Shuru
Apke Nagar Ki App…
चंद्रपुरात युवकाची हत्या, लस्सी सेंटर वर वाद, आरोपी अटकेत चंद्रपुरातील दुर्गापुरात युवकाची हत्या, यश फाले असे मृतकाचे नाव आहे, प्रफुल लस्सी सेंटर सोबत यश चा जुना वाद होता, आज पुन्हा दोघांमध्ये वाद झाला, या वादात प्रफुल ने यश ला बर्फ तोडण्याच्या धारदार शस्त्राने वार करीत ठार केले, या वादात प्रफुल जखमी झाला आहे. दुर्गापूर पोलीस स्टेशनमध्ये याबाबत गुन्हा दाखल झाला आहे.
News34
चंद्रपुरात युवकाची हत्या, लस्सी सेंटर वर वाद, आरोपी अटकेत चंद्रपुरातील दुर्गापुरात युवकाची हत्या, यश फाले असे मृतकाचे नाव आहे, प्रफुल लस्सी सेंटर सोबत यश चा जुना वाद होता, आज पुन्हा दोघांमध्ये वाद झाला, या वादात प्रफुल ने यश ला बर्फ तोडण्याच्या धारदार शस्त्राने वार करीत ठार केले, या वादात प्रफुल जखमी झाला आहे. दुर्गापूर पोलीस स्टेशनमध्ये याबाबत गुन्हा दाखल झाला आहे.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- चंद्रपुरातील दुर्गापुरात युवकाची हत्या, यश फाले असे मृतकाचे नाव आहे, प्रफुल लस्सी सेंटर सोबत यश चा जुना वाद होता, आज पुन्हा दोघांमध्ये वाद झाला, या वादात प्रफुल ने यश ला बर्फ तोडण्याच्या धारदार शस्त्राने वार करीत ठार केले, या वादात प्रफुल जखमी झाला आहे. दुर्गापूर पोलीस स्टेशनमध्ये याबाबत गुन्हा दाखल झाला आहे.1
- Post by RAJA news1
- Post by Pitam Parjapati1
- Post by Dr.Mirza Md.Meher Abbas1
- खेसारी लाल यादव के गानों पर झूम उठा अर्जुन बाबू पशु मेला, देर रात तक चला कार्यक्रम #khesarilalyadav #viralvideos #arjunbabupasumela #dimplesingh1
- ୩୨ତମ ବାର୍ଷିକ ଉତ୍ସବ ୨୦୨୬. ସସ୍ତିକ ଉ ପ୍ରା ମଇ ବିଦ୍ୟାଳୟ ଗୋଡ଼ ଭଙ୍ଗା. ଦେବଗଡ଼1
- seraikella | adityapur : आदित्यपुर गैस एजेंसी में धांधली का खुलासा, एसडीओ का छापा—लाइसेंस रद्द करने की चेतावनी.... बिष्णु पद महापात्र 📲 9471102055 (wa) सरायकेला-खरसवाँ जिले के आदित्यपुर स्थित केसरी गैस सर्विस एजेंसी में गैस वितरण में अनियमितता का मामला सामने आने पर एसडीओ अभिनव प्रकाश ने औचक निरीक्षण किया। जांच के दौरान एजेंसी प्रबंधन वितरण से संबंधित वैध दस्तावेज प्रस्तुत नहीं कर सका। एसडीओ ने 2–3 दिनों में अभिलेख प्रस्तुत करने का निर्देश देते हुए चेतावनी दी कि विफल रहने पर आवश्यक वस्तु अधिनियम के तहत प्राथमिकी दर्ज कर लाइसेंस रद्द करने की कार्रवाई की जाएगी। उपभोक्ताओं ने भी काला बाजारी के आरोप लगाए हैं। GasScam | Adityapur | blackmarketin | AdministrationAction | suryodaysamvaad | AdityapurNews | seraikellanews | kolhanupdate | JharkhandNews1
- चंद्रपूर : दशकांपासून जमिनीवर घाम गाळणाऱ्या कष्टकऱ्याला नियमांच्या साखळदंडात किती काळ अडकवून ठेवणार असा संतप्त सवाल करत, खासदार प्रतिभा धानोरकर यांनी लोकसभेत जिवती तालुक्यातील वनजमीन धारक शेतकऱ्यांचा आवाज बुलंद केला. जिवतीमधील आदिवासी आणि बिगर-आदिवासी शेतकरी पिढ्यानपिढ्या ज्या जमिनी कसत आहेत, त्यांचा मालकी हक्क नाकारणाऱ्या जाचक अटी तातडीने रद्द करून त्यांना जमिनीचे पट्टे देण्याची आग्रही मागणी त्यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.1