वाशिम जिल्ह्यातील कृषी विभागाचे बोगस कारभार योजनेच्या साईट बंद शेतकरी त्रस्त वाशिम जिल्ह्यातील कृषी विभागाचे बोगस कारभार पीएम किसान योजनेच्या साईट बंद? शेतकरी बेजार प्रतिनिधी रिसोड:-रिसोड तालुक्यातील कृषी विभाग पीएम किसान योजना अंतर्गत शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे हप्ते बऱ्याच दिवसापासून मिळत नाहीत व काही अटी शर्तीमध्ये अडकलेल्या हप्ते आतापर्यंत सुद्धा दिले नाही वरील वाशिम जिल्हा कृषी अधिकारी यांना वारंवार फोन करून सुद्धा वरील साईट बंद असल्यामुळे रिसोड तालुका व वाशिम जिल्हा यामधील पीएम किसान योजनेची रिसोड तालुक्यातील उपसंचालक कृषी विभागात सुट्टीवर असल्यामुळे पीएम किसान योजनेचा टेबलवर कोणीही दिसत नाही कारण कोणालाही विचारले तर कर्मचारी त्या ठिकाणी नसल्यामुळे कोणीही सांगत नाही की या टेबलवर कोण आहे काही असे बोलल्या जाते की या टेबलवर मॅडम आहेत परंतु त्या बऱ्याच दिवसापासून लग्न असल्यामुळे सुट्टीवर गेलेले आहेत त्यामुळे पी एम किसान योजनेच्या टेबलवर कोणीही दिसत नाही आणि विचारपूस केल्यास कोणीही सांगायला तयार नाही त्याकरिता रिसोड तालुक्यातील तहसील कार्यालयाच्या या कामांमध्ये हलगर्जीपणाचे वातावरण नेहमीप्रमाणे दिसून येते व या तहसील कार्यालयावर बऱ्याच वर्षापासून या ठिकाणी असलेले सर्व कर्मचारी हे एकाच ठिकाणी किती वर्ष राहू शकतात अशी परिस्थिती रिसोड तालुक्यातील झालेली आहे कोणीही शेतकरी शेतकऱ्यांच्या समस्या घेऊन गेल्या तर कर्मचारी कधीच सरळ भाषेमध्ये बोलत नाहीत आणि तहसीलदाराकडे सुद्धा गेले तर सरळ उत्तर कधीच मिळत नाही आणि वर्षानुवर्ष राहिलेले कर्मचारी हे कोणाच्याही शेतकऱ्याच्या कोणत्याही समस्या असल्या तर कधीच सरळ योग्य तो भाषा बोलून त्या शेतकऱ्याला हुंडाळून लावण्याचे प्रयत्न करतात आणि या हलगर्जीपणामुळे रिसोड तालुक्यातील तहसील कार्यालयाच्या कर्मचारी वर्गामध्ये संतापाची लाट असल्याचे शेतकरी बोलत आहेत कारण कोणीही टेबलवर गेले तर मुजवरी आणि त्यांची वागणूक ही लक्षात येते परंतु शेतकरी हा एक पैशा वाचून व पी एम किसान योजनेचे लाभार्थी असून त्या ठिकाणी नेहमी टेबल भोवताल फिरत असतो व त्याला सरळ उत्तर कोणीच देत नाही जर कोणाकडे तक्रार किंवा कोणत्या गोष्टी जर करायला गेले तर मुजवरीच्या भाषा बोलून त्या शेतकऱ्याला काढून दिल्या जाते तरीही या कर्मचाऱ्यांना यांच्या बदल्या चार ते पाच वर्षापासून एकाच जाग्यावर असल्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्या कधीच अशी परिस्थिती झालेली आहे शेतकरी हा तहसील भोवती नेहमी फिरत असतो वारंवार फिरूनही सुद्धा त्यांना आज पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आज जून महिना जवळ येत असल्यामुळे ते शेतकरी तहसीलच्या कामासाठी वारंवार चकरा मारतो आणि त्या ठिकाणी चक्कर मारायला गेले तर टेबलवर कोणीही सुद्धा हजर राहत नाही आणि कोणाला विचाराव त्यांच्या गळ्यामध्ये सुद्धा त्यांचे अडेंटी कार्ड कधीच आढळून येत नाही आणि टेबलवर सुद्धा त्यांच्या त्यांचे नाव काय आहे कोणते खाते कोणाकडे आहे हे सुद्धा परिचय करण्यासाठी त्यांना वारंवार विचारावा लागतो आणि त्यांचे अडेंटी कार्ड कधीही सुद्धा गळ्यामध्ये नसते त्यामुळे रिसोड तहसील कार्यालयाचा बोगस कारभाराला कंटाळून शेतकरी जून महिना जवळ आल्यामुळे वारंवार चकरा मारून परेशान आहे त्याकरिता त्वरित शासनाने येथील कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचा धाडसी निर्णय घेणे अर्जंट आहे नाहीतर शेतकऱ्यांच्या समस्या वारंवार मिटू शकत नाहीत अशी परिस्थिती रिसोड तालुक्यातील तहसील कार्यालय इथली झालेली आहे.

