Shuru
Apke Nagar Ki App…
बसस्थानकात शहर बसच्या इंजिनचा स्फोट; जीवितहानी टळली ! बसचे नुकसान बसस्थानकात शहर बसच्या इंजिनचा स्फोट; जीवितहानी टळली! छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पर्यटनस्थळ वेरूळ येथील बसस्थानकात आज शहर बसच्या इंजिनचा अचानक स्फोट झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. सुदैवाने या स्फोटात कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेनंतर प्रवासी व स्थानिकांनी तत्काळ सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. संबंधित यंत्रणेकडून तपास सुरू असून स्फोटाचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.
पत्रकार ओमप्रकाश उढाण

More news from Maharashtra and nearby areas
- नागपुर में मामूली विवाद बना खूनी झगड़ा, युवकों में जमकर मारपीट नागपुर के टेलीफोन एक्सचेंज चौक पर सोमवार देर रात करीब 11 बजे एक छोटी सी बात ने हिंसक रूप ले लिया। दो युवकों के बीच बाइक पर खरोंच को लेकर शुरू हुआ विवाद देखते ही देखते दो गुटों की भयंकर मारपीट में बदल गया। बताया जा रहा है कि सभी युवक शराब के नशे में थे और डिनर के लिए जा रहे थे, तभी कहासुनी शुरू हुई। इसके बाद दोनों पक्षों ने लाठी-डंडों, लात-घूंसों से एक-दूसरे पर हमला कर दिया। घटना का वीडियो सोशल मीडिया पर तेजी से वायरल हो रहा है, जिसने इलाके में सनसनी फैला दी है।1
- मी राहनार मोगरा गावातील पदमावती ताडा.. मी तकरार करते गावा तिल zp स्कूल चे आगनात (वाटर पंप आहे)आणि ते कमित कमि ते वाटर पंप आज 4ते5 वरश झाले लेकराना पानीं पेयला नाही तसेज गांवातील लोकान पानी पेहला नहीं लवकर दुरुस्त करोन चालू करोन देने......(जि.. बीड )(ता.. माजलगांव)(ग्रामपंचायत मोगरा... गांव पदमावती ताडा)1
- Post by AKBAR SHAHA REPORTER1
- Atul Save visit मल्हार पेट्रोलियम Grand Inaugration Ceremony1
- जिंतुर शहर का भाजी माड़ाई प्रश्न है नगर परिषद ने रोड खाली करने को कह हैं2
- जलद आणि सुरक्षित कुरिअर सेवा 🚚 तुमचा पार्सल उशीराने पोहचतोय का? आता काळजी संपली! आमची सेवा वेळेवर आणि सुरक्षित डिलिव्हरीची हमी देते. आजच तुमचा पार्सल आमच्याकडे द्या आणि निश्चिंत व्हा. जलद सेवा उपलब्ध! आजच संपर्क करा! 95457899661
- अवैध दारू विक्रेत्यांना महिलांचा चोप; संतापाचा उद्रेक अकोले : तालुक्यातील आदिवासी भागातील घोटी-शिळवंडी येथे अवैध दारू विक्रीविरोधात संतप्त महिलांनी बुधवारी (ता.२२) जोरदार कारवाई करत विक्रेत्यांना चांगलाच चोप दिला. त्यानंतर आरोपींना पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. महिलांच्या या रुद्रावतारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, अवैध धंद्यांविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.1
- Post by AKBAR SHAHA REPORTER1
- एम आय एम पक्षांच्या नगरसेवकांची वागणूक चांगली नसल्याची माहिती छत्रपती संभाजी नगर महानगरपालिकेचे महापूर समाजातील तर यांनी माध्यमांची गुंतला सदरील माहिती दिली आहे एम आय एम पक्षाची नगरसेवक सर्वसाधारण सभेमध्ये त्यांची वागणूक चांगली नाही अशी माहिती त्यांनी आज रोजी माध्यमांना दिली आहे.1