Shuru
Apke Nagar Ki App…
ग्रामपंचायत मोगरा... गांव पदमावती ताडा मी राहनार मोगरा गावातील पदमावती ताडा.. मी तकरार करते गावा तिल zp स्कूल चे आगनात (वाटर पंप आहे)आणि ते कमित कमि ते वाटर पंप आज 4ते5 वरश झाले लेकराना पानीं पेयला नाही तसेज गांवातील लोकान पानी पेहला नहीं लवकर दुरुस्त करोन चालू करोन देने......(जि.. बीड )(ता.. माजलगांव)(ग्रामपंचायत मोगरा... गांव पदमावती ताडा)
Vishal Ramarao Rathod

More news from महाराष्ट्र and nearby areas
- Post by शेख महेशर ताहेर(पञकार)1
- मी राहनार मोगरा गावातील पदमावती ताडा.. मी तकरार करते गावा तिल zp स्कूल चे आगनात (वाटर पंप आहे)आणि ते कमित कमि ते वाटर पंप आज 4ते5 वरश झाले लेकराना पानीं पेयला नाही तसेज गांवातील लोकान पानी पेहला नहीं लवकर दुरुस्त करोन चालू करोन देने......(जि.. बीड )(ता.. माजलगांव)(ग्रामपंचायत मोगरा... गांव पदमावती ताडा)1
- जिवंतपणी ‘दहावा’ करून अंधश्रद्धेला शह; कावळ्यांनीही दिली ‘हजेरी’ अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील सौंदाळा गावात अंधश्रद्धेविरुद्ध एक वेगळा प्रयोग पाहायला मिळाला. गावचे सरपंच शरद आरगडे यांनी जिवंतपणीच स्वतःचा ‘दहावा’ विधी मुलगा व पत्नीच्या हस्ते करून घेतला. या वेळी कावळा शिवत नाही, हा समज खोटा ठरवत अनेक कावळे येऊन विधीत सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. या उपक्रमामागे अंधश्रद्धा दूर करून वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवण्याचा उद्देश असल्याचे सत्यशोधक भीमराव कोथिंबिरे यांनी सांगितले. या अनोख्या प्रयोगाची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे.1
- Post by Isak Shaha1
- पाथरी के अहिल्याबाई होळकर आठवडी बाजार शुरु करणे की मांग. #maxparbhani #Pathri #parbhani1
- Post by Ramesh Mulgir1
- Post by कर्जत लाईव्ह1
- बसस्थानकात शहर बसच्या इंजिनचा स्फोट; जीवितहानी टळली! छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पर्यटनस्थळ वेरूळ येथील बसस्थानकात आज शहर बसच्या इंजिनचा अचानक स्फोट झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. सुदैवाने या स्फोटात कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेनंतर प्रवासी व स्थानिकांनी तत्काळ सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. संबंधित यंत्रणेकडून तपास सुरू असून स्फोटाचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.1