राष्ट्रीय लहुशक्ती :शक्तीच्या वतीने शासनाला निवेदन: अकोला दिनांक 13 एप्रिल २०२६ रोजी राष्ट्रीय लहू शक्ती संघटनेच्या माध्यमातून अकोला महानगर मधील मातंग समाज कार्यकर्त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये अकोला जिल्हाधिकारी कार्यालयाद्वारे अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीय करणा बाबत न्यायमूर्ती अनंत बदर समितीचा अहवाल राज्य शासनाने स्वीकारल्याबद्दल मातंग समाजाच्या वतीने राज्य सरकारचे आभार मानले अनुसूचित जातीचे वर्गीकरण अ ब क अशा तीन गटांमध्ये करून जातीची सामाजिक शैक्षणिक नोकरी व आर्थिक स्थितीनुसार विभागणी करण्याची मागणी दिलेल्या निवेदनातून करण्यात आली निवेदनात नमूद करताना म्हटले की गेल्या 40 वर्षापासून जातीतील उपेक्षित व वंचित घटकासाठी सुरू असलेल्या आरक्षण वर्गीकरणाच्या लढ्याचा सविस्तर उल्लेख करण्यात आला आरक्षण वर्गीकरणा बरोबरच आर्थिक क्षेत्रातही स्वतंत्र भुरण राबविण्याची महत्त्वपूर्ण मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली निवेदनावर मातंग समाजाचे जेष्ठ नेते रामदास तायडे राष्ट्रीय लहू शक्तीचे राज्य अध्यक्ष युवा नेते परिमल कांबळे सुभेदार रमेश खंडारे सेवानिवृत्त एपीआय प्रकाश तायडे नागोराव बेलूरकर बाळासाहेब तायडे राहुल तायडे नारायणराव मानकर श्रीकृष्ण चव्हाण गजानन शिंदे दिलीप वाघमारे उमेश लखनन यशोदाबाई गायकवाड भाऊराव साबळे पुरुषोत्तम वाघमारे बाबुराव अवचार रुपेश धनगावकर चरणदास बोरकर पत्रकार अवचार गजानन जोंधळे मनोहर तायडे संजय जोहरी विकी वाघमारे अनिल अंभोरे अर्जुन नृप नारायण योगेश भालेराव करण भालेराव किशोर वाघमारे बाबूलाल खरात आधीच्या स्वाक्षऱ्या आहेत

- PANKAJ INGLEAkola, Maharashtra💣10 hrs ago
- Post by शैलेंद्र वानखडे✍️1
- खामगाव: भारतीय राज्यघटनेची शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज खामगाव शहरातून भव्य मिरवणूक करण्यात आली. या मिरवणुकीत मोठ्या नागरिक सहभागी झाले होते. सदर मिरवणूक रेल्वे स्टेशन समोरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा इथून सुरुवात झाली.3
- घोटाळा उघड झाला… पण कारवाई कुठे? सोमय्यांचा आवाज का थांबला?1
- Post by Nagesh Awachar1
- Post by Sharad Dayedar1
- *किन्होळा येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त गावामध्ये शोभायात्रा* प्रतिनिधी - संतोष बाहेकर..( बुलडाणा) बुलडाणा - येथुन जवळच असलेल्या किन्होळा येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज किन्होळा येथे भव्य मिरवणूक काढण्यात आली. राजकीय, शासकीय, व शैक्षणिक क्षेत्रातील नागरिक तसेच महिला मोठ्या संख्येने हजर होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची सदर मिरवणूक बस स्टँड वरील पुतळ्यापासून सुरुवात झाली.1
- गुडघेदुखी, कंबरदुखी, मान दुखी, पायाला मुंग्या येणे, हातपाय बधीर होणे अशा त्रासांनी त्रस्त आहात का? या व्हिडिओमध्ये एका आजीबाईंचा खरा अनुभव पाहा, ज्यांना शिवराज नॅचरोपॅथी सेंटर, शेगाव येथे उपचार घेतल्यानंतर आराम मिळाला. 🌿 येथे उपलब्ध सेवा: मान दुखी | पाठ दुखी | कंबर दुखी गुडघेदुखी | सांधेदुखी | नस दबणे पॅरलिसीस | शुगर | पोटाचे विकार वजन कमी / वाढणे | मुंग्या येणे 💆♂️ उपचार: मसाज | पोटली चिकित्सा | कांस्यथाळी यंत्र 👩⚕️ डॉ. निकिता शं. मंडवाले (Acupressure, D.N.Y.S – निसर्गोपचार योगतज्ञ) 📍 पत्ता: गौलखेड रोड, डॉ. प्रविण पाटील हॉस्पिटल बाजूला, शेगाव, जि. बुलढाणा – 444203 📅 प्रत्येक रविवारी चेकअप 💰 नोंदणी फी: ₹100 ⏰ वेळ: सकाळी 10 ते संध्याकाळी 7 📞 संपर्क: 8329006289 “आजच संपर्क करा आणि नैसर्गिक उपचारांचा अनुभव घ्या!” “उशीर करू नका, तुमच्या वेदनांना आराम द्या!” 👉 “अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी लगेच कॉल करा – 8329006289” “तुम्हालाही असा त्रास असेल तर लगेच संपर्क करा – 8329006289 📞”1
- खामगाव : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती खामगाव शहरात अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली. यानिमित्त शहरातून काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. भीमगर्जना आणि 'जय भीम'च्या जयघोषाने संपूर्ण शहर निळ्या रंगात न्हाऊन निघाले होते. यावर्षीच्या मुख्य मिरवणुकीत शहरातील एकूण ८ सार्वजनिक मंडळांनी सहभाग नोंदवला होता. प्रत्येक मंडळाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर आधारित विविध देखावे आणि सजावट केली होती. पारंपारिक वाद्यांच्या गजरात निघालेल्या या मिरवणुकीत भीमभक्तांचा उत्साह ओसंडून वाहत होता. यावेळच्या मिरवणुकीचे मुख्य आकर्षण म्हणजे महिलांची लक्षणीय उपस्थिती. मोठ्या संख्येने महिलांनी निळ्या साड्या परिधान करून आणि हातात निळे ध्वज घेऊन मिरवणुकीत सहभाग घेतला. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने महिला या उत्सवात सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. मिरवणूक शांततेत आणि निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी शहर पोलीस स्टेशनच्या वतीने कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान, जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी स्वतः मिरवणुकीला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला आणि शांततेचे आवाहन केले. खामगावच्या या ऐतिहासिक मिरवणुकीने सामाजिक एकतेचा संदेश दिला असून, रात्री उशिरापर्यंत भीमभक्तांचा उत्साह कायम होता.1