*विद्यार्थ्यांनी एनसीसी युनिटचा देशभक्ती, स्वयंशासन, शिस्त व विकासात्मक कार्यासाठी उपयोग घ्यावा : डॉ विवेक शिंदे यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालयात एनसीसी युनिटचे उद्घाटन भद्रावती :यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती येथे नुकतीच २१ महाराष्ट्र बटालियन एनसीसी युनिट ला प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे. एनसीसी युनिट चे उद्घाटन आज मान्यवरांच्या हस्ते महाविद्यालयात करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना "विद्यार्थ्यांनी एनसीसी युनिटचा देशभक्ती, स्वयंशासन, शिस्त आणि विकासात्मक कार्यासाठी उपयोग करून घ्यावा असे मार्गदर्शन डॉ. विवेक शिंदे यांनी केले. यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती येथे २१ महाराष्ट्र एनसीसी युनिटच्या उद्घाटनाचा समारोह संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. विवेक शिंदे अध्यक्ष, भद्रावती शिक्षण संस्था, भद्रावती, उद्घाटक सुभेदार, जसबीर सिंग ओ एफ चांदा, प्रमुख अतिथी प्रा डॉ कार्तिक शिंदे, सचिव, भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती, डॉ जयंत वानखेडे विश्वस्त, भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती , प्राचार्य डॉ एल एस लडके, प्राचार्य डॉ सुधीर मोते व्यासपीठावर उपस्थित होते. उद्घाटक जसबीर सिंग यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना एनसीसी चे सामाजिक, वैयक्तिक जीवनातील फायदे, एनसीसी घेतल्याने आयुष्यात मिळणाऱ्या संधी, देशाहीतासाठी जबाबदारी स्वीकारण्याची मानसिक तयारी या संबंधी सविस्तर मार्गदर्शन केले. तर प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन करताना प्रा डॉ कार्तिक शिंदे यांनी "विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी संस्था सदैव तत्पर आहे. आम्ही महाविद्यालयात अनेक सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देत असतो. त्याचा योग्य वापर विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात करून देशसेवा करावी" असे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ सुधीर मोते यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा किशोर ढोक यांनी केले तर आभार प्रदर्शन एएनओ डॉ प्रशांत पाठक यांनी केले. कार्यक्रमाला विद्यार्थी, एनसीसी चे पथक, शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येत उपस्थित होते.

- RTO च्या समस्यांविरोधात कार डीलर्सचा एल्गार; कायमस्वरूपी तोडग्यासाठी शांततापूर्ण आंदोलन!1
- मराठीचे शिलेदार 'सोमवार ते बुधवार' स्पर्धेतील आदर्श कवींचे संगीतमय सन्मानपत्र मराठीचे शिलेदार 'सोमवार ते बुधवार' स्पर्धेतील आदर्श कवींचे संगीतमय सन्मानपत्र मुख्य संपादक राहुल पाटील ७३८५३६३०८८ काव्य समूहात सहभागी होण्यासाठी वरील क्रमांकावर आपला परिचय पाठवा.1
