Shuru
Apke Nagar Ki App…
आखोणी येथील महादेव सायकर यांनी मांडली शरद पवारांची व्यथा
कर्जत लाईव्ह
आखोणी येथील महादेव सायकर यांनी मांडली शरद पवारांची व्यथा
More news from Ahmednagar and nearby areas
- Post by कर्जत लाईव्ह1
- Post by समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा1
- Post by मन्सूर शेख1
- अहिल्यानगर अँकर - राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत असून भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार अक्षय कर्डिले यांनी सकाळीच आपल्या मतदानाचा हक्क बजावला असून आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर ही पोटनिवडणूक होत आहे. महाविकास आघाडीचे गोविंद मोकाटे विरुद्ध महायुतीचे अक्षय कर्डिले असे सरळ लढत होत असून स्व.शिवाजीराव कर्डिले यांनी केलेले कामे आणि जनतेचा त्यांच्यावर असलेला विश्वास ज्यास माध्यमातून आपल्याला जनता निवडून देईल असा विश्वास अक्षय कर्डिले यांनी मतदानानंतर व्यक्त केला आहे. बाईट - अक्षय कर्डिले, उमेदवार भाजप.2
- Post by शेख महेशर ताहेर(पञकार)1
- मी राहनार मोगरा गावातील पदमावती ताडा.. मी तकरार करते गावा तिल zp स्कूल चे आगनात (वाटर पंप आहे)आणि ते कमित कमि ते वाटर पंप आज 4ते5 वरश झाले लेकराना पानीं पेयला नाही तसेज गांवातील लोकान पानी पेहला नहीं लवकर दुरुस्त करोन चालू करोन देने......(जि.. बीड )(ता.. माजलगांव)(ग्रामपंचायत मोगरा... गांव पदमावती ताडा)1
- Post by Isak Shaha1
- पिंपरी चिंचवड :- महापालिका शिक्षण विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे आरटीई RTE प्रवेश प्रक्रिया गेल्या आठ दिवसांपासून संथगतीने सुरू आहे. शहराचे तापमान ४२ अंशांवर गेलेले असताना, भर उन्हात ताटकळत उभे राहूनही पालकांच्या पदरी निराशा पडत आहे. आतापर्यंत केवळ ३० टक्के अर्जांचा निपटारा झाला असून, या विलंबाबाबत राज्य शासनाने महापालिकेला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे... आकुर्डीतील कै. फकीर भाई पानसरे उर्दू शाळा आणि पिंपरीतील कर्मवीर भाऊराव पाटील केंद्र या दोन्ही ठिकाणी कागदपत्र पडताळणीमध्ये मोठा गोंधळ पाहायला मिळाला. दोन केंद्रांवर मिळून केवळ १,१९४ अर्जांची पडताळणी पूर्ण झाली आहे. समितीने मोठ्या संख्येने अर्ज प्रलंबित ठेवल्याने विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर टांगती तलवार निर्माण झाली आहे. दरम्यान राज्य शिक्षण विभागाने याची दखल घेतली असून, महापालिकेला उत्तर सादर करण्याचे आदेश दिले आहेत. आता प्रशासकीय स्तरावर हालचाली होऊन पालकांना दिलासा मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे....2