मंचनपूर येथील जि.प. शाळा येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी* *मंचनपूर येथील जि.प. शाळा येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी* अकोट तालुका प्रतिनिधी... अकोट पंचायत समिती अंतर्गत येत असलेले मंचनपूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा मंचनपूर येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची 106 जयंती उत्साह साजरी करण्यात आली त्यावेळेस प्रमुख उपस्थिती म्हणून माननीय शरद चंद्र पवार पक्षाचे अकोट तालुका अध्यक्ष श्रीयश चौधरी यांच्या हस्ते साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आले त्यावेळेस गावातील मातंग समाज मोठ्या प्रमाणात उपस्थित राहुन कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला त्यावेळेस कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे मुख्याध्यापक कळंबे सर यांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवना बाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व तसेच शाळेचे शिक्षक खडसे सर यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.त्यावेळेस कार्यक्रमाला श्रीकृष्ण चव्हाण. एकनाथ चव्हाण. गणेश चव्हाण. संतोष चव्हाण. शिवा चव्हाण.ईश्वर चव्हाण, गावातील ज्येष्ठ नागरिक,अंगणवाडी सेविका, गावातील महिला मंडळी प्रामुख्याने उपस्थित होते.
मंचनपूर येथील जि.प. शाळा येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी* *मंचनपूर येथील जि.प. शाळा येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी* अकोट तालुका प्रतिनिधी... अकोट पंचायत समिती अंतर्गत येत असलेले मंचनपूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक
मराठी शाळा मंचनपूर येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची 106 जयंती उत्साह साजरी करण्यात आली त्यावेळेस प्रमुख उपस्थिती म्हणून माननीय शरद चंद्र पवार पक्षाचे अकोट तालुका अध्यक्ष श्रीयश चौधरी यांच्या हस्ते साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे
पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आले त्यावेळेस गावातील मातंग समाज मोठ्या प्रमाणात उपस्थित राहुन कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला त्यावेळेस कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे मुख्याध्यापक कळंबे सर यांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवना बाबत विद्यार्थ्यांना
मार्गदर्शन केले व तसेच शाळेचे शिक्षक खडसे सर यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.त्यावेळेस कार्यक्रमाला श्रीकृष्ण चव्हाण. एकनाथ चव्हाण. गणेश चव्हाण. संतोष चव्हाण. शिवा चव्हाण.ईश्वर चव्हाण, गावातील ज्येष्ठ नागरिक,अंगणवाडी सेविका, गावातील महिला मंडळी प्रामुख्याने उपस्थित होते.
- महापुरुषांचे फोटो कचरा सारखे पडले धुळखात वनोजा ग्रामपंचायत कार्यालयात हि आहे ग्रामपंचायत वनोजा बाग ता अंजनगाव सुर्जी जिल्हा अमरावती येथील ग्रामसेवक यांच्या आशीर्वादाने ग्रामपंचायत कार्यालयात महापुरुषांच्या फोटो ची वीटंबना होत आहे कितेक दिवसांपासून महापुरुषांचे फोटो धूळखात पडून आहेत आणि याकडे प्रशासनान का दुर्लक्ष करत आहे ज्यांच्या मुळे आज आपण स्वातंत्र्य जीवन जगत आहो ज्या महामानवामुळे गावात ग्रामपंचायत. कायदा.संविधान. सन्मानाने जगण्याचा हक्क अधिकार स्वतंत्र दिले आशा महापुरुषांचे फोटो धूळखात पडून आहेत किती लाजवनारी बाब आहे तेही ग्रामपंचायत मध्ये यावर शासन कारवाई करेल का? हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा की ग्रामसेवक वर कारवाई झाली पाहिजे1
- सेवापूर्ती सोहळा उत्साहात नगरपरिषद शेगाव चे "वरिष्ठ लिपिक" श्री अशोकराव नंदाने यांचा सत्कार *सेवापूर्ती सोहळा उत्साहात* *नगरपरिषद शेगाव चे "वरिष्ठ* *लिपिक" श्री अशोकराव नंदाने यांचा सत्कार* नगरपरिषद शेगाव येथे वरिष्ठलिपिक म्हणून सलग ३५ वर्षे प्रामाणिक व निष्ठापूर्वक सेवा बजावल्यानंतर सेवानिवृत्त झालेल्या मा. श्री अशोकराव मोतीरामजी नंदाने यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा नगरपरिषद क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी व पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ अर्पण करून श्री अशोकराव नंदाने यांना निरोगी, आनंदी व दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या. त्यांच्या प्रदीर्घ सेवाकाळात केलेल्या प्रामाणिक कार्याचा गौरव उपस्थित मान्यवरांनी केला. याच प्रसंगी भोई समाज शेगाव शहर यांच्या वतीने श्री अशोकराव नंदाने यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. समाजाप्रती त्यांचे योगदान व सेवाभावाबद्दल कृतज्ञता व्यक्त करून पुढील आयुष्य सुख, समृद्धी व उत्तम आरोग्याने भरलेले जावो, अशा सदिच्छा व्यक्त करण्यात आल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरपरिषद शेगाव येथील नगराध्यक्ष मा.