Shuru
Apke Nagar Ki App…
अमानी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात झाली साजरी अमानी येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी
सारनाथ अवचार
अमानी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात झाली साजरी अमानी येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी
More news from महाराष्ट्र and nearby areas
- Post by Amravati News Update1
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- जिल्हाधिकारी साहेब अकोला यांना निवेदन.. मातंग समाजाच्या वतीने निवेदन1
- खामगाव: भारतीय राज्यघटनेची शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज खामगाव शहरातून भव्य मिरवणूक करण्यात आली. या मिरवणुकीत मोठ्या नागरिक सहभागी झाले होते. सदर मिरवणूक रेल्वे स्टेशन समोरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा इथून सुरुवात झाली.3
- घोटाळा उघड झाला… पण कारवाई कुठे? सोमय्यांचा आवाज का थांबला?1
- हिमायतनगर शहरासह तालुक्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी! भव्य शोभायात्रा, पंचशील ध्वजारोहण, सामुदायिक त्रिशरण, लेझीम, भीमगीतांचा जल्लोष आणि नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे संपूर्ण शहर जय भीमच्या घोषणांनी दुमदुमले. शहरातील विविध चौकांमध्ये अभिवादन, तसेच अनुयायांसाठी थंड पाणी व सरबताचे वितरण करून सामाजिक बांधिलकीचा सुंदर संदेश देण्यात आला. जय भीम | जय संविधान #AmbedkarJayanti #JaiBhim #Himayatnagar #SocialUnity #BhimGeet Samvidhan DrBabasahebAmbedkar Maharashtra1
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- खामगाव : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती खामगाव शहरात अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली. यानिमित्त शहरातून काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. भीमगर्जना आणि 'जय भीम'च्या जयघोषाने संपूर्ण शहर निळ्या रंगात न्हाऊन निघाले होते. यावर्षीच्या मुख्य मिरवणुकीत शहरातील एकूण ८ सार्वजनिक मंडळांनी सहभाग नोंदवला होता. प्रत्येक मंडळाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर आधारित विविध देखावे आणि सजावट केली होती. पारंपारिक वाद्यांच्या गजरात निघालेल्या या मिरवणुकीत भीमभक्तांचा उत्साह ओसंडून वाहत होता. यावेळच्या मिरवणुकीचे मुख्य आकर्षण म्हणजे महिलांची लक्षणीय उपस्थिती. मोठ्या संख्येने महिलांनी निळ्या साड्या परिधान करून आणि हातात निळे ध्वज घेऊन मिरवणुकीत सहभाग घेतला. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने महिला या उत्सवात सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. मिरवणूक शांततेत आणि निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी शहर पोलीस स्टेशनच्या वतीने कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान, जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी स्वतः मिरवणुकीला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला आणि शांततेचे आवाहन केले. खामगावच्या या ऐतिहासिक मिरवणुकीने सामाजिक एकतेचा संदेश दिला असून, रात्री उशिरापर्यंत भीमभक्तांचा उत्साह कायम होता.1
- Post by Santosh Bahekar PRESS1