Shuru
Apke Nagar Ki App…
भरधाव कंटेनरच्या धडकेत गाईचा मृत्यू वडकी येथील घटना
Amol sangani
भरधाव कंटेनरच्या धडकेत गाईचा मृत्यू वडकी येथील घटना
More news from महाराष्ट्र and nearby areas
- Post by Sharad Dayedar1
- Post by Hidfurnitureinteriorfurniturei Quazi2
- मानोरा:--- तालुक्यातील गव्हा शिवारात बिबट्या चा वावर असल्यामुळे ९ जानेवारी ला सरस्वताबाई ठाकरे यांच्या शेतात रोही पिलाची शिकार केल्याची माहिती समोर आली असून वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यातून होत आहे.1
- दावा: उत्तर प्रदेश पुलिस ने बालिकाओं तथा महिलाओं की सुरक्षा में सराहनीय भूमिका निभाई। हकीकत: कानपुर में 14 साल की बच्ची को किडनैप कर दरोगा और उसके साथी ने किया गैंगरेप।1
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- मोहाडी तालुक्यात अवैध रेती चोरीविरोधात आजवरची सर्वात मोठी आणि एकाचवेळी झालेली ऐतिहासिक कारवाई करण्यात आली आहे. वरठी जवळील पांजरा फाट्याजवळ अवैध मार्गाने रेती वाहतूक करणाऱ्या १७ रेतीच्या टिप्परवर छापा टाकत तब्बल ३ कोटी ५० लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई वरठी पोलिसांच्या मदतीने भंडारा व तुमसर उपविभागीय अधिकारी, जिल्हा परिवहन विभाग आणि जिल्हा खनिकर्म विभाग यांच्या संयुक्त पथकाने पार पाडली आहे. भंडारा उपविभागीय अधिकारी माधुरी तिखे यांना रेती चोरीबाबत गुप्त माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने वरठी–तुमसर मार्गावर पांजरा फाट्याजवळून जात असताना रेतीने भरलेले १७ टिप्पर संशयास्पदरीत्या जाताना दिसले. एसडीओ माधुरी तिखे यांनी तत्काळ हे टिप्पर थांबवून रेती वाहतुकीच्या रॉयल्टी परवान्याबाबत विचारणा केली. मात्र तपासात १७ पैकी एकाही टिप्परकडे वैध परवाना नसल्याचे उघड झाले. कारवाईची चाहूल लागताच टिप्पर चालकांनी जवळील जय किसान राईस मिलमध्ये लपण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत वरठी पोलीस, मोहाडी पोलीस, भंडारा व तुमसर उपविभागीय अधिकारी, जिल्हा परिवहन व खनिकर्म विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. यानंतर जय किसान राईस मिलच्या आवारातून विना रॉयल्टी रेती वाहतूक करणारे १७ टिप्पर ताब्यात घेण्यात आले. या टिप्परमध्ये अंदाजे १७० ब्रास अवैध रेती आढळून आली.1
- Post by Hidfurnitureinteriorfurniturei Quazi1
- वाशिम तालुक्यातील शेलगाव घुगे येथे 6 जानेवारी रोजी रात्री च्या सुमारास शेलगाव (घुगे) येथील रामेश्वर पांडुरंग घुगे हे गव्हाच्या पिकाला पाणी देण्यासाठी गेले असता त्यांना शेतामध्ये एक अस्वल दिसला. अचानक अस्वल दिसल्याने परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांनी रात्रीच्या वेळी शेताकडे जाण्याचे टाळावे, वनविभागाने या घटनेची दखल घेऊन अस्वलाचा बंदोबस्त लावण्यात यावे अशी मागणी शेतकऱ्याकडून होत आहे.1
- बिहार खगड़िया जिला में 4 साल की बच्ची के साथ रेप जो नारी की मर्यादा कुचले, वो समाज पर गहरा दाग है, ऐसे अपराध पर कठोर न्याय ही इंसानियत की सच्ची राह है। एक बाप का दर्द सुनिए1