Shuru
Apke Nagar Ki App…
मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केले आहे की, आता 'त्यांना' कोणत्याही प्रकारचे पैसे दिले जाणार नाहीत. इतकेच नाही, तर ज्या 'त्यांच्या' संदर्भात हे विधान आहे, त्यांच्याकडून पूर्वी दिलेले पैसे वसूल केले जातील, असेही मुख्यमंत्री यांनी नमूद केले.
NEWS 24 MAHARASHTRA
मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केले आहे की, आता 'त्यांना' कोणत्याही प्रकारचे पैसे दिले जाणार नाहीत. इतकेच नाही, तर ज्या 'त्यांच्या' संदर्भात हे विधान आहे, त्यांच्याकडून पूर्वी दिलेले पैसे वसूल केले जातील, असेही मुख्यमंत्री यांनी नमूद केले.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केले आहे की, आता 'त्यांना' कोणत्याही प्रकारचे पैसे दिले जाणार नाहीत. इतकेच नाही, तर ज्या 'त्यांच्या' संदर्भात हे विधान आहे, त्यांच्याकडून पूर्वी दिलेले पैसे वसूल केले जातील, असेही मुख्यमंत्री यांनी नमूद केले.1
- कल्याणमध्ये 'सैराट' चित्रपटातील थराराची आठवण करून देणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका जन्मदात्या बापानेच आपल्या लेकीची क्रूर हत्या केली, कारण तिने आंतरजातीय विवाह केला होता.1
- पुणे विधान परिषद निवडणुकीत होणारी लढत ही राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी नसेल. या निवडणुकीत मुख्य सामना महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यातच पाहायला मिळेल.1
- पिंपरी-चिंचवड येथील भोसरी परिसरातून तृतीयपंथी समाजसेविका सोनी बाबू वाघमारे यांनी काही व्यक्तींविरोधात पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत त्यांनी खंडणीची मागणी, मारहाण, जीवे मारण्याच्या धमक्या, बदनामी आणि मानसिक छळ अशा गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. तक्रारीनुसार, संबंधित व्यक्तींकडून वाघमारे यांच्याकडे वारंवार पैशांची मागणी करण्यात येत असून, ती पूर्ण न केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील अशा धमक्या दिल्या जात आहेत. याशिवाय, तक्रारदार, त्यांच्या कुटुंबीयांना आणि शिष्यांना त्रास देणे, त्यांच्या धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांमध्ये अडथळे निर्माण करणे आणि त्यांची बदनामी करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. वाघमारे यांनी काही व्यक्तींची नावे नमूद करत त्यांच्याकडून संघटित पद्धतीने छळ केला जात असल्याचा दावा केला आहे. या प्रकारामुळे स्वतःच्या आणि कुटुंबीयांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाल्याचे सांगत, सोनी बाबू वाघमारे यांनी संबंधित व्यक्तींविरुद्ध तत्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, या प्रकरणात करण्यात आलेल्या आरोपांची पोलीस प्रशासनाकडून पडताळणी सुरू असून, तपास पूर्ण झाल्यानंतरच यातील वस्तुस्थिती स्पष्ट होईल, असे सांगण्यात आले आहे.1
- महाराष्ट्रामध्ये बोगस जन्मप्रमाणपत्र प्रकरणावरून सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मुंबईसह अनेक महापालिकांमध्ये सुधारित जन्मप्रमाणपत्राच्या नावाखाली मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. मुंबई महापालिकेत हजारो खोटे जन्मप्रमाणपत्रे दिल्याचा दावा केला जात असतानाच, पिंपरी चिंचवड महापालिकेतही शेकडो जन्मप्रमाणपत्रे बेकायदेशीररित्या दिली गेल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असे सांगण्यात आले आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेत सुमारे ६५० जन्मदाखल्यांवरून वाद निर्माण झाला असून, किरीट सोमय्या यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. याच संदर्भात महापालिकेतील कथित आर्थिक घोटाळे, आरे कॉलनीतील दर्ग्यावरील कारवाई आणि मुंबईतील रस्त्यांवर नमाज पठणाच्या मुद्द्यावरही प्रतिक्रिया देण्यात आली. राज्य सरकार बेकायदेशीर बांधकामे आणि अशा कथित गैरप्रकारांवर कठोर कारवाई करणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.1
- ८९ टक्के दिव्यांग असलेल्या एका महिला कर्मचाऱ्याला घराघरांत जाऊन जनगणनेचे काम करण्याचे आदेश देण्यात आल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे नागरिकांमध्ये आणि सामाजिक संघटनांमध्ये संतापाची तीव्र लाट उसळली आहे. या प्रकरणी सामाजिक संघटनांनी प्रशासनाला जाब विचारला असून त्यांच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.1
- पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील सारोळा परिसरात एका भीषण अपघातात दोन महाविद्यालयीन तरुणांचा दुर्दैवी अंत झाला आहे. कॉलेजमध्ये प्रवेशाची स्वप्ने उराशी बाळगून घराबाहेर पडलेले हे तरुण घरी परतलेच नाहीत. अवघ्या तीन दिवसांपूर्वी घेतलेल्या नव्या दुचाकीवरून कॉलेजचे ॲडमिशन करून परत येत असताना, अज्ञात वाहनाने धडक दिल्याने या दोन मित्रांना आपला जीव गमवावा लागला. सारोळा येथील या भीषण अपघातामुळे नायगाव आणि शिरवळ परिसरात शोककळा पसरली आहे.1
- पिंपरी चिंचवड आरटीओची इमारत आता धोकादायक स्थितीत आहे का, असा एक महत्त्वपूर्ण प्रश्न सध्या चर्चेत आहे.1