logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

150 हुन अधिक युवतींचे आयुष्य उध्वस्त करणाऱ्या या प्रकरणात धडाकून कारवाई करा, भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी

2 hrs ago
user_Amravati News Update
Amravati News Update
Amravati News अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
2 hrs ago

150 हुन अधिक युवतींचे आयुष्य उध्वस्त करणाऱ्या या प्रकरणात धडाकून कारवाई करा, भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • अमानी येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी
    1
    अमानी येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी
    user_सारनाथ अवचार
    सारनाथ अवचार
    पत्रकार मालेगाव, वाशिम, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • Post by Sharad Dayedar
    1
    Post by Sharad Dayedar
    user_Sharad Dayedar
    Sharad Dayedar
    Farmer कारंजा, वाशिम, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • Post by शैलेंद्र वानखडे✍️
    1
    Post by शैलेंद्र वानखडे✍️
    user_शैलेंद्र वानखडे✍️
    शैलेंद्र वानखडे✍️
    अकोले, अकोला, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • घोटाळा उघड झाला… पण कारवाई कुठे? सोमय्यांचा आवाज का थांबला?
    1
    घोटाळा उघड झाला… पण कारवाई कुठे? सोमय्यांचा आवाज का थांबला?
    user_SURYA MARATHI NEWS
    SURYA MARATHI NEWS
    Chief Editor संग्रामपूर, बुलढाणा, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • जिल्हाधिकारी साहेब अकोला यांना निवेदन.. मातंग समाजाच्या वतीने निवेदन
    1
    जिल्हाधिकारी साहेब अकोला यांना निवेदन..
मातंग समाजाच्या वतीने निवेदन
    user_Gajanan Dhandare
    Gajanan Dhandare
    News Anchor खामगाव, बुलढाणा, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • हिंगणा नागपूर प्रतिनिधी बिनधास्त न्यूज नैटवर्क हिंगणा/ नागपूर: (दि १४ एप्रिल): कांचनगंगा टाउनशीप व सोसायटी मोंढा/ पांजरी, ता.हिंगणा जि नागपूर येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. दि १३ एप्रिल रोजी रात्री ७.३० ते १०.३० दरम्यान बुध्दवंदना घेऊन प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर प्रबोधनाच्या कार्यक्रमास सुरवात झाली. नंतर रात्री बाराच्या ठोक्याला १२ किलो वजनाचा केक कापून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यात आली. आज दि १४ रोजी भीमवंदना घेऊन भव्य भोजनदान करण्यात आले. सोसयटीतील सर्व अनुयायांनी याचा लाग घेतला. सायं. ७.०० वा सांस्कृतिक क्रायक्रमास प्रारंभ झाला. याप्रसंगी प्रश्न मंजूषा स्पर्धा व नृत्य स्पर्धा घेण्यात आल्या विजेत्यांना बक्षीस देऊन मिठाई वाटप करण्यात आली. नंतर भोजनाचा आनंद घेण्यात आला.
    1
    हिंगणा नागपूर प्रतिनिधी
बिनधास्त न्यूज नैटवर्क
हिंगणा/ नागपूर: (दि १४ एप्रिल): कांचनगंगा टाउनशीप व सोसायटी मोंढा/ पांजरी, ता.हिंगणा जि नागपूर येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
दि १३ एप्रिल रोजी रात्री ७.३० ते १०.३० दरम्यान बुध्दवंदना घेऊन प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर प्रबोधनाच्या कार्यक्रमास सुरवात झाली. नंतर रात्री बाराच्या ठोक्याला १२ किलो वजनाचा केक कापून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यात आली.
आज दि १४ रोजी भीमवंदना घेऊन भव्य भोजनदान करण्यात आले. सोसयटीतील सर्व अनुयायांनी याचा लाग घेतला. सायं. ७.०० वा सांस्कृतिक क्रायक्रमास प्रारंभ झाला. याप्रसंगी प्रश्न मंजूषा स्पर्धा व नृत्य स्पर्धा घेण्यात आल्या विजेत्यांना बक्षीस देऊन मिठाई वाटप करण्यात आली. नंतर भोजनाचा आनंद घेण्यात आला.
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    Arts Organisation हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • *दारोगा : मुझे ये बताओ, मैं कहां पे खड़ा हूं, सिपाही : तुम खड़े कहां हो, पड़े हो*‼️ मुजफ्फरनगर में कल CM योगी आदित्यनाथ थे। VIP कार्यक्रम में दरोगा चौबे सिंह शराब पीकर पहुंच गए और सड़क पर फैल गए। सस्पेंड कर दिए गए हैं‼️
    1
    *दारोगा : मुझे ये बताओ, मैं कहां पे खड़ा हूं, सिपाही : तुम खड़े कहां हो, पड़े हो*‼️
मुजफ्फरनगर में कल CM योगी आदित्यनाथ थे। VIP कार्यक्रम में दरोगा चौबे सिंह शराब पीकर पहुंच गए और सड़क पर फैल गए। सस्पेंड कर दिए गए हैं‼️
    user_मोहम्मद राशिद पत्रकार
    मोहम्मद राशिद पत्रकार
    Media and information sciences faculty समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • खामगाव: भारतीय राज्यघटनेची शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज खामगाव शहरातून भव्य मिरवणूक करण्यात आली. या मिरवणुकीत मोठ्या नागरिक सहभागी झाले होते. सदर मिरवणूक रेल्वे स्टेशन समोरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा इथून सुरुवात झाली.
    3
    खामगाव: भारतीय राज्यघटनेची शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज खामगाव शहरातून  भव्य मिरवणूक करण्यात आली. या मिरवणुकीत मोठ्या नागरिक सहभागी झाले होते. सदर मिरवणूक रेल्वे स्टेशन समोरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा इथून सुरुवात झाली.
    user_Shivaji Bhosale
    Shivaji Bhosale
    Journalist खामगाव, बुलढाणा, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • हिंगणा नागपूर प्रतिनिधी हिंगणा: (दि १४) सीम टाकळी बौध्द विहार समिती तर्फे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रंसगी भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. फटाक्याची आतिषबाजी करून मानवंदना देण्यात आली
    1
    हिंगणा नागपूर प्रतिनिधी
हिंगणा: (दि १४) सीम टाकळी बौध्द विहार समिती तर्फे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रंसगी भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. फटाक्याची आतिषबाजी करून मानवंदना देण्यात आली
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    Arts Organisation हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    12 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.