- शिवसेना उद्धव बाला साहेब ठाकरे की ओर से जिलाधिकारी के माध्यम से मुख्यमंत्री को ज्ञापन सौंपकर वर्ष 2025-26 के लिए धान उत्पादक किसानों का बोनस तत्काल घोषित करने की मांग की गई है। ज्ञापन में कहा गया है कि सरकार ने विधानसभा अधिवेशन के दौरान बोनस देने की घोषणा की थी। लेकिन कई महीने बीतने के बावजूद इस संबंध में निर्णय नहीं लिया गया। शिवसेना ने कहा कि कम बारिश, सूखे जैसी स्थिति और फसलों पर बढ़ते रोगों के कारण किसान आर्थिक संकट से जूझ रहे हैं। वर्ष 2024-225 में किसानों के खातों में बोनस जमा किया गया था। इसलिए इस वर्ष भी किसान बोनस की प्रतीक्षा कर रहे हैं। ज्ञापन में कर्ज माफी के साथ बोनस ना देने की चर्चा पर भी सवाल उठाया गया। शिवसेना ने सरकार से पिछले सीजन का बोनस जल घोषित करने की मांग करते हुए कहा कि मांग पूरी नहीं होने पर किसानों के हित में आंदोलन किया जाएगा। ज्ञापन पर जिला प्रमुख संजय रेपाड़े सहित विभिन्न पदाधिकारियों के हस्ताक्षर है। इसकी प्रतिज्ञा कृषि मंत्री दत्तात्रेय भर ने अंबादास दानवे और अनिल परब को दी गई है। महाराष्ट्र न्यूज़ चैनल सदा सच के साथ चीफ एडिटर नदीम शोहरत Mo. 9021706444 शिवसेना उद्धव बाला साहेब ठाकरे की ओर से जिलाधिकारी के माध्यम से मुख्यमंत्री को ज्ञापन सौंपकर वर्ष 2025-26 के लिए धान उत्पादक किसानों का बोनस तत्काल घोषित करने की मांग की गई है। ज्ञापन में कहा गया है कि सरकार ने विधानसभा अधिवेशन के दौरान बोनस देने की घोषणा की थी। लेकिन कई महीने बीतने के बावजूद इस संबंध में निर्णय नहीं लिया गया। शिवसेना ने कहा कि कम बारिश, सूखे जैसी स्थिति और फसलों पर बढ़ते रोगों के कारण किसान आर्थिक संकट से जूझ रहे हैं। वर्ष 2024-225 में किसानों के खातों में बोनस जमा किया गया था। इसलिए इस वर्ष भी किसान बोनस की प्रतीक्षा कर रहे हैं। ज्ञापन में कर्ज माफी के साथ बोनस ना देने की चर्चा पर भी सवाल उठाया गया। शिवसेना ने सरकार से पिछले सीजन का बोनस जल घोषित करने की मांग करते हुए कहा कि मांग पूरी नहीं होने पर किसानों के हित में आंदोलन किया जाएगा। ज्ञापन पर जिला प्रमुख संजय रेपाड़े सहित विभिन्न पदाधिकारियों के हस्ताक्षर है। इसकी प्रतिज्ञा कृषि मंत्री दत्तात्रेय भर ने अंबादास दानवे और अनिल परब को दी गई है। महाराष्ट्र न्यूज़ चैनल सदा सच के साथ चीफ एडिटर नदीम शोहरत Mo. 90217064441
- वाघाच्या हल्ल्यात ७० वर्षीय गुराख्याचा मृत्यू; वनविभागाने केले होते जागरूक सीतापार बिटातील चोपण गड्डा परिसरातील थरारक घटना; जनावरे चारण्यासाठी जंगलात गेल्याची माहिती देवलापार वनपरिक्षेत्रातील पिंडकापार उपवनक्षेत्राच्या सीतापार बिटातील चोपण गड्डा परिसरात वाघाच्या हल्ल्यात ७० वर्षीय गुराख्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी (१६ सप्टेंबर) सायंकाळी ५ ते ६ वाजताच्या सुमारास घडली.बापुराव कृष्णा ढोबळे (वय अंदाजे ७०, रा. लोधा) असे मृतकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार,सीतापार बिटातील कक्ष क्रमांक ४६५ आरएफच्या चोपण गड्डा परिसरात बापुराव ढोबळे हे गाय-म्हशी चारण्यासाठी गेले होते.या परिसरात यापूर्वीपासून वाघाचा वावर असल्याची माहिती वनविभागाला होती. त्यामुळे नागरिकांनी जंगल परिसरात जनावरे चारण्यासाठी नेऊ नयेत,अशा सूचना वनविभागाकडून करण्यात आल्या होत्या.तसेच गावात दवंडी देऊन नागरिकांना सतर्क करण्यात आले होते. मात्र,बुधवारी ढोबळे हे जनावरे घेऊन जंगल परिसरात गेल्याची प्राथमिक माहिती आहे.