नगराध्यक्ष डॉ. अर्चना अडसड-रोठे अक्का यांची वार्डात फिरून स्वच्छतेची पाहणी; कर्मचाऱ्यांना दिल्या कडक सूचना नगराध्यक्ष डॉ. अर्चना अडसड-रोठे अक्का यांची वार्डात फिरून स्वच्छतेची पाहणी; कर्मचाऱ्यांना दिल्या कडक सूचना प्रतिनिधी : संतोष वाघमारे धामणगाव रेल्वे : धामणगांव शहर स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी राहावे या उद्देशाने नगराध्यक्ष डॉ. अर्चना अडसड-रोठे (अक्का) यांनी सकाळी विविध वार्डांमध्ये प्रत्यक्ष फिरून स्वच्छतेच्या कामांची पाहणी केली. यावेळी त्यांनी शहरातील नाल्या, कचरा शौचालय व्यवस्थापन तसेच स्वच्छतेसंदर्भातील विविध बाबींची तपासणी करून संबंधित कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. सकाळच्या वेळेत नगराध्यक्षांनी वार्डांमध्ये फेरफटका मारत नागरिकांशी संवाद साधला. परिसरातील नाल्यांची स्वच्छता, रस्त्यावरील कचरा तसेच स्वच्छता कामांच्या अंमलबजावणीची त्यांनी बारकाईने पाहणी केली. काही ठिकाणी नाल्यांमध्ये साचलेला कचरा आणि स्वच्छतेच्या इतर बाबी लक्षात घेऊन त्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना तत्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी वार्ड परिसरात नागरिकांशी चर्चा करत त्यांच्या अडचणी आणि समस्या जाणून घेतल्या. शहरात स्वच्छतेबाबत कोणत्याही प्रकारची तक्रार येऊ नये, यासाठी स्वच्छता कर्मचाऱ्यांनी नियमितपणे आणि जबाबदारीने काम करावे, तसेच नाल्या व सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता वेळोवेळी करण्यात यावी, अशा स्पष्ट सूचना नगराध्यक्षांनी दिल्या. नगराध्यक्ष डॉ. अर्चना अडसड-रोठे यांनी यावेळी नागरिकांनाही स्वच्छतेबाबत जागरूक राहण्याचे आवाहन केले. घरातील कचरा रस्त्यावर किंवा नाल्यांमध्ये टाकू नये, तो डस्टबिनमध्ये जमा करून नगरपरिषदेच्या घंटागाडीतच द्यावा. शहर स्वच्छ ठेवणे ही केवळ प्रशासनाचीच नाही तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. स्वच्छ आणि निरोगी शहर घडवण्यासाठी सर्वांनी नगरपरिषद प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. नगराध्यक्ष स्वतः सकाळी वार्डांमध्ये फिरून स्वच्छतेची पाहणी करत असल्याचे पाहून नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले. शहराच्या स्वच्छतेसाठी नगरपरिषद प्रशासन कटिबद्ध असून धामणगांव शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येतील, असा विश्वासही नगराध्यक्षांनी यावेळी व्यक्त केला.

- Santosh WaghmareDhamangaon Railway, Amravati7350846789on 13 March
- JKV NEWS 24आर्वी, वर्धा, महाराष्ट्रसर, तुमसा नंबर पाहिजे सरon 12 March
- User5800Amravati, Maharashtra🙏on 16 March
- अमानी येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी1
- ब्रेकिंग न्यूज़ *पीएम आवास योजना 2.0 में अवैध वसूली के गंभीर आरोप, मुण्डेरवा नगर पंचायत में घोटाले की चर्चा तेज* प्रधानमंत्री शहरी आवास योजना 2.0 के तहत बस्ती जिले की मुण्डेरवा नगर पंचायत में अवैध वसूली के गंभीर आरोप आए समाने। योजना के लाभार्थियों से जियो टैगिंग और फोटो अपलोड के नाम पर भारी रकम वसूले जाने की बात आ रही सामने। सूत्रों के अनुसार, सीएलटीसी ऋषभ सोनकर पर लाभार्थियों से ₹20 हजार तक की अवैध वसूली करने का है आरोप। बताया जा रहा है कि जो लाभार्थी रकम देने में हैं असमर्थ, उनके आवास से संबंधित कार्यों को जानबूझकर दिया जा रहा रोक। पैसे के बिना “व्यवस्था” के प्रक्रिया पूरी न किए जाने की भी हो रही है बात। आरोप यह भी है कि पूरा मामला संत कबीर नगर से बैठकर किया जा रहा संचालित। गौरतलब है कि संबंधित कर्मचारी पर पूर्व में भी अनियमितताओं के लग चुके है आरोप। बावजूद इसके दोबारा जिम्मेदारी दिए जाने पर खड़े हो रहे है कई सवाल। वहीं, मुण्डेरवा नगर पंचायत में “लूट का खुला खेल” जारी होने की भी चर्चा है तेज। ग्रामीणों ने वीडियो के माध्यम से अपनी बात रखी सामने। जिसमें वे प्रधानमंत्री आवास योजना 2.0 के नाम पर पैसे की मांग को बताते आ रहे नजर। मामले को लेकर अधिशाषी अधिकारी, परियोजना अधिकारी (डूडा), एडीएम एवं जिलाधिकारी से शिकायत कर निष्पक्ष जांच और दोषियों के खिलाफ सख्त कार्रवाई की कि गई है मांग। जिसके बाद भी अभी तक नहीं हुआ कार्यवाही।1