- Post by Sharad Dayedar1
- Post by Santosh Dhakulkar1
- Post by Ahem Raza1
- Post by Amravati News Update1
- अकोला : समाजात फोफावत चाललेली बुवाबाजी, अनिष्ट रूढी-परंपरा यावर प्रहार करत आणि महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळवून देत, 'सावित्रीबाई फुले भिशी ग्रुप' (ज्योती सावित्री ब्रिगेड माळी समाज महिला मंडळ) यांच्या वतीने नुकताच एक अनोखा कार्यक्रम उत्साहात पार पडला. सुमारे १५० ते २०० महिलांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्यात सामाजिक बांधिलकीसोबतच प्रबोधनाचा जागर पाहायला मिळाला. सामाजिक दातृत्वाचे दर्शन कार्यक्रमाचे औचित्य साधून सावित्रीबाई फुले ग्रुपने आपल्या दातृत्वाची परंपरा कायम ठेवली. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या मोफत शिबिरासाठी ३,५०० रुपये किमतीचा एक स्टँडिंग फॅन भेट म्हणून देण्यात आला. महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने आणि दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची दिमाखदार सुरुवात झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षा शारदा गोपाळराव धनोकार यांनी केले. प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असलेल्या पब्लिक स्कूल पातुरच्या प्राचार्य विद्या निलेश गाडगे यांनी 'आजच्या युगात मुलांना मोबाईलपासून दूर कसे ठेवावे' या विषयावर महिलांशी संवाद साधला. यावेळी स्वागत गीताने उपस्थित पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. ग्रुपमधील ज्येष्ठ महिलांनी तसेच इतर सदस्यांनी सादर केलेल्या समूह नृत्य आणि वैयक्तिक नृत्याविष्काराने कार्यक्रमात रंगत भरली. नाटिकेतून बुवाबाजीवर ओढले ताशेरे कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलनावर आधारित सादर केलेली नाटिका. समाजात देवाच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या भोंदू महाराजांचे वास्तव या नाटिके द्वारे मांडण्यात आले. यामध्ये मैत्री प्रवीण लोखंडे यांनी भोंदू महाराजची भूमिका साकारली. या विषयावर राज्य अन्न व पुरवठा आयोगाच्या सौ. मायाताई इरतकर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. यांची लाभली उपस्थिती हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्योती सावित्री ब्रिगेड माळी समाज महिला मंडळ भिशी ग्रुपच्या अध्यक्षा जयश्री तडस, ग्रुप लीडर्स माधुरी दाते, भारती शेंडे, कल्पना तायडे, स्मिता वरोकार, विद्या घाटोळ, सोनिया निमकर, हेमा वरोकार, माधुरी धनोकार, अलका ढोमणे व शारदा धनोकार यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी कुंदाताई लोखंडे, पुष्पा वाढोकार, लता धनोकार, रत्ना हुसे, तेजस्विनी चिंचोलकर, सुनंदा हुसे, वर्षा जढाळ, कुसुम बेलसरे, पद्मा बहाड, स्मिता देशमुख, शितल हाडोळे, उषा देवघरे, वनमाला चिंचोलकार, सरिता चिंचोलकार, मंगला मसने, विशाखा काळे, शुभांगी काळे, माधुरी काळे, ज्योती असोलकार, ममता आसोलकार, नीता सांगोकार, उषा नाथे, गोदावरी कलोरे यांसह मोठ्या संख्येने महिला सदस्य सहभागी होत्या.1
- Post by M B B1
- Post by Sk Chand1
- Post by Sharad Dayedar1