याचदरम्यान वाघाने त्यांच्यावर हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे.घटनेची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी शोध घेतला असता ढोबळे यांचा मृतदेह आढळून आला. वाघाच्या हल्ल्यामुळे मृतदेहाची अवस्था गंभीर असल्याचे वनकर्मचाऱ्यांनी सांगितले.घटनेची माहिती मिळताच देवलापार वनपरिक्षेत्र अधिकारी टुले, वनपाल व वनरक्षक घटनास्थळी दाखल झाले. वनविभागाने पंचनामा करून आवश्यक कार्यवाही केली. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय, देवलापार येथे पाठविण्यात आला.सीतापार बिटातील या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.वाघाचा वावर लक्षात घेता नागरिकांनी जंगल परिसरात एकट्याने जाऊ नये तसेच जनावरे चारण्यासाठी जंगलात नेऊ नयेत, असे आवाहन वनविभागाने केले आहे. घटनेनंतर वनकर्मचाऱ्यांची गस्त वाढविण्यात आली असून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.1
- वर्धा ट्राफिक टीम आर्वी दाखल 18 वयापेक्षा कमी गाडी चालवणारे यांना चालन1
- स्टेट बैंक ऑफ इंडिया शाखा प्रबंधक उमरखेड़ कि ओर से 1000 वृक्ष लगाये गए SBI स्टेट बैंक ऑफ इंडिया शाखा प्रबंधक मैनेजर उमरखेड़ कि ओर से 1000 वृक्ष लगाये गए शहर में SBI स्टेट बैंक ऑफ इंडिया शाखा प्रबंधक मैनेजर उमरखेड़ साहब का उपक्रम उमरखेड़ के लोकप्रिय नेता नितिन भाऊ भूतड़ा भी रहे शामिल उमरखेड़ थानेदार शंकर पांचाल साहब के हाथों से पेड़ लगाए गए1
- राजा गांव ग्रामीण अस्पताल का कारनामा आया सामने, जनप्रतिनिधियों का ध्यान नहीं !1
- रजेगांव ग्रामीण अस्पताल पर गंभीर आरोप! बिना इलाज मरीजों को रेफर करने की शिकायत | डॉक्टर सुप्रिया बोरकर पर जांच की मांग गोंदिया जिले के रजेगांव ग्रामीण अस्पताल में चिकित्सा व्यवस्था को लेकर स्थानीय नागरिकों ने गंभीर शिकायत दर्ज कराई है। शिकायत में चिकित्सा अधिकारी डॉ. सुप्रिया बोरकर पर कर्तव्य में लापरवाही, मुख्यालय में निवास नहीं करने और मरीजों के साथ कथित दुर्व्यवहार जैसे आरोप लगाए गए हैं। शिकायतकर्ताओं का आरोप है कि कई बार मरीजों को उचित उपचार दिए बिना ही दूसरे अस्पतालों में रेफर किया जाता है। साथ ही रेफरल स्लिप पर डॉक्टर के हस्ताक्षर होने का भी दावा किया गया है। जिला शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम पटले ने शिकायत मिलने की पुष्टि करते हुए मामले की जांच कर नियमानुसार कार्रवाई किए जाने की बात कही है। अब मरीजों के रिकॉर्ड और रेफरल रजिस्टर की जांच से यह स्पष्ट होने की उम्मीद है कि कितने मरीजों को रेफर किया गया और किन परिस्थितियों में किया गया। यह खबर शिकायतकर्ताओं द्वारा लगाए गए आरोपों और संबंधित अधिकारी के बयान पर आधारित है। अंतिम तथ्य जांच के बाद स्पष्ट होंगे। 📍 स्थान: रजेगांव, गोंदिया जिला 📰 Kohram News Gondia 📺 स्थानीय खबरों और जनहित से जुड़ी खबरों के लिए चैनल को Subscribe करें और वीडियो को Like & Share करें। #Rajegaon #Gondia #RuralHospital #GondiaNews #KohramNews #DoctorComplaint #MaharashtraNews #HospitalNews #BreakingNews1
- १६०० लिटर मोहा मास सडवा नष्ट व साहित्य जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची अवैध हातभट्टी दारूवर धडक कारवाई;1