Shuru
Apke Nagar Ki App…
अहिल्यानगर अँकर - राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत असून भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार अक्षय कर्डिले यांनी सकाळीच आपल्या मतदानाचा हक्क बजावला असून आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर ही पोटनिवडणूक होत आहे. महाविकास आघाडीचे गोविंद मोकाटे विरुद्ध महायुतीचे अक्षय कर्डिले असे सरळ लढत होत असून स्व.शिवाजीराव कर्डिले यांनी केलेले कामे आणि जनतेचा त्यांच्यावर असलेला विश्वास ज्यास माध्यमातून आपल्याला जनता निवडून देईल असा विश्वास अक्षय कर्डिले यांनी मतदानानंतर व्यक्त केला आहे. बाईट - अक्षय कर्डिले, उमेदवार भाजप.
Aniket raju yadav

More news from महाराष्ट्र and nearby areas
- अहिल्यानगर अँकर - राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत असून भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार अक्षय कर्डिले यांनी सकाळीच आपल्या मतदानाचा हक्क बजावला असून आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर ही पोटनिवडणूक होत आहे. महाविकास आघाडीचे गोविंद मोकाटे विरुद्ध महायुतीचे अक्षय कर्डिले असे सरळ लढत होत असून स्व.शिवाजीराव कर्डिले यांनी केलेले कामे आणि जनतेचा त्यांच्यावर असलेला विश्वास ज्यास माध्यमातून आपल्याला जनता निवडून देईल असा विश्वास अक्षय कर्डिले यांनी मतदानानंतर व्यक्त केला आहे. बाईट - अक्षय कर्डिले, उमेदवार भाजप.2
- Post by कर्जत लाईव्ह1
- Post by शेख अजहर ताहेर (पत्रकार)1
- Love Kush Saket Rampur khadda vyavhari Thana1
- महाराष्ट्र शासनाच्या वस्त्रोद्योग मंत्रालयामार्फत 'गणेश चतुर्थी उत्सव भत्ता' योजनेअंतर्गत येवल्यासह राज्यातील २१०० विणकरांना २ कोटी ७१ लाख रुपयांचा लाभ प्राप्त झाला. याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी येवला येथील विणकर बांधवांनी मंत्रालयात जाऊन वस्त्रोद्योग मंत्री मा.ना.श्री. संजयजी सावकारे यांचा पैठणी फेटा, शेला आणि श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ देऊन विशेष सत्कार केला. यावेळी नाशिक कुंभमेळा मंत्री मा.ना.श्री. गिरीशजी महाजन यांचाही सन्मान करण्यात आला. भाजपा जिल्हा सरचिटणीस आनंद शिंदे यांनी यावेळी मंत्र्यांना निवेदन देऊन, मागील तीन वर्षांपासून निधीअभावी वंचित राहिलेल्या ३५० पात्र विणकरांना तातडीने लाभ देण्याची आणि नवीन लाभार्थ्यांचे सर्वेक्षण पूर्ण करण्याची मागणी केली. मंत्री सावकारे यांनी यावर सकारात्मक प्रतिसाद देत, "पारंपारिक कला जपणाऱ्या विणकरांच्या प्रगतीसाठी शासन कटिबद्ध आहे," असा विश्वास दिला. या प्रसंगी माजी केंद्रीय मंत्री डॉ. भारतीताई पवार यांच्या मार्गदर्शनाचा उल्लेख करत आनंद शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अन्य नेत्यांचे आभार मानले. कार्यक्रमाला निलेश परदेशी, वीरेंद्र मोहारे, मयूर कुमावत व इतर मान्यवर उपस्थित होते. बिरो रिपोर्ट सचिन वखारे येवला1
- "कृती समितीचा मोठा निर्णय – आरक्षणासाठी १ मेपासून बेमुदत उपोषण"1
- Post by शेख महेशर ताहेर(पञकार)1
- Post by कर्जत लाईव्ह1