logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

बाबासाहेब आंबेडकरांचं नाव का घेतलं नाही? सरकारी महिला कर्मचारी गिरीश महाजनांवर भडकली, म्हणाली, 'सस्पेंड केलं तरी चालेल, पण...नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनी घडलेला हा प्रकार सध्या सर्वत्र चर्चेत आहे. मंत्री गिरीश महाजन यांच्या भाषणादरम्यान बाबासाहेब आंबेडकरांचं नाव न घेतल्याचा सवाल करणाऱ्या महिलेला पोलिसांनी बाजूला घेतल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमादरम्यान राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्या भाषणावेळी एक अनपेक्षित प्रकार घडला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव भाषणात का घेतलं नाही? असा सवाल करणाऱ्या वनविभागाच्या महिला कर्मचाऱ्याला पोलिसांनी तात्काळ बाजूला घेतल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे

5 hrs ago
user_ज्ञानेश्वर सांगळे
ज्ञानेश्वर सांगळे
निफाड, नाशिक, महाराष्ट्र•
5 hrs ago

बाबासाहेब आंबेडकरांचं नाव का घेतलं नाही? सरकारी महिला कर्मचारी गिरीश महाजनांवर भडकली, म्हणाली, 'सस्पेंड केलं तरी चालेल, पण...नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनी घडलेला हा प्रकार सध्या सर्वत्र चर्चेत आहे. मंत्री गिरीश महाजन यांच्या भाषणादरम्यान बाबासाहेब आंबेडकरांचं नाव न घेतल्याचा सवाल करणाऱ्या महिलेला पोलिसांनी बाजूला घेतल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमादरम्यान राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्या भाषणावेळी एक अनपेक्षित प्रकार घडला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव भाषणात का घेतलं नाही? असा सवाल करणाऱ्या वनविभागाच्या महिला कर्मचाऱ्याला पोलिसांनी तात्काळ बाजूला घेतल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • गणतंत्र दिवस समारोह के बीच पुलिस अधिकारी को पड़ा अचानक दिल का दौरा, मौके पर ही गई जान रिपोर्टर: योगेश यादव | पीएनपी न्यूज़ महाराष्ट्र महाराष्ट्र के धाराशिव जिले से गणतंत्र दिवस के दिन एक बेहद दुखद और चौंकाने वाली घटना सामने आई है। उमरगा शहर में आयोजित गणतंत्र दिवस समारोह के दौरान एक पुलिस अधिकारी को अचानक दिल का दौरा पड़ा, जिससे मौके पर ही उनकी तबीयत बिगड़ गई और बाद में उनकी मौत हो गई। इस पूरी घटना का वीडियो भी अब सामने आया है, जिसने सभी को झकझोर कर रख दिया है। प्राप्त जानकारी के अनुसार, मृतक पुलिस अधिकारी की पहचान राज्य उत्पादन शुल्क विभाग में तैनात पीएसआई मोहन भीमा जाधव के रूप में हुई है। 77वें गणतंत्र दिवस के अवसर पर आयोजित ध्वजारोहण कार्यक्रम के दौरान वे अन्य अधिकारियों और कर्मचारियों के साथ सलामी के लिए पंक्ति में खड़े थे। इसी दौरान उन्हें अचानक चक्कर आया और वे संतुलन खोकर जमीन पर गिर पड़े। पीएसआई मोहन जाधव के गिरते ही मौके पर अफरा-तफरी मच गई। साथी कर्मियों ने तुरंत उन्हें संभाला और आनन-फानन में उमरगा के एक निजी अस्पताल ले जाया गया। लेकिन इलाज शुरू होने से पहले ही डॉक्टरों ने उन्हें मृत घोषित कर दिया। प्रारंभिक जांच में मौत का कारण हार्ट अटैक बताया जा रहा है, वहीं गिरने के दौरान सिर में गंभीर चोट लगने की भी आशंका जताई जा रही है। इस हृदयविदारक घटना के बाद पूरे विभाग में शोक की लहर है। गणतंत्र दिवस जैसे राष्ट्रीय पर्व पर इस तरह की घटना ने सभी को गहरे सदमे में डाल दिया है।
