ग्रामपंचायतीला सहकार्य करत गावाच्या प्रगतीत सहभागी व्हा: सिने अभिनेते संदीप पाठक वाटंबरे/प्रतिनिधी: कमलापूरच्या नागरिकांनी ग्रामपंचायतीची पाणीपट्टी घरपट्टी भरून गावच्या प्रगतीत सहभागी होण्याचे आव्हान सिने अभिनेते संदीप पाठक व हास्य जत्रा फिल्म शिवाली परब यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात बोलत होते. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत महाराष्ट्र शासनाच्या वतीने गुरुवार दि. 8 जानेवारी रोजी ग्रामपंचायत कमलापूर येथे हा कार्यक्रम आयोजित केला गेला होता मराठी सिने अभिनेते संदीप पाठक व महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री शिवाली परब यांचे कमलापूर येथे ग्रामस्थांच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाला आ. बाबासाहेब देशमुख, सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ, सांगोला पंचायत समितीचे गटविकास अधिकारी उमेशचंद्र कुलकर्णी, सहाय्यक गटविकास अधिकारी वसंत फुले,विस्तार अधिकारी देवानंद पुकळे, अमोल तोडकरी सरपंच रुपाली तंडे , उपसरपंच सुमन पुजारी सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम सोहळा पार पडला. यावेळी ग्रामपंचायतची पाहणी करत विविध विकास कामाचा लोकार्पण सोहळा पार पडला . या कार्यक्रमाला कमलापूर ग्रामस्थ तसेच आजूबाजूच्या गावातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. संक्षिप्त स्वरूपात. यावेळी कमलापूर ग्रामस्थांच्या वतीने सिने अभिनेते संदीप पाठक व हास्य जत्रा अभिनेत्री शिवाली परब व आ. बाबासाहेब देशमुख यांची उघड्या जीपमधून सिंहगड कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी ढोल ताशाच्या गजरात जंगी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी याना पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कमलापूर ग्रामस्थ शाळेतील विद्यार्थी तसेच आजूबाजूच्या गावातील नागरिकांनी गर्दी केली होती.

- मालवण पाण्यामध्ये किल्ला (सिंधुदुर्ग)1
- भीषण अपघात तीन वारकरी ठार! वारकऱ्यावर काळाचा घाला.. कार–दुचाकी धडकेत तीन जणांचा मृत्यू #शेतकरी #शासन #शेती #marathinews #news #breakingnews #jalna #पाऊस #अतिवृष्टी #शेतकरी #शासन #प्रशासन #पोलीस #बुलेट #क्राईम #तीर्थपुरी #शिक्षक #शिक्षण #शाळा #बदली #जिल्हापरिषद #नदी #पूर #गोदावरी #महापूर #नाथसागर #धरण #सातबारा #जरांगेपाटील #आरक्षण #मराठा #मुंबई #चलोमुंबई #jarangepatil #manojjarangepatil #maratha #trend #jarangepatil #maratha96k #marathareservation #manojjarange #beed #manjarsumba #marathasamaj #marathaaarakshan #maharashtratimes #मशरूम #शेती #पोळा #बैलगाडा #बैलपोळा #बैलगाडा_शौकीन #JalnaNews #jalna #police #marhan #devendrafadnavisformaharashtra #PankajaMunde #शेतकरी #marathinews #news #शासन #लातूर #छत्रपतीसंभाजीनगर #औरंगाबाद #पोलिस #क्राईम #मराठवाडा #महाराष्ट्र #पैठण #शेतकरी #घनसावंगी #तीर्थपुरी #Tirthpuri #शासन #मुख्यमंत्री #उपमुख्यमंत्री #महसूल #Ghanswangi #बीड #जालना #शेतकरी #शेती #बळीराजा #jalna #घनसावंगी #वादळीवरा #DYSP #ig #पैठण #गळफास #आत्महत्त्या #शासन #मुख्यमंमंत्री #उपमुख्यमंत्री #महसूल #maharastra #महाराष्ट्रशासन #सरकार #क्राईम #ग्रामपंचायत #BEED #घनसावंगी #DYSP #deedkar #बीडकर #प्रशासन #जालना #परभणी #बीड #लातूर #घनसावंगी #ghanswangi #तीर्थपुरी #शासन #मराठवाडा #वादळीवरा #अंबड #छत्रपतीसंभाजीनगर #क्राईम #वीज #हिंगोली #नांदेड #लातूर #धाराशिव #पाऊस #अतिवृष्टी #MarathaKrantiMorcha #santoshdeshmukh #मस्साजोग #शेतकरी #शॉर्ट्स #latest #latestnews #updates #marathi #marathinews #maharashtra #pune #Crime #CrimeNews #PuneCrime #News #punecity #punepolice #Suicide #PunePoliceSuicide #shetkri #sheti #shetimahiti #shetkari_sanghtna #shetkaridada #Manchar #SharadPawar #AmolKolhe #Shirur #AjitPawar #SupriyaSule #JayantPatil #RohitPawar #pilice #politics #crime #criminal #crimestories #crimepatrol #tirumala #beed #beednews #jalan #पोलीसमहासंचालक #aurangabad_maharashtra #aura #aurangabad #parbhani #paralives #hingoli #hindinews #marathinews #breakingnews #breking #marathinews #marathilivenews #marathibreakingnews #marathibreking #ahemadnagar #nanded #shelu #jintur #latur #laturnews #paralives ##auranails #shorts #short #shortvideo #shortsvideo #shortsfeed #shortsviral #shortsfeed #shortsyoutube #shortsbeta #fecebookpost #shorts #virals #trend #reelsvideo #beach #beaches #reelsfb #viral #chill #funny #enjoy #rainydays #SummerSlam #america #NationalOysterday #miamibeach #miami #trending #spain #love #beautiful #australia #beachwalk #spain #usa #germany #europe #barcelona #beautyFull #ig #breastfeedinginpublic #tandembreastfeeding #babysleep #normalizebreastfeeding #reels #reelsviral #reelsindia #love #hindisong #foryou #love #viral #fyp #reelsvideo #freelsvideo #viralreels #viralreelsfb #viral #viralvideo #fyp #trend #trendingreels #song #viralsongvideo #mahakrushi #शेतकरी #hindinews #marathinews #breakingnews #breking #marathinews #marathilivenews #newstoday #zee24taas #abpmaza #lokshahi #llokmatnews18 #ajtak #ddsahadri #marathibreakingnews #marathibreking #ahemadnagar #nanded #shelu #jintur #latur #laturnews #jalnakar #ambad #crime_news #criminal #crime #मंत्रिमंडळनिर्णय #आत्ताच्याबातम्या #ताज्याबातम्या #मराठीबातम्या #ब्रेकिंगन्यूज #ब्रेकिंग #बिगब्रेकिंग #breakingnews #maharashtranews #livenews #maharashtrabreaking #saamtv #marathilivenews #saamtvnews #news #saamtvbreaking #latest #marathi #devendrafadnavis #latestupdates #latestmarathinews #ब्रेकिंगन्यूज #मराठीऑनलाइनबातम्या #मराठीताज्याबातम्या #शिवसेना #राजकिय #राजकियघडामोडी #mahanirnay #mahacabinetdecisions #nanded #ahemadnagar #usmanabad #chikhali #pune #mumbai #sangli #satara #amravati #buldhana #akola #dhule #nagpur #shirurnews #nashik #nandurbar #sindhudurg #washimnews #solapur #solapurnews #ratnagiri #solar #raygad #chandrapur #latur #auranails #shorts #short #shortvideo #shortsfeed #shortsyoutube #shortsbeta #mehkar #paralives #bjpvscongress #bjpgovernment #bjpparty #bjp #aurangabad_maharashtra #latur #laturnews #beednews #aura #auranails #shorts #short #shortvideo #shortsvideo #shortsfeed #shortsviral #shortsfeed #shortsyoutube #shortsbeta #Manchar #SharadPawar #AmolKolhe #Shirur #AjitPawar #DevendraFadanavis #BJP #Paral #Maratha #Live #शाळा #जिल्हापरिषद #शिक्षक #शिक्षण obc #Jarange #Shorts #feed #TV9 #tv9marathi #tv9marathilive #ABPMaza #ABPMajha #Lokshahi #Zee24Taas #Marathi #Sambhajiraje #Udayanraje #Satara #Marathi #solarenergy #solarpanels #solar #solarinstallation #solarsystem #शेती #शेती #शेतीशिवाय #शेतीविषयक #शेतकरी #शेतकरी_कर्जमाफी #marathinews #शासन #मुख्यमंत्री #उपमुख्यमंत्री #शेतकरी tv9 #EknathShinde #Jalna #MaharashtraPolice #Police #JalnaPolice #Sambhajinagar #Aurangabad #Pune #Mumbai #ahmednagar #Beed #Dhule #Aurangabad #Beed #Jalna #Osmanabad #Nanded #Latur #Parbhani #Hingoli #Ahmednagar #Dhule #Jalgaon #Nandurbar #Nashik #Mumbai City district #Mumbai Suburban district #Thane #Palghar #Raigad #Ratnagiri #Sindhudurg #Akola #Amravati #Buldhana #Yavatmal #अजितदादा_पवार #अजितदादा #साखर #कारखानदार #शासन #वारकरी #kirtan #किर्तन #maharaj1
- नेपाल: कपिलवस्तु जिले के लुम्बिनी प्रांत में 5 जनवरी को हिंदूवादी समर्थकों ने कथित तौर पर एक मस्जिद के मीनार पर चढ़कर स्पीकर में तोड़फोड़ की, इस्लामी झंडा हटाया और भगवा झंडा फहराया! गौरतलब है कि कुछ दिन पहले नेपाल के धनुषा जिले में एक मस्जिद में तोड़फोड़ और पवित्र किताबें जलाए जाने की सूचना सामने आई थी. इस घटना के बाद मुसलमानों के विरोध प्रदर्शन शुरू हो गए. प्रदर्शन के दौरान हिंदूवादी समर्थकों ने कथित तौर पर हमला कर पत्थरबाजी की थी, जिससे स्थिति बिगड़ गई और हिंसा हुई थी.1
- Post by YUVA JALNA NEWS1
- Imtiaz Jaleel पर जानलेवा हमला,Faisal-Ayyub ने दिया जवाब1
- वाळूजमध्ये 'तलवार गँग'चा धुमाकूळ! नशेत धुंद गुंडांचा भररस्त्यात राडा; सीसीटीव्हीमध्ये कैद झाला भीषण प्रकार. छत्रपती संभाजीनगर 8जानेवारी 2026 वाळूज एमआयडीसी परिसरातील बजाजनगर भागात गुरुवारी (८ जानेवारी) दुपारी गुंडगिरीचा भीषण थरार पाहायला मिळाला. नशेत धुंद असलेल्या तीन तरुणांनी हातात नंग्या तलवारी घेऊन भररस्त्यात धुमाकूळ घातला. या घटनेमुळे औद्योगिक वसाहतीतील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून, सीसीटीव्हीमध्ये कैद झालेली ही दृश्ये पाहून नागरिक भयभीत झाले आहेत. नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी 4 वाजेच्या सुमारास बजाजनगरमधील महाराणा प्रताप चौक1
- इस्लापूर जंगल परिसरात चोरीच्या मोटरसायकल विकणाऱ्या आरोपीला नांदेड स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक करून दोन लाख 24 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करून चोरीच्या केलेल्या मोटरसायकल इस्लापूर पोलिसाच्या ताब्यात दिले आहेत1
- “प्रभाग २८ चा विकास, विश्वास आणि हक्क – मशाल चिन्हासोबत Please Subscribe My Channel Mi Marathi India1
- Ek kavita...... HINDI.1