logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

सहाय्यक पोलीस फौजदार रामदास मेमाणे यांनी दाखवलेली तत्परता आणि प्रामाणिकपणा खरोखरच कौतुकास्पद आहे.

2 hrs ago
user_विशेष तपास न्युज
विशेष तपास न्युज
पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
2 hrs ago
1a345e3d-271c-4de5-878f-7976f73837a8

सहाय्यक पोलीस फौजदार रामदास मेमाणे यांनी दाखवलेली तत्परता आणि प्रामाणिकपणा खरोखरच कौतुकास्पद आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by NEWS 24 MAHARASHTRA
    1
    Post by NEWS 24 MAHARASHTRA
    user_NEWS 24 MAHARASHTRA
    NEWS 24 MAHARASHTRA
    Media house पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • Post by Kishor subhash jadhav
    1
    Post by Kishor subhash jadhav
    user_Kishor subhash jadhav
    Kishor subhash jadhav
    Mechanic हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    58 min ago
  • पिंपरी चिंचवड : - जगाच्या नकाशावर आयटी पार्क म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडीचं भयाण वास्तव समोर आलंय. इथून वाहणारी मुळा नदी अक्षरशः गायब झालीये की काय? अशी परिस्थिती जलपर्णी मुळं निर्माण झालीये. त्यामुळं इथले आयटी अभियंते आणि त्यांच्या कुटुंबियांचं आरोग्य धोक्यात आहे. ब्लु रिच सोसायटीत राहणाऱ्या पंधरा हजार रहिवाश्यांच्या नशिबी असं दूषित पाणी आल्यानं त्या सर्वांची चिंता वाढलीये. या मुळा नदीची ही टॉप व्ह्यू दृश्य इथलं भयाण वास्तव स्पष्टपणे दाखवते. पीएमआरडीए आणि जिल्हा प्रशासन मात्र केवळ टोलवाटोलवी करत असल्याचा आरोप माजी सरपंचांनी केलाय.... : प्रसाद देसाई - चिंताग्रस्त आयटी अभियंता : स्थानिक महिला : विक्रम साखरे - माजी सरपंच, हिंजवडी #हिंजवडी #मुळानदी #जलपर्णी #पिंपरीचिंचवड #पर्यावरणसंकट #दूषितपाणी #आयटीअभियंते #आरोग्यधोका #नदीप्रदूषण #PMRDA #स्थानिकप्रश्न #हिंजवडीसमस्या #पाणीप्रदूषण #पर्यावरण #Hinjewadi #MulaRiver #WaterHyacinth #PCMC #WaterPollution #EnvironmentalCrisis #ITEmployees #HealthRisk #RiverPollution #PMRDA #LocalIssues #PuneNews #Pollution #UrbanIssues
    1
    पिंपरी चिंचवड : - 
जगाच्या नकाशावर आयटी पार्क म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडीचं भयाण वास्तव समोर आलंय. इथून वाहणारी मुळा नदी अक्षरशः गायब झालीये की काय? अशी परिस्थिती जलपर्णी मुळं निर्माण झालीये. त्यामुळं इथले आयटी अभियंते आणि त्यांच्या कुटुंबियांचं आरोग्य धोक्यात आहे. ब्लु रिच सोसायटीत राहणाऱ्या पंधरा हजार रहिवाश्यांच्या नशिबी असं दूषित पाणी आल्यानं त्या सर्वांची चिंता वाढलीये. या मुळा नदीची ही टॉप व्ह्यू दृश्य इथलं भयाण वास्तव स्पष्टपणे दाखवते. पीएमआरडीए आणि जिल्हा प्रशासन मात्र केवळ टोलवाटोलवी करत असल्याचा आरोप माजी सरपंचांनी केलाय....
: प्रसाद देसाई - चिंताग्रस्त आयटी अभियंता
: स्थानिक महिला
: विक्रम साखरे - माजी सरपंच, हिंजवडी
#हिंजवडी #मुळानदी #जलपर्णी #पिंपरीचिंचवड #पर्यावरणसंकट #दूषितपाणी #आयटीअभियंते #आरोग्यधोका #नदीप्रदूषण #PMRDA #स्थानिकप्रश्न #हिंजवडीसमस्या #पाणीप्रदूषण #पर्यावरण
#Hinjewadi #MulaRiver #WaterHyacinth #PCMC #WaterPollution #EnvironmentalCrisis #ITEmployees #HealthRisk #RiverPollution #PMRDA #LocalIssues #PuneNews #Pollution #UrbanIssues
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • मुंजोबा वस्ती येथे रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. पावसाचे पाणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून वाहनचालक व पादचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. परिसरात डासांचे प्रमाण वाढण्याचीही भीती व्यक्त केली जात आहे. संबंधित प्रशासनाने तातडीने दखल घेऊन उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
