logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

घरात घुसून महिलेची निर्घृण हत्या; बजाजनगर परिसरात खळबळ छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) – बजाजनगर परिसरातील वडगाव कोल्हाटी येथील साई श्रद्धा पार्कमध्ये आज (दि. २२ एप्रिल २०२६) दुपारी एका महिलेची तिच्याच घरात घुसून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मृत महिलेचे नाव साधना महेंद्र सोनपेटकर (वय ४०) असे असून आरोपी महिला शैला सोनार (वय ४५) हिला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी शैला सोनार ही अचानक साधना सोनपेटकर यांच्या घरी घुसली आणि सोबत आणलेल्या धारदार चाकूने त्यांच्यावर सपासप वार केले. हल्ला अत्यंत भीषण असल्याने साधना यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपी महिलेला पोलिसांनी रंगेहात पकडले. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळावरून हत्येसाठी वापरलेला चाकू आणि एक एअरगन (पिस्तूल) जप्त केली आहे. झटापटीदरम्यान आरोपी शैला सोनार हिला देखील किरकोळ दुखापत झाली असून तिच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्राथमिक तपासात ही हत्या वैयक्तिक वादातून झाल्याचा संशय व्यक्त केला जात असला तरी नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. वाळूज एमआयडीसी पोलीस पुढील तपास करत आहेत.

9 hrs ago
user_Sandip Gaikwad
Sandip Gaikwad
Accountant मंठा, जालना, महाराष्ट्र•
9 hrs ago

