Shuru
Apke Nagar Ki App…
नमस्ते मित्रांनो मागील काही दिवसा आधी मी एक आतिक्रमित घराच्या बद्धल एक व्हिडिओ टाकला होता. मला वाटल की आतीक्रम केलेलं घराचं आर्वी नगर परिषद काही कारवाही करणार परंतु आस झालं नाही मित्रांनो कारण काही नगर परिषद मधले रिश्र्वत घेऊन ते आतीक्रम घरावर कारवाही केली नाही आसेच जर चालत राहिले मित्रांनो तर आपले जगणे कठीण होऊ शकते. मनुन मी ह्या व्हिडिओ टाकत आहो. ज्याने करून समाज जागृत होणार या करिता मी हा मेसेज टाकतो आहे धन्यवाद 🙏
Omkar Lokhande
नमस्ते मित्रांनो मागील काही दिवसा आधी मी एक आतिक्रमित घराच्या बद्धल एक व्हिडिओ टाकला होता. मला वाटल की आतीक्रम केलेलं घराचं आर्वी नगर परिषद काही कारवाही करणार परंतु आस झालं नाही मित्रांनो कारण काही नगर परिषद मधले रिश्र्वत घेऊन ते आतीक्रम घरावर कारवाही केली नाही आसेच जर चालत राहिले मित्रांनो तर आपले जगणे कठीण होऊ शकते. मनुन मी ह्या व्हिडिओ टाकत आहो. ज्याने करून समाज जागृत होणार या करिता मी हा मेसेज टाकतो आहे धन्यवाद 🙏
- User3235India🙏on 8 August
- User3235India👏on 8 August
- User5158Jalna, Maharashtra💣on 8 August
- Maroti DukareSeloo, Wardha😡on 7 August
- Maroti DukareSeloo, Wardha😡on 7 August
- User9612India😤on 7 August
- User6187India😡on 6 August
More news from Samudrapur and nearby areas
- good night freind shubh ratri doston 🙏1
- वर्धा एआयने तयार केलेल्या फोटोमुळे वर्ध्याचे हिंगणघाट शहर वाघाच्या दहशती हिंगणघाट शहरात वाघ असल्याची माहिती खोटी वाघ असलेल्या अफवांना हिंगणघाट शहरात उधाण गेल्या आठ दिवसांपासून वर्ध्याच्या हिंगणघाट शहरात वाघ असल्याची माहिती सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत होती. विविध ग्रुपमध्ये फिरत असलेल्या फोटोमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर वन विभागाने घटनास्थळी भेट देत परिसराची बारकाईने पाहणी सुरू केली. आज सकाळी संत तुकडोजी वॉर्ड परिसरात पुन्हा वाघ असल्याची अफवा पसरली. याची दखल घेत वन विभाग आणि पोलीस ११२ पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले. प्रत्यक्ष पाहणीत कुठल्याही प्रत्यक्षदर्शीने वाघ पाहिल्याचे स्पष्ट झाले नाही. केवळ सोशल मीडियावर फिरत असलेल्या फोटोवर विश्वास ठेवून अफवा पसरवण्यात आल्याचे समोर आले. वन विभागाकडून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, हिंगणघाट परिसरात कुठेही वाघ आढळलेला नाही. सोशल मीडियावर व्हायरल झालेला फोटो हा एआयच्या माध्यमातून तयार केलेला बनावट फोटो असल्याचे निष्पन्न झाले आहे. वन विभाग परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखावी, असे आवाहन करण्यात आले आहे.3
- गरुड़ पुराण के अनुसार, मृत्यु के निकट आने पर व्यक्ति को कई शारीरिक और मानसिक संकेत मिलते हैं। मुख्य संकेतों में परछाई का पानी, तेल, या आईने में न दिखना, शरीर से अजीब गंध आना, आँखों की रोशनी कम होना, और हथेली की रेखाओं का हल्का होना शामिल है। अंतिम समय में यमदूतों का आभास और पितरों का दिखना भी वर्णित है।1
- यूथ स्पोर्ट्स स्टेट बैडमिंटन चैंपियनशिप का आयोजन किया गया.1
- महापालिकेत महायुती होणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस... #DevendraFadnavis #CMOMaharashtra #BJPNEWS #muncipalcouncil #viralreelschallenge #जागरमराठी1
- *गांव–गांव शिक्षा का संदेश: आलोक संघ व लोधी समाज ने लिया बड़ा संकल्प* यह खबर देखने के लिए निचे दिए गए लिंक पर क्लिक करें। 👇👇👇👇👇👇👇👇👇 https://youtu.be/4ome2bKcJ5c https://youtu.be/4ome2bKcJ5c *बापू वार्ता न्यूज नेटवर्क मार्गदर्शक एड योगेश अग्रवाल* *गोंदिया जिला प्रतिनिधि देवेन्द्र दमाहे* 80107409191
- Post by Peoples News 241
- *वर्धा ब्रेकिंग : जिल्हा सामान्य रुग्णालयात नवजात अर्भक आढळले* वर्धा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात धक्कादायक घटना समोर आली असून गायनिक ओपीडीतील २७ क्रमांकाच्या वॉर्डच्या स्वच्छतागृहात एक नवजात अर्भक आढळून आले आहे. संबंधित कर्मचाऱ्यांना स्वच्छता करताना अर्भक दिसून आल्यानंतर रुग्णालय प्रशासनात खळबळ उडाली. प्राथमिक माहितीनुसार हे अर्भक सुमारे सहा महिन्यांचे असून ते मृत अवस्थेत आढळले आहे. अर्भक पुरुष जातीचे असल्याची माहिती समोर आली असून हे अर्भक येथे कोणी आणि कशा परिस्थितीत आणून ठेवले, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच रुग्णालय प्रशासनाने तात्काळ पोलिसांना कळवले. घटनेचा पुढील तपास करण्यासाठी वर्धा शहर पोलिसांनी अर्भक शवविच्छेदनासाठी पाठवले असून मातेचा शोध सुरू केला आहे. रुग्णालय परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून या प्रकरणामागील रहस्य उलगडण्याचा प्रयत्न केला जात आहे. या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त केली जात असून नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे.3