    1
    गणतंत्र दिवस समारोह के बीच पुलिस अधिकारी को पड़ा अचानक दिल का दौरा, मौके पर ही गई जान
रिपोर्टर: योगेश यादव | पीएनपी न्यूज़ महाराष्ट्र
महाराष्ट्र के धाराशिव जिले से गणतंत्र दिवस के दिन एक बेहद दुखद और चौंकाने वाली घटना सामने आई है। उमरगा शहर में आयोजित गणतंत्र दिवस समारोह के दौरान एक पुलिस अधिकारी को अचानक दिल का दौरा पड़ा, जिससे मौके पर ही उनकी तबीयत बिगड़ गई और बाद में उनकी मौत हो गई। इस पूरी घटना का वीडियो भी अब सामने आया है, जिसने सभी को झकझोर कर रख दिया है।
प्राप्त जानकारी के अनुसार, मृतक पुलिस अधिकारी की पहचान राज्य उत्पादन शुल्क विभाग में तैनात पीएसआई मोहन भीमा जाधव के रूप में हुई है। 77वें गणतंत्र दिवस के अवसर पर आयोजित ध्वजारोहण कार्यक्रम के दौरान वे अन्य अधिकारियों और कर्मचारियों के साथ सलामी के लिए पंक्ति में खड़े थे। इसी दौरान उन्हें अचानक चक्कर आया और वे संतुलन खोकर जमीन पर गिर पड़े।
पीएसआई मोहन जाधव के गिरते ही मौके पर अफरा-तफरी मच गई। साथी कर्मियों ने तुरंत उन्हें संभाला और आनन-फानन में उमरगा के एक निजी अस्पताल ले जाया गया। लेकिन इलाज शुरू होने से पहले ही डॉक्टरों ने उन्हें मृत घोषित कर दिया। प्रारंभिक जांच में मौत का कारण हार्ट अटैक बताया जा रहा है, वहीं गिरने के दौरान सिर में गंभीर चोट लगने की भी आशंका जताई जा रही है।
इस हृदयविदारक घटना के बाद पूरे विभाग में शोक की लहर है। गणतंत्र दिवस जैसे राष्ट्रीय पर्व पर इस तरह की घटना ने सभी को गहरे सदमे में डाल दिया है।
    user_पत्रकार योगेश यादव
    पत्रकार योगेश यादव
    Journalist उल्हासनगर, ठाणे, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • Post by Riyazisaksayyed
    1
    Post by Riyazisaksayyed
    user_Riyazisaksayyed
    Riyazisaksayyed
    Aurangabad, Maharashtra•
    5 hrs ago
  • अकोला: प्रजासत्ताक दिनीच राष्ट्रगीताचा अपमान? ​बार्शीटाकळी तहसील कार्यालयात राष्ट्रगीताचा अवमान; अर्धवट राष्ट्रगीत गायल्याने नागरिकांमध्ये संताप ​बार्शीटाकळ येथील तहसील कार्यालयात प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमादरम्यान राष्ट्रगीताचा अवमान राष्ट्रगीत हे पूर्ण झालेनाही पहिले कडवे (आपले अधिकृत राष्ट्रगीत) (​जन-गण-मन-अधिनायक जय हे भारत-भाग्य-विधाता! पंजाब-सिंधु-गुजरात-मराठा द्राविड-उत्कल-वंग) तांत्रिक कारणामुळे हे कडवे पूर्ण झालेली नाही धक्कादायक घटना समोर आली आहे. ध्वजारोहणानंतर सामूहिक राष्ट्रगीत सुरू असताना ते अर्धवटच थांबवण्यात आल्याने उपस्थित नागरिक आणि देशभक्तांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. ​नेमकी घटना काय? ​मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी8:30सुमारे तहसील कार्यालय परिसरात शासकीय ध्वजारोहणाचा मुख्य सोहळा आयोजित करण्यात आला होता. ध्वजारोहण झाल्यानंतर नियमानुसार राष्ट्रगीत सुरू झाले. मात्र, राष्ट्रगीत पूर्ण होण्यापूर्वीच काही तांत्रिक कारणास्तव किंवा नियोजनाच्या अभावामुळे ते मध्येच थांबवण्यात आले. राष्ट्रगीत सुरू असताना ते