logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

जिवंतपणी ‘दहावा’ करून अंधश्रद्धेला शह; कावळ्यांनीही दिली ‘हजेरी’ जिवंतपणी ‘दहावा’ करून अंधश्रद्धेला शह; कावळ्यांनीही दिली ‘हजेरी’ अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील सौंदाळा गावात अंधश्रद्धेविरुद्ध एक वेगळा प्रयोग पाहायला मिळाला. गावचे सरपंच शरद आरगडे यांनी जिवंतपणीच स्वतःचा ‘दहावा’ विधी मुलगा व पत्नीच्या हस्ते करून घेतला. या वेळी कावळा शिवत नाही, हा समज खोटा ठरवत अनेक कावळे येऊन विधीत सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. या उपक्रमामागे अंधश्रद्धा दूर करून वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवण्याचा उद्देश असल्याचे सत्यशोधक भीमराव कोथिंबिरे यांनी सांगितले. या अनोख्या प्रयोगाची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे.

6 hrs ago
user_पत्रकार ओमप्रकाश उढाण
पत्रकार ओमप्रकाश उढाण
घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
6 hrs ago

जिवंतपणी ‘दहावा’ करून अंधश्रद्धेला शह; कावळ्यांनीही दिली ‘हजेरी’ जिवंतपणी ‘दहावा’ करून अंधश्रद्धेला शह; कावळ्यांनीही दिली ‘हजेरी’ अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील सौंदाळा गावात अंधश्रद्धेविरुद्ध एक वेगळा प्रयोग पाहायला मिळाला. गावचे सरपंच शरद आरगडे यांनी जिवंतपणीच स्वतःचा ‘दहावा’ विधी मुलगा व पत्नीच्या हस्ते करून घेतला. या वेळी कावळा शिवत नाही, हा समज खोटा ठरवत अनेक कावळे येऊन विधीत सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. या उपक्रमामागे अंधश्रद्धा दूर करून वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवण्याचा उद्देश असल्याचे सत्यशोधक भीमराव कोथिंबिरे यांनी सांगितले. या अनोख्या प्रयोगाची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • जिवंतपणी ‘दहावा’ करून अंधश्रद्धेला शह; कावळ्यांनीही दिली ‘हजेरी’ अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील सौंदाळा गावात अंधश्रद्धेविरुद्ध एक वेगळा प्रयोग पाहायला मिळाला. गावचे सरपंच शरद आरगडे यांनी जिवंतपणीच स्वतःचा ‘दहावा’ विधी मुलगा व पत्नीच्या हस्ते करून घेतला. या वेळी कावळा शिवत नाही, हा समज खोटा ठरवत अनेक कावळे येऊन विधीत सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. या उपक्रमामागे अंधश्रद्धा दूर करून वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवण्याचा उद्देश असल्याचे सत्यशोधक भीमराव कोथिंबिरे यांनी सांगितले. या अनोख्या प्रयोगाची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे.
    1
    जिवंतपणी ‘दहावा’ करून अंधश्रद्धेला शह; कावळ्यांनीही दिली ‘हजेरी’
अहिल्यानगर  जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील सौंदाळा गावात अंधश्रद्धेविरुद्ध एक वेगळा प्रयोग पाहायला मिळाला. गावचे सरपंच शरद आरगडे यांनी जिवंतपणीच स्वतःचा ‘दहावा’ विधी मुलगा व पत्नीच्या हस्ते करून घेतला. या वेळी कावळा शिवत नाही, हा समज खोटा ठरवत अनेक कावळे येऊन विधीत सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले.
या उपक्रमामागे अंधश्रद्धा दूर करून वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवण्याचा उद्देश असल्याचे सत्यशोधक भीमराव कोथिंबिरे यांनी सांगितले. या अनोख्या प्रयोगाची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे.
    user_पत्रकार ओमप्रकाश उढाण
    पत्रकार ओमप्रकाश उढाण
    घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • मुंबई में एक महिला ने ट्रैफिक जाम से परेशान होकर महाराष्ट्र के मंत्री गिरीश महाजन को बीच सड़क पर "Get out of here" (यहाँ से चले जाओ) कहा। यह घटना भाजपा की महिला जन आक्रोश रैली के दौरान वर्ली में हुई, जब मंत्री मीडिया से बात कर रहे थे। महिला ने जाम के लिए मंत्री को जिम्मेदार ठहराया।
    1
    मुंबई में एक महिला ने ट्रैफिक जाम से परेशान होकर महाराष्ट्र के मंत्री गिरीश महाजन को बीच सड़क पर "Get out of here" (यहाँ से चले जाओ) कहा। यह घटना भाजपा की महिला जन आक्रोश रैली के दौरान वर्ली में हुई, जब मंत्री मीडिया से बात कर रहे थे। महिला ने जाम के लिए मंत्री को जिम्मेदार ठहराया।
    user_Krishna Bhabal
    Krishna Bhabal
    Bank of india Maharashtra•
    4 hrs ago
  • छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) – बजाजनगर परिसरातील वडगाव कोल्हाटी येथील साई श्रद्धा पार्कमध्ये आज (दि. २२ एप्रिल २०२६) दुपारी एका महिलेची तिच्याच घरात घुसून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मृत महिलेचे नाव साधना महेंद्र सोनपेटकर (वय ४०) असे असून आरोपी महिला शैला सोनार (वय ४५) हिला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी शैला सोनार ही अचानक साधना सोनपेटकर यांच्या घरी घुसली आणि सोबत आणलेल्या धारदार चाकूने त्यांच्यावर सपासप वार केले. हल्ला अत्यंत भीषण असल्याने साधना यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपी महिलेला पोलिसांनी रंगेहात पकडले. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळावरून हत्येसाठी वापरलेला चाकू आणि एक एअरगन (पिस्तूल) जप्त केली आहे. झटापटीदरम्यान आरोपी शैला सोनार हिला देखील किरकोळ दुखापत झाली असून तिच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्राथमिक तपासात ही हत्या वैयक्तिक वादातून झाल्याचा संशय व्यक्त केला जात असला तरी नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. वाळूज एमआयडीसी पोलीस पुढील तपास करत आहेत.
    1
    छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) – बजाजनगर परिसरातील वडगाव कोल्हाटी येथील साई श्रद्धा पार्कमध्ये आज (दि. २२ एप्रिल २०२६) दुपारी एका महिलेची तिच्याच घरात घुसून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मृत महिलेचे नाव साधना महेंद्र सोनपेटकर (वय ४०) असे असून आरोपी महिला शैला सोनार (वय ४५) हिला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी शैला सोनार ही अचानक साधना सोनपेटकर यांच्या घरी घुसली आणि सोबत आणलेल्या धारदार चाकूने त्यांच्यावर सपासप वार केले. हल्ला अत्यंत भीषण असल्याने साधना यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपी महिलेला पोलिसांनी रंगेहात पकडले.
दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळावरून हत्येसाठी वापरलेला चाकू आणि एक एअरगन (पिस्तूल) जप्त केली आहे. झटापटीदरम्यान आरोपी शैला सोनार हिला देखील किरकोळ दुखापत झाली असून तिच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्राथमिक तपासात ही हत्या वैयक्तिक वादातून झाल्याचा संशय व्यक्त केला जात असला तरी नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. वाळूज एमआयडीसी पोलीस पुढील तपास करत आहेत.
    user_Sandip Gaikwad
    Sandip Gaikwad
    Accountant मंठा, जालना, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • Post by Ramesh Mulgir
    1
    Post by Ramesh Mulgir
    user_Ramesh Mulgir
    Ramesh Mulgir
    मानवत, परभणी, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • पाथरी के अहिल्याबाई होळकर आठवडी बाजार शुरु करणे की मांग. #maxparbhani #Pathri #parbhani
    1
    पाथरी के अहिल्याबाई होळकर आठवडी बाजार शुरु करणे की मांग. #maxparbhani  #Pathri  #parbhani
    user_Max Parbhani Live
    Max Parbhani Live
    News Anchor पाथरी, परभणी, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • "कृती समितीचा मोठा निर्णय – आरक्षणासाठी १ मेपासून बेमुदत उपोषण"
    1
    "कृती समितीचा मोठा निर्णय – आरक्षणासाठी १ मेपासून बेमुदत उपोषण"
    user_AapTak Hindi News Channel
    AapTak Hindi News Channel
    बीड, बीड, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • Post by शेख महेशर ताहेर(पञकार)
    1
    Post by शेख महेशर ताहेर(पञकार)
    user_शेख महेशर ताहेर(पञकार)
    शेख महेशर ताहेर(पञकार)
    बीड, बीड, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • बसस्थानकात शहर बसच्या इंजिनचा स्फोट; जीवितहानी टळली! छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पर्यटनस्थळ वेरूळ येथील बसस्थानकात आज शहर बसच्या इंजिनचा अचानक स्फोट झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. सुदैवाने या स्फोटात कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेनंतर प्रवासी व स्थानिकांनी तत्काळ सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. संबंधित यंत्रणेकडून तपास सुरू असून स्फोटाचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.
    1
    बसस्थानकात शहर बसच्या इंजिनचा स्फोट; जीवितहानी टळली! 
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पर्यटनस्थळ वेरूळ येथील बसस्थानकात आज शहर बसच्या इंजिनचा अचानक स्फोट झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. सुदैवाने या स्फोटात कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेनंतर प्रवासी व स्थानिकांनी तत्काळ सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. संबंधित यंत्रणेकडून तपास सुरू असून स्फोटाचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.
    user_पत्रकार ओमप्रकाश उढाण
    पत्रकार ओमप्रकाश उढाण
    घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
    7 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.