात अवैध रेती उत्खनन करणाऱ्या माफियांवर पोलिसांनी मोठी धाड टाकत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईदरम्यान सुमारे पावणेदोन कोटी रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले असून ९ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गोदावरी नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर रेती उत्खनन सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी अचानक छापा टाकत रेती उत्खननासाठी वापरण्यात येणारी यंत्रसामग्री, वाहने व इतर साहित्य जप्त केले. या कारवाईमुळे रेती माफियांमध्ये खळबळ उडाली असून प्रशासनाने अशा बेकायदेशीर प्रकारांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे
    1
    नांदेड : जिल्ह्यातील नायगाव परिसरात गोदावरी नदीपात्रात अवैध रेती उत्खनन करणाऱ्या माफियांवर पोलिसांनी मोठी धाड टाकत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईदरम्यान सुमारे पावणेदोन कोटी रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले असून ९ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, गोदावरी नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर रेती उत्खनन सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी अचानक छापा टाकत रेती उत्खननासाठी वापरण्यात येणारी यंत्रसामग्री, वाहने व इतर साहित्य जप्त केले.
या कारवाईमुळे रेती माफियांमध्ये खळबळ उडाली असून प्रशासनाने अशा बेकायदेशीर प्रकारांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे
    user_MUKRAMABAD MDL
    MUKRAMABAD MDL
    मुखेड, नांदेड, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • Post by Digital media.
    1
    Post by Digital media.
    user_Digital media.
    Digital media.
    आर्थिक विश्लेषक माढा, सोलापूर, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • Post by Mohsin ahmed khan
    1
    Post by Mohsin ahmed khan
    user_Mohsin ahmed khan
    Mohsin ahmed khan
    Advertising agency परभणी, परभणी, महाराष्ट्र•
    19 min ago
  • हिंगोली (प्रतिनिधी) : प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात हिंगोली जिल्ह्यातील बाराशिव येथे आज नागरिकांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष किशोर ढगे व स्थानिक शेतकरी, ग्रामस्थ आणि विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.बैठकीत महामार्गामुळे शेती जमीन संपादन, पर्यावरणीय परिणाम तसेच स्थानिकांच्या उपजीविकेवर होणाऱ्या परिणामांबाबत तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली. उपस्थितांनी शासनाने हा प्रकल्प राबविताना स्थानिकांचा विचार न केल्याचा आरोप करत संताप व्यक्त केला.यावेळी अनेकांनी आपले मत मांडत महामार्गाच्या प्रस्तावाला विरोध दर्शविला आणि हा प्रकल्प रद्द करावा, अशी मागणी केली. तसेच पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला.
    1
    हिंगोली (प्रतिनिधी) : प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात हिंगोली जिल्ह्यातील बाराशिव येथे आज नागरिकांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष किशोर ढगे व स्थानिक शेतकरी, ग्रामस्थ आणि विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.बैठकीत महामार्गामुळे शेती जमीन संपादन, पर्यावरणीय परिणाम तसेच स्थानिकांच्या उपजीविकेवर होणाऱ्या परिणामांबाबत तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली. उपस्थितांनी शासनाने हा प्रकल्प राबविताना स्थानिकांचा विचार न केल्याचा आरोप करत संताप व्यक्त केला.यावेळी अनेकांनी आपले मत मांडत महामार्गाच्या प्रस्तावाला विरोध दर्शविला आणि हा प्रकल्प रद्द करावा, अशी मागणी केली. तसेच पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला.
    user_Jafar tarodekar
    Jafar tarodekar
    Mechanic परभणी, परभणी, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • तुळजापुरात खाकी वर्दीचा माज! देवीच्या दर्शनाला आलेल्या भाविकांना पोलिसांची अमानुष मारहाण; महिलांनाही अरेरावी करीत धक्काबुक्की. सुरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. शनिवार दिनांक 18 एप्रिल 2020. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या चैत्र पौर्णिमा यात्रेच्या पवित्र दिवशीच पोलिसांच्या 'खाकी' वर्दीचा संतापजनक माज पाहायला मिळाला आहे. देवीच्या दर्शनासाठी आलेल्या निरागस भाविकांना डीवायएसपी निलेश देशमुख यांनी बेदम मारहाण करत महिलांना अरेरावी करत धक्काबुक्की केल्याचा अत्यंत निंदनीय प्रकार घडला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याने समोर आला असून, राज्यभरातून पोलिसांच्या या दडपशाहीवर जनतेतून व भाविकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
    1
    तुळजापुरात खाकी वर्दीचा माज! देवीच्या दर्शनाला आलेल्या भाविकांना पोलिसांची अमानुष मारहाण; महिलांनाही अरेरावी करीत धक्काबुक्की.
सुरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. 
शनिवार दिनांक 18 एप्रिल 2020.
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या चैत्र पौर्णिमा यात्रेच्या पवित्र दिवशीच पोलिसांच्या 'खाकी' वर्दीचा संतापजनक माज पाहायला मिळाला आहे. देवीच्या दर्शनासाठी आलेल्या निरागस भाविकांना डीवायएसपी निलेश देशमुख यांनी बेदम मारहाण करत महिलांना अरेरावी करत धक्काबुक्की केल्याचा अत्यंत निंदनीय प्रकार घडला आहे. 
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याने समोर आला असून, राज्यभरातून पोलिसांच्या या दडपशाहीवर जनतेतून व भाविकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
    user_Nitin Chalak
    Nitin Chalak
    Media company शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • मुखेड टोलनाका कर्मचाऱ्यांची लापरवाहीमुळे अनेक लोकांना अडचण टोलनाका वसुली करायला अधिकारी आहेत कामासाठी नाही असं अधिकाऱ्याचं संवाद
    1
    मुखेड टोलनाका कर्मचाऱ्यांची लापरवाहीमुळे अनेक लोकांना अडचण 
टोलनाका वसुली करायला अधिकारी आहेत कामासाठी नाही असं अधिकाऱ्याचं संवाद
    user_Press Mukhed Bablu Mulla
    Press Mukhed Bablu Mulla
    मुखेड, नांदेड, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • Post by शेख महेशर ताहेर(पञकार)
    1
    Post by शेख महेशर ताहेर(पञकार)
    user_शेख महेशर ताहेर(पञकार)
    शेख महेशर ताहेर(पञकार)
    बीड, बीड, महाराष्ट्र•
    3 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.