पूर्ण करणे हे घटनात्मक कर्तव्य आहे. मात्र, ते अर्ध्यावरच थांबवून उपस्थितांनी हालचाल सुरू केल्याने 'राष्ट्रगीताचा अवमान' झाल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. ​नागरिकांचा रोष आणि मागणी ​या प्रकारानंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. "शासकीय कार्यालयातच जर राष्ट्रगीताचा सन्मान राखला जात नसेल, तर सामान्य जनतेने कोणाकडे पाहायचे?" असा सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे. या गंभीर चुकीसाठी जबाबदार असलेल्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांवर तात्काळ कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. ​"राष्ट्रगीत हा आपल्या देशाचा अभिमान आहे. त्याचा असा प्रकारे अवमान होणे अत्यंत क्लेशदायक आहे. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल व्हावेत." स्थानिक नागरिक ​प्रशासकीय बाजू ​या प्रकरणावर तहसील प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मात्र, या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला आहे ​ येथील तहसील कार्यालयात प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमादरम्यान राष्ट्रगीताचा अवमान झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ध्वजारोहणानंतर सामूहिक राष्ट्रगीत सुरू असताना ते अर्धवटच थांबवण्यात आल्याने उपस्थित नागरिक आणि देशभक्तांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. ​नेमकी घटना काय? ​मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी तहसील कार्यालय परिसरात शासकीय ध्वजारोहणाचा मुख्य सोहळा आयोजित करण्यात आला होता. ध्वजारोहण झाल्यानंतर नियमानुसार राष्ट्रगीत सुरू झाले. मात्र, राष्ट्रगीत पूर्ण होण्यापूर्वीच काही तांत्रिक कारणास्तव किंवा नियोजनाच्या अभावामुळे ते मध्येच थांबवण्यात आले. ​राष्ट्रगीत सुरू असताना ते पूर्ण करणे हे घटनात्मक कर्तव्य आहे. मात्र, ते अर्ध्यावरच थांबवून उपस्थितांनी हालचाल सुरू केल्याने 'राष्ट्रगीताचा अवमान' झाल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. ​नागरिकांचा रोष आणि मागणी ​या प्रकारानंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. "शासकीय कार्यालयातच जर राष्ट्रगीताचा सन्मान राखला जात नसेल, तर सामान्य जनतेने कोणाकडे पाहायचे?" असा सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे. या गंभीर चुकीसाठी जबाबदार असलेल्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांवर तात्काळ कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. ​"राष्ट्रगीत हा आपल्या देशाचा अभिमान आहे. त्याचा असा प्रकारे अवमान होणे अत्यंत क्लेशदायक आहे. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल व्हावेत." — स्थानिक नागरिक ​तालुका: बार्शीटाकळी ​जिल्हा: अकोला, महाराष्ट्र. ​ठिकाण: तहसील कार्यालय परिसर, बार्शीटाकळी. ​तहसीलदारांचे नाव :-राजेश वझिरे ​सध्या बार्शीटाकळीचे तहसीलदार ​ प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मात्र, या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने प्रशासनावरील दबाव वाढला आहे. ​ ​ प्रतिनिधी गौतम हिवराळे ​ ​
    1
    अकोला: प्रजासत्ताक दिनीच राष्ट्रगीताचा अपमान?  