घरात घुसून महिलेची निर्घृण हत्या; बजाजनगर परिसरात खळबळ छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) – बजाजनगर परिसरातील वडगाव कोल्हाटी येथील साई श्रद्धा पार्कमध्ये आज (दि. २२ एप्रिल २०२६) दुपारी एका महिलेची तिच्याच घरात घुसून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मृत महिलेचे नाव साधना महेंद्र सोनपेटकर (वय ४०) असे असून आरोपी महिला शैला सोनार (वय ४५) हिला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी शैला सोनार ही अचानक साधना सोनपेटकर यांच्या घरी घुसली आणि सोबत आणलेल्या धारदार चाकूने त्यांच्यावर सपासप वार केले. हल्ला अत्यंत भीषण असल्याने साधना यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपी महिलेला पोलिसांनी रंगेहात पकडले. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळावरून हत्येसाठी वापरलेला चाकू आणि एक एअरगन (पिस्तूल) जप्त केली आहे. झटापटीदरम्यान आरोपी शैला सोनार हिला देखील किरकोळ दुखापत झाली असून तिच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्राथमिक तपासात ही हत्या वैयक्तिक वादातून झाल्याचा संशय व्यक्त केला जात असला तरी नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. वाळूज एमआयडीसी पोलीस पुढील तपास करत आहेत.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) – बजाजनगर परिसरातील वडगाव कोल्हाटी येथील साई श्रद्धा पार्कमध्ये आज (दि. २२ एप्रिल २०२६) दुपारी एका महिलेची तिच्याच घरात घुसून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मृत महिलेचे नाव साधना महेंद्र सोनपेटकर (वय ४०) असे असून आरोपी महिला शैला सोनार (वय ४५) हिला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी शैला सोनार ही अचानक साधना सोनपेटकर यांच्या घरी घुसली आणि सोबत आणलेल्या धारदार चाकूने त्यांच्यावर सपासप वार केले. हल्ला अत्यंत भीषण असल्याने साधना यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपी महिलेला पोलिसांनी रंगेहात पकडले. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळावरून हत्येसाठी वापरलेला चाकू आणि एक एअरगन (पिस्तूल) जप्त केली आहे. झटापटीदरम्यान आरोपी शैला सोनार हिला देखील किरकोळ दुखापत झाली असून तिच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्राथमिक तपासात ही हत्या वैयक्तिक वादातून झाल्याचा संशय व्यक्त केला जात असला तरी नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. वाळूज एमआयडीसी पोलीस पुढील तपास करत आहेत.
    1
    छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) – बजाजनगर परिसरातील वडगाव कोल्हाटी येथील साई श्रद्धा पार्कमध्ये आज (दि. २२ एप्रिल २०२६) दुपारी एका महिलेची तिच्याच घरात घुसून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मृत महिलेचे नाव साधना महेंद्र सोनपेटकर (वय ४०) असे असून आरोपी महिला शैला सोनार (वय ४५) हिला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी शैला सोनार ही अचानक साधना सोनपेटकर यांच्या घरी घुसली आणि सोबत आणलेल्या धारदार चाकूने त्यांच्यावर सपासप वार केले. हल्ला अत्यंत भीषण असल्याने साधना यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपी महिलेला पोलिसांनी रंगेहात पकडले.
दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळावरून हत्येसाठी वापरलेला चाकू आणि एक एअरगन (पिस्तूल) जप्त केली आहे. झटापटीदरम्यान आरोपी शैला सोनार हिला देखील किरकोळ दुखापत झाली असून तिच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्राथमिक तपासात ही हत्या वैयक्तिक वादातून झाल्याचा संशय व्यक्त केला जात असला तरी नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. वाळूज एमआयडीसी पोलीस पुढील तपास करत आहेत.
    user_Sandip Gaikwad
    Sandip Gaikwad
    Accountant मंठा, जालना, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • जिंतुर शहर का भाजी माड़ाई प्रश्न है नगर परिषद ने रोड खाली करने को कह हैं
    2
    जिंतुर शहर का भाजी माड़ाई प्रश्न है नगर परिषद ने रोड खाली करने को कह हैं
    user_फेरोज भैया
    फेरोज भैया
    जिंतूर, परभणी, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • Post by Ramesh Mulgir
    1
    Post by Ramesh Mulgir
    user_Ramesh Mulgir
    Ramesh Mulgir
    मानवत, परभणी, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • जिवंतपणी ‘दहावा’ करून अंधश्रद्धेला शह; कावळ्यांनीही दिली ‘हजेरी’ अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील सौंदाळा गावात अंधश्रद्धेविरुद्ध एक वेगळा प्रयोग पाहायला मिळाला. गावचे सरपंच शरद आरगडे यांनी जिवंतपणीच स्वतःचा ‘दहावा’ विधी मुलगा व पत्नीच्या हस्ते करून घेतला. या वेळी कावळा शिवत नाही, हा समज खोटा ठरवत अनेक कावळे येऊन विधीत सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. या उपक्रमामागे अंधश्रद्धा दूर करून वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवण्याचा उद्देश असल्याचे सत्यशोधक भीमराव कोथिंबिरे यांनी सांगितले. या अनोख्या प्रयोगाची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे.
    1
    जिवंतपणी ‘दहावा’ करून अंधश्रद्धेला शह; कावळ्यांनीही दिली ‘हजेरी’
अहिल्यानगर  जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील सौंदाळा गावात अंधश्रद्धेविरुद्ध एक वेगळा प्रयोग पाहायला मिळाला. गावचे सरपंच शरद आरगडे यांनी जिवंतपणीच स्वतःचा ‘दहावा’ विधी मुलगा व पत्नीच्या हस्ते करून घेतला. या वेळी कावळा शिवत नाही, हा समज खोटा ठरवत अनेक कावळे येऊन विधीत सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले.
या उपक्रमामागे अंधश्रद्धा दूर करून वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवण्याचा उद्देश असल्याचे सत्यशोधक भीमराव कोथिंबिरे यांनी सांगितले. या अनोख्या प्रयोगाची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे.
    user_पत्रकार ओमप्रकाश उढाण
    पत्रकार ओमप्रकाश उढाण
    घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • पाथरी के अहिल्याबाई होळकर आठवडी बाजार शुरु करणे की मांग. #maxparbhani #Pathri #parbhani
    1
    पाथरी के अहिल्याबाई होळकर आठवडी बाजार शुरु करणे की मांग. #maxparbhani  #Pathri  #parbhani
    user_Max Parbhani Live
    Max Parbhani Live
    News Anchor पाथरी, परभणी, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयात आज गुरुवार 23 एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली, या जयंती महोत्सवात धम्मदेसना पुज्यभन्ते मोग्गलायन , पुज्यभन्ते एस संघमित्र यांनी दिली, यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाचे चौधरी, टेहरे मॅडम, कुपटेकर, लहामगे, शेळके, उक्कडगावकर, कुलकर्णी, माकळे, प्रदीप वावळे, आशाबाई मालसमीनदर , द्वारकाबाई गंडले, संयुक्त जयंती उत्सव समितीचे , बबन अंभोरे, मारुती शिंदे, राजू पाचपोर, आकाश खिल्लारे,आदींसह सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी कर्मचारी कंत्राटदार उपस्थित होते, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्षा गेव्हारे मॅडम यांनी केलं, तर आभार प्रदर्शन इंजिनीयर दीपक कुपटेकर यांनी केली
    1
    क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयात आज गुरुवार 23 एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली, या जयंती महोत्सवात धम्मदेसना पुज्यभन्ते मोग्गलायन , पुज्यभन्ते एस संघमित्र यांनी दिली, यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाचे चौधरी, टेहरे मॅडम, कुपटेकर, लहामगे, शेळके, उक्कडगावकर, कुलकर्णी, माकळे, प्रदीप वावळे, आशाबाई मालसमीनदर , द्वारकाबाई गंडले, संयुक्त जयंती उत्सव समितीचे , बबन अंभोरे, मारुती शिंदे, राजू पाचपोर, आकाश खिल्लारे,आदींसह सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी कर्मचारी कंत्राटदार उपस्थित होते, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्षा गेव्हारे मॅडम यांनी केलं, तर आभार प्रदर्शन इंजिनीयर दीपक  कुपटेकर यांनी केली
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    3 hrs ago
  • Post by Jafar tarodekar
    1
    Post by Jafar tarodekar
    user_Jafar tarodekar
    Jafar tarodekar
    परभणी, परभणी, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • बसस्थानकात शहर बसच्या इंजिनचा स्फोट; जीवितहानी टळली! छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पर्यटनस्थळ वेरूळ येथील बसस्थानकात आज शहर बसच्या इंजिनचा अचानक स्फोट झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. सुदैवाने या स्फोटात कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेनंतर प्रवासी व स्थानिकांनी तत्काळ सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. संबंधित यंत्रणेकडून तपास सुरू असून स्फोटाचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.
    1
    बसस्थानकात शहर बसच्या इंजिनचा स्फोट; जीवितहानी टळली! 
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पर्यटनस्थळ वेरूळ येथील बसस्थानकात आज शहर बसच्या इंजिनचा अचानक स्फोट झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. सुदैवाने या स्फोटात कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेनंतर प्रवासी व स्थानिकांनी तत्काळ सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. संबंधित यंत्रणेकडून तपास सुरू असून स्फोटाचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.
    user_पत्रकार ओमप्रकाश उढाण
    पत्रकार ओमप्रकाश उढाण
    घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
    7 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.