श्री प्रकाशभाऊ शेगोकार हे होते कार्यक्रमास, भोई समाज कर्मचारी संघटनेचे शहराध्यक्ष श्री गजाननजी ढोके, श्री हरिदासजी नंदाने भोई समाज चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक, समाजसेवक श्री भास्करराव नंदाने, समाजसेविका सौ. नर्मदाताई बावणे, समाजसेवक श्री देविदासजी कुसुंबे, समाजसेवक श्री रामरावजी बावणे, श्री रवींद्र पाटील,श्रीकांत लोंळे, श्री धनराज आटोळे, तसेच भाजपा शेगाव शहर मच्छीमार सेलचे संयोजक, भाजपा शेगाव शहर सोशल मीडिया प्रमुख व भोई समाज चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष श्री उमेश सुरेशराव राजगुरे , श्री अविनाश नंदाने, नगरपरिषद कार्यालय येथील कर्मचारी नानारावजी इंगळे , राहुल सुरवाडे, सुरेश घुले, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी श्री अशोकराव मोतीरामजी नंदाने यांच्या सेवानिवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त केल्या.4
- बार्शीटाकली में वर्षों से बंद सार्वजनिक शौचालय, नागरिकों ने नगर पंचायत से की तत्काल शुरू करने की मांग बार्शीटाकली शहर में सार्वजनिक सुविधा के नाम पर साप्ताहिक बाज़ार परिसर में बना शौचालय वर्षों से बंद पड़े होने के कारण नागरिकों को भारी परेशानी का सामना करना पड़ रहा है। इस गंभीर समस्या को लेकर नगर पंचायत के मुख्याधिकारी को एक लिखित आवेदन सौंपकर तत्काल शौचालय शुरू करने की मांग की गई है। आवेदन में कहा गया है कि शहर के प्रमुख स्थान पर स्थित सार्वजनिक शौचालय करीब 3 वर्षों से बंद है। इसके कारण महिलाओं, बुजुर्गों, यात्रियों और बाजार आने वाले लोगों को काफी दिक्कतों का सामना करना पड़ रहा है। नागरिकों ने मांग की है कि बंद पड़े शौचालय की तत्काल मरम्मत कर उसे आम जनता के लिए शुरू किया जाए। अब नागरिकों की नजर इस बात पर है कि टिकी है कि नगर पंचायत इस मांग पर कितनी जल्दी कार्रवाई करती है। यदि समय रहते समस्या का समाधान नहीं हुआ तो नागरिकों ने आंदोलन का रास्ता अपनाने की चेतावनी भी दी है।1
- शिक्षण व्यवस्थेवरील भ्रष्टाचार आणि गैरव्यवस्थेविरोधात काँग्रेस खासदारांचे संसदेच्या परिसरात आंदोलन खासदार बळवंत वानखेडे चे उपस्थित1
- ग्रामपंचायत वनोजा बाग ता अंजनगाव सुर्जी जिल्हा अमरावती येथील ग्रामपंचायत कार्यालय रेकॉर्ड ग्रामसेवक साहेबांच्या घरी ग्रामपंचायत कार्यालय फक्त नावालाच ग्रामपंचायत वनोजा बाग येथील ग्रामसेवक साहेब ग्रामपंचायत कार्यालयात कितेक दिवसांपासून दिसत नाही आणि विशेष म्हणजे कुठल्याही प्रकारची माहिती लागली तर आणुन देणार ग्रामपंचायत कार्यालयात मध्ये रेकॉर्ड रजिस्टर असतात तरी कुठे ग्रामपंचायत कार्यालय वनोजा गावात कशासाठी असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे ग्रामपंचायत कार्यालय वनोजा बाग फक्त शोभेची वस्तू बनली आहे आणि विशेष बाब म्हणजे कुठल्याही प्रकारची माहिती फलक ग्रामपंचायत कार्यालयात लावण्यात आले नाहीत आणि नागरीकांना ग्रामपंचायत मध्ये यायचं असेल तर ग्रामसेवक साहेब म्हणतात मला भेटायला अगोदर फोन करायचा अन्यथा नाही याकडे प्रशासनान लक्ष देईल का1
- Daryapur Robbery | दर्यापूरात Gun Point वर सराफा दुकानावर धाडसी दरोडा! दर्यापूर शहरातील प्रसिद्ध माहोरे ज्वेलर्स येथे अज्ञात दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवत लाखो रुपयांचे सोने-चांदीचे दागिने लंपास केल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी नाकाबंदी करून आरोपींचा शोध सुरू केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू आहे. 👉 अशाच वेगवान आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी Lok Najar News ला Like 👍 Share ↗️ Comment 💬 आणि Follow/Subscribe 🔔 नक्की करा.1