​बार्शीटाकळी तहसील कार्यालयात राष्ट्रगीताचा अवमान; अर्धवट राष्ट्रगीत गायल्याने नागरिकांमध्ये संताप
​बार्शीटाकळ
येथील तहसील कार्यालयात प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमादरम्यान राष्ट्रगीताचा अवमान  राष्ट्रगीत हे पूर्ण झालेनाही
पहिले कडवे (आपले अधिकृत राष्ट्रगीत)
(​जन-गण-मन-अधिनायक जय हे भारत-भाग्य-विधाता!
पंजाब-सिंधु-गुजरात-मराठा द्राविड-उत्कल-वंग)
तांत्रिक कारणामुळे हे कडवे पूर्ण झालेली नाही
धक्कादायक घटना समोर आली आहे. ध्वजारोहणानंतर सामूहिक राष्ट्रगीत सुरू असताना ते अर्धवटच थांबवण्यात आल्याने उपस्थित नागरिक आणि देशभक्तांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
​नेमकी घटना काय?
​मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी8:30सुमारे तहसील कार्यालय परिसरात शासकीय ध्वजारोहणाचा मुख्य सोहळा आयोजित करण्यात आला होता. ध्वजारोहण झाल्यानंतर नियमानुसार राष्ट्रगीत सुरू झाले. मात्र, राष्ट्रगीत पूर्ण होण्यापूर्वीच काही तांत्रिक कारणास्तव किंवा नियोजनाच्या अभावामुळे ते मध्येच थांबवण्यात आले.
राष्ट्रगीत सुरू असताना ते पूर्ण करणे हे घटनात्मक कर्तव्य आहे. मात्र, ते अर्ध्यावरच थांबवून उपस्थितांनी हालचाल सुरू केल्याने 'राष्ट्रगीताचा अवमान' झाल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शींनी केला आहे.
​नागरिकांचा रोष आणि मागणी
​या प्रकारानंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. "शासकीय कार्यालयातच जर राष्ट्रगीताचा सन्मान राखला जात नसेल, तर सामान्य जनतेने कोणाकडे पाहायचे?" असा सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे. या गंभीर चुकीसाठी जबाबदार असलेल्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांवर तात्काळ कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
​"राष्ट्रगीत हा आपल्या देशाचा अभिमान आहे. त्याचा असा प्रकारे अवमान होणे अत्यंत क्लेशदायक आहे. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल व्हावेत."
स्थानिक नागरिक
​प्रशासकीय बाजू
​या प्रकरणावर तहसील प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मात्र, या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला आहे
​
येथील तहसील कार्यालयात प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमादरम्यान राष्ट्रगीताचा अवमान झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ध्वजारोहणानंतर सामूहिक राष्ट्रगीत सुरू असताना ते अर्धवटच थांबवण्यात आल्याने उपस्थित नागरिक आणि देशभक्तांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
​नेमकी घटना काय?
​मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी तहसील कार्यालय परिसरात शासकीय ध्वजारोहणाचा मुख्य सोहळा आयोजित करण्यात आला होता. ध्वजारोहण झाल्यानंतर नियमानुसार राष्ट्रगीत सुरू झाले. मात्र, राष्ट्रगीत पूर्ण होण्यापूर्वीच काही तांत्रिक कारणास्तव किंवा नियोजनाच्या अभावामुळे ते मध्येच थांबवण्यात आले.
​राष्ट्रगीत सुरू असताना ते पूर्ण करणे हे घटनात्मक कर्तव्य आहे. मात्र, ते अर्ध्यावरच थांबवून उपस्थितांनी हालचाल सुरू केल्याने 'राष्ट्रगीताचा अवमान' झाल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शींनी केला आहे.
​नागरिकांचा रोष आणि मागणी
​या प्रकारानंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. "शासकीय कार्यालयातच जर राष्ट्रगीताचा सन्मान राखला जात नसेल, तर सामान्य जनतेने कोणाकडे पाहायचे?" असा सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे. या गंभीर चुकीसाठी जबाबदार असलेल्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांवर तात्काळ कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
​"राष्ट्रगीत हा आपल्या देशाचा अभिमान आहे. त्याचा असा प्रकारे अवमान होणे अत्यंत क्लेशदायक आहे. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल व्हावेत."