- Post by RAJA news1
- शिकायत करता प्रमोद गुप्ता1
- *హిందూ సమ్మేళన పోస్టర్ ఆవిష్కరించిన ఎమ్మెల్యే* పరిగి పట్టణంలోని మినీ స్టేడియంలో ఈ నెల 19న నిర్వహించనున్న హిందూ సమ్మేళన పోస్టర్ను పరిగి ఎమ్మెల్యే డాక్టర్ టి.రామ్మోహన్ రెడ్డి ఆవిష్కరించారు.ఈ సందర్భంగా ఎమ్మెల్యే మాట్లాడుతూ...పరిగి పట్టణం లో హిందూ సమ్మేళనం ఏర్పాటు చేయడం ఎంతో సంతోషకరమని ఉన్నారు.ఈ కార్యక్రమంలో పరిగి నియోజకవర్గ ప్రజలు పెద్ద ఎత్తున పాల్గొని విజయవంతం చేయాలని పిలుపునిచ్చారు.1
- हिंगणा नागपूर प्रतिनिधी बिनधास्त न्यूज नैटवर्क हिंगणा/ नागपूर: (दि १४ एप्रिल): कांचनगंगा टाउनशीप व सोसायटी मोंढा/ पांजरी, ता.हिंगणा जि नागपूर येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. दि १३ एप्रिल रोजी रात्री ७.३० ते १०.३० दरम्यान बुध्दवंदना घेऊन प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर प्रबोधनाच्या कार्यक्रमास सुरवात झाली. नंतर रात्री बाराच्या ठोक्याला १२ किलो वजनाचा केक कापून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यात आली. आज दि १४ रोजी भीमवंदना घेऊन भव्य भोजनदान करण्यात आले. सोसयटीतील सर्व अनुयायांनी याचा लाग घेतला. सायं. ७.०० वा सांस्कृतिक क्रायक्रमास प्रारंभ झाला. याप्रसंगी प्रश्न मंजूषा स्पर्धा व नृत्य स्पर्धा घेण्यात आल्या विजेत्यांना बक्षीस देऊन मिठाई वाटप करण्यात आली. नंतर भोजनाचा आनंद घेण्यात आला.1
- திண்டுக்கல் மாவட்டம் ஒட்டன்சத்திரம் சட்டமன்ற தொகுதி அனைத்திந்திய அண்ணா திராவிட முன்னேற்ற கழகம் வேட்பாளர் அவர்களுக்கு இன்று தீவிர வாக்கு சேகரிப்பில் ஈடுபட்ட தமிழ் மாநில காங்கிரஸ் தலைவர் ஜி கே வாசன் அவர்கள் ஒட்டன்சத்திரம் தொகுதி மக்களுக்கு தமிழ் புத்தாண்டு வாழ்த்துக்களையும் தெரிவித்தார்.1
- हिंगणा नागपूर प्रतिनिधी हिंगणा: (दि १४) सीम टाकळी बौध्द विहार समिती तर्फे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रंसगी भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. फटाक्याची आतिषबाजी करून मानवंदना देण्यात आली1
- बौद्ध हक्क परिषद द्वारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर की 135 वीं जयंती उत्साह के साथ मनाई गई नागपुर :- रायपुर (ता. हिंगणा) में बौद्ध हक्क परिषद की ओर से भारतीय संविधान के शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर की 135वीं जयंती बड़े उत्साह और श्रद्धा के साथ मनाई गई। इस अवसर पर क्षेत्र के नागरिक, युवक-युवतियां तथा समाज के विभिन्न वर्गों के लोग बड़ी संख्या में उपस्थित रहे। कार्यक्रम की शुरुआत डॉ. आंबेडकर की प्रतिमा पर पुष्पहार अर्पित कर की गई। इस दौरान उपस्थित मान्यवरों ने उनके कार्यों को याद करते हुए सामाजिक समानता, भाईचारा और न्याय जैसे मूल्यों के महत्व को रेखांकित किया। बौद्ध हक्क परिषद के पदाधिकारियों ने अपने संबोधन में कहा कि डॉ. आंबेडकर के विचारों के कारण ही समाज में समानता की भावना मजबूत हुई है और उनके मार्ग पर चलना ही उनकी जयंती मनाने का सही तरीका है। कार्यक्रम के दौरान विभिन्न सांस्कृतिक गतिविधियां, भाषण तथा समाज जागरूकता से जुड़े संदेश प्रस्तुत किए गए। युवाओं ने जोश के साथ नारे लगाकर क्षेत्र में जागरूकता फैलाने का काम किया। इस जयंती के अवसर पर उपस्थित लोगों ने सामाजिक एकता और बौद्ध विचारधारा के प्रसार का संकल्प लिया। पूरा कार्यक्रम अनुशासित और उत्साहपूर्ण माहौल में संपन्न हुआ। मंच पर विराजमान हिंगणा विधानसभा क्षेत्र के विधायक समीर मेघे, पूर्व मंत्री रमेशजी बंग, हिंगणा नगरपंचायत नगराध्यक्ष लता गौतम, बौद्ध हक्क परिषद के अध्यक्ष नामदेवराव भगत साहेब, कविराज सुभाष मानवटकर जी, सामाजिक कार्यकर्ता सतीश सोमकुवर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पडवे, वरिष्ठ पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ता विनायकजी इंगळे (गुरुजी) रायपूर हिंगणा के सरपंच उमेशजी आंबटकर, उज्वलाताई बोढारे, आदी बौद्ध उपासक व उपासीका असंख्य गन मे उपस्थित थे! (नागपूर से सतीश भालेराव की स्पेशल रिपोर्ट)1