— स्थानिक नागरिक
​तालुका: बार्शीटाकळी
​जिल्हा: अकोला, महाराष्ट्र.
​ठिकाण: तहसील कार्यालय परिसर, बार्शीटाकळी.
​तहसीलदारांचे  नाव  :-राजेश वझिरे 
​सध्या बार्शीटाकळीचे तहसीलदार
​ प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मात्र, या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने प्रशासनावरील दबाव वाढला आहे.
​ 
​ प्रतिनिधी गौतम हिवराळे
​
​
    user_Gautam Hiwrale
    Gautam Hiwrale
    Journalist औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • Post by Amarjeet Albala
    1
    Post by Amarjeet Albala
    user_Amarjeet Albala
    Amarjeet Albala
    शिरूर, पुणे, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • पाचोरा अंतुर्ली नंबर वन या गावात खाजगी पाईपलाईन फुटलेली आहे गाडी स्लिप होत आहे त्या जाग्यावरती गाडी स्लीप होऊन सन दोन जण भाग जखमी झाले आहे
    2
    पाचोरा अंतुर्ली नंबर वन या गावात खाजगी पाईपलाईन फुटलेली आहे गाडी स्लिप होत आहे त्या जाग्यावरती गाडी स्लीप होऊन सन दोन जण भाग जखमी झाले आहे
    user_Nana Koli
    Nana Koli
    Pachora, Jalgaon•
    11 hrs ago
  • विधायक नरेन्द्र मेहता ने मीरा-भाईंदर की जनता का विशेष आभार व्यक्त करते हुए कहा कि जनता ने भाजपा के 78 नगरसेवकों को जो अपार प्रेम, विश्वास और समर्थन दिया है, उसी के बल पर सभी जनप्रतिनिधि विजयी होकर जनसेवा के लिए आगे बढ़े...
    1
    विधायक नरेन्द्र मेहता ने मीरा-भाईंदर की जनता का विशेष आभार व्यक्त करते हुए कहा कि जनता ने भाजपा के 78 नगरसेवकों को जो अपार प्रेम, विश्वास और समर्थन दिया है, उसी के बल पर सभी जनप्रतिनिधि विजयी होकर जनसेवा के लिए आगे बढ़े...
    user_Visas Verma
    Visas Verma
    Thane, Maharashtra•
    12 hrs ago
  • Post by Riyazisaksayyed
    1
    Post by Riyazisaksayyed
    user_Riyazisaksayyed
    Riyazisaksayyed
    Aurangabad, Maharashtra•
    13 hrs ago
  • मैत्रीला काळिमा! अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीनेच काढले मैत्रिणीचे खासगी व्हिडिओ; प्रियकराला पाठवल्याचा धक्कादायक प्रकार . (पीडितेने आरोपी मैत्रिणीचे संभाषण ऐकले आणि ​छत्रपती संभाजीनगर: एका नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहात मैत्रीच्या विश्वासाला तडा देणारी खळबळजनक घटना समोर आली आहे. आपल्याच सोबत राहणाऱ्या मैत्रिणीचे कपडे बदलतानाचे व्हिडिओ चोरून शूट करून ते प्रियकराला पाठवणाऱ्या तरुणीवर आणि तिच्या प्रियकरावर सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ​नेमकी घटना काय? ​गेल्या तीन वर्षांपासून एकाच खोलीत राहणाऱ्या दोन मैत्रिणींपैकी एका तरुणीने हा विश्वासघात केला. १९ जानेवारी रोजी आरोपी तरुणी फोनवर बोलत असताना "व्हिडिओ आणि फोटो कसे वाटले? हॉट आहेत का?" असे विचारत होती. हे ऐकून पीडितेचा संशय बळावला. तिने मोबाईल तपासला असता, तिला स्वतःचे अत्यंत खासगी व्हिडिओ प्रियकराला पाठवल्याचे दिसून आले. ​तपास आणि कारवाई ​आरोपी: समृद्धी जगदाळे (विद्यार्थिनी) आणि स्वराज धालगडे (प्रियकर). ​कारवाई: पीडितेच्या तक्रारीवरून सिडको पोलिसांनी आयटी ॲक्ट (IT Act) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ​तपास अधिकारी: पोलीस निरीक्षक अतुल येरमे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नरळे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. ​महत्त्वाची टीप: वसतिगृहे किंवा सार्वजनिक ठिकाणी वावरताना सतर्क राहणे गरजेचे आहे. असा कोणताही गैरप्रकार आढळल्यास घाबरून न जाता तात्काळ सायबर पोलीस किंवा स्थानिक पोलिसांशी संपर्क साधावा. ​प्रतिनिधी: गौतम हिवराळे ​
    1
    मैत्रीला काळिमा! अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीनेच काढले मैत्रिणीचे खासगी व्हिडिओ; प्रियकराला पाठवल्याचा धक्कादायक प्रकार . (पीडितेने आरोपी मैत्रिणीचे संभाषण ऐकले आणि
​छत्रपती संभाजीनगर: एका नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहात मैत्रीच्या विश्वासाला तडा देणारी खळबळजनक घटना समोर आली आहे. आपल्याच सोबत राहणाऱ्या मैत्रिणीचे कपडे बदलतानाचे व्हिडिओ चोरून शूट करून ते प्रियकराला पाठवणाऱ्या तरुणीवर आणि तिच्या प्रियकरावर सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
​नेमकी घटना काय?
​गेल्या तीन वर्षांपासून एकाच खोलीत राहणाऱ्या दोन मैत्रिणींपैकी एका तरुणीने हा विश्वासघात केला. १९ जानेवारी रोजी आरोपी तरुणी फोनवर बोलत असताना "व्हिडिओ आणि फोटो कसे वाटले? हॉट आहेत का?" असे विचारत होती. हे ऐकून पीडितेचा संशय बळावला. तिने मोबाईल तपासला असता, तिला स्वतःचे अत्यंत खासगी व्हिडिओ प्रियकराला पाठवल्याचे दिसून आले.
​तपास आणि कारवाई
​आरोपी: समृद्धी जगदाळे (विद्यार्थिनी) आणि स्वराज धालगडे (प्रियकर).
​कारवाई: पीडितेच्या तक्रारीवरून सिडको पोलिसांनी आयटी ॲक्ट (IT Act) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
​तपास अधिकारी: पोलीस निरीक्षक अतुल येरमे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नरळे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
​महत्त्वाची टीप: वसतिगृहे किंवा सार्वजनिक ठिकाणी वावरताना सतर्क राहणे गरजेचे आहे. असा कोणताही गैरप्रकार आढळल्यास घाबरून न जाता तात्काळ सायबर पोलीस किंवा स्थानिक पोलिसांशी संपर्क साधावा.
​प्रतिनिधी: गौतम हिवराळे
​
    user_Gautam Hiwrale
    Gautam Hiwrale
    Journalist औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • पुलिस आयुक्त निकेत कौशिक के मार्गदर्शन में मीरा-भाईंदर वसई पोलीस आयुक्तालय के अंतर्गत सभी पुलिस स्टेशनों में 77वाँ गणतंत्र दिवस गरिमामय और अनुशासित वातावरण में मनाया गया।
    1
    पुलिस आयुक्त निकेत कौशिक के मार्गदर्शन में
मीरा-भाईंदर वसई पोलीस आयुक्तालय के अंतर्गत सभी पुलिस स्टेशनों में 77वाँ गणतंत्र दिवस गरिमामय और अनुशासित वातावरण में मनाया गया।
    user_Visas Verma
    Visas Verma
    Thane, Maharashtra•
    12 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.