    1
    मुंजोबा वस्ती येथे रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. पावसाचे पाणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून वाहनचालक व पादचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. परिसरात डासांचे प्रमाण वाढण्याचीही भीती व्यक्त केली जात आहे. संबंधित प्रशासनाने तातडीने दखल घेऊन उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
    user_Raju Bawdiwale
    Raju Bawdiwale
    पुरंदर, पुणे, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    1
    Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    user_क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • शिरुर, { डेली न्यूज पोस्ट टीम 24} भैरवनाथाचा नावाने चांगभल , च्या जयघोषात भैरवनाथाच्या बगाड यात्रेस रामलिंग येथून हजारो भाविकांच्या उपस्थितीत सुरुवात झाली . तर्डोबाची वाडी येथील बगाड यात्रा दरवर्षा आड होत असते . रामलिंग जुने शिरुर येथील भैरवनाथ मंदिरा पासून बगाड यात्रा मिरवणूकीस सुरुवात झाली. यावेळी पंचायत समिती सभापती स्वाती घावटे, कमिशनर इन्स्पेक्टर जनरल अमित घावटे, रामलिंगच्या सरपंच शिल्पा गायकवाड, माजी सरपंच अरुण घावटे, मराठा सेवा संघाचे नामदेवराव घावटे, माजी सरपंच विठ्ठल घावटे, सोमनाथ घावटे, माजी नगरसेवक प्रवीण दसगुडे, रामलिंग देवस्थानचे ट्रस्टी पोपटराव दसगुडे, प्रा. डॉ. राजेराम घावटे, डॉ. विक्रम घावटे, डॉ. राहुल घावटे, दीपक घावटे , अनिल घावटे, माजी पंचायत समिती सदस्य दादापाटील घावटे, बाबाजी वर्पे, किरण घावटे ,व बगाडाचे मानकरी उपस्थित होते . रामलिंग मंदिर येथील भैरवनाथ मंदिरातील भैरवनाथ हा थोरला भैरवनाथ तर तर्डोबाची वाडी येथील भैरवनाथ मंदिरातील भैरवनाथ हा धाकटा भैरवनाथ समजला जातो. तर्डोबावाडीच्या भैरवनाथाचा लग्न सोहळया साठी बगाडदवारे व-हाड घेवून रामलिंग येथील थोरला भैरवनाथ जातो व वाडीच्या भैरवनाथ व जोगेश्वरी देवीच्या लग्नसोहळा पार पाडतो. बगाड कडानीच्या डोंगरा ( शहा डोंगर ) जवळ आल्यानंतर पालखी गावातून येते व सायंकाळी भैरवनाथाचा विवाह पार पाडला जातो . काल सायंकाळी देवाच्या हळदीचा कार्यक्रम ही पार पडला . बगाड प्रस्थानाचा वेळी वाद्यांच्या गजर करण्यात आला . रामलिंग मंदिर ,मारुती मंदिरा कडून बगाडाने पाषाणमळा कडे प्रस्थान केले.ठिकठिकाणी बगाडाचे स्वागत करण्यात आले व भंडा- याची उधळण करण्यात आली .पाषाणवाडी जवळील दत्त मंदिर येथे बगाड हे विसावासाठी थांबले होते . याठिकाणी तर्डोबाचीवाडी ग्रामस्थांच्या कडे बगाड सुपूर्त करण्यात आले .माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल बाबुराव पाचर्णे, भाजप शहराध्यक्ष नगरसेवक नितीन पाचर्णे, बाजार समितीचे माजी सदस्य संतोष मोरे, बबनराव कर्डीले , संभाजी कर्डीले, नगरसेवक अमित कर्डीले, माजी उपसरपंच गणेश खोले, आदी सह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते . बाबूराव नगर , बाफना मळा ,गंगानगर या मार्गाने बगाड मार्गस्थ झाले. .कडानीच्या डोंगरावरुन बगाड तर्डोबावाडीच्या कडे बगाड खाली उतरतानाचा सोहळ्या अत्यंत नयनमनोहर असतो. हा सोहळा पाहण्यासाठी कडानीच्या डोंगर परिसरात मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते . डोंगरावरुन बगाड उतरताना नाथ साहेबांच्या नावाने चांगभलच्या जयघोषाने आसमंत दुमदूमून गेला .कडानीच्या डोंगरावर बगाडाच्या आढा फिरविण्यात आला .दरम्यान काही काळ पाऊसाचे थेंब पडल्याने गारवा निर्माण झाला होता. बगाडा बरोबर आलेल्या व- हाडी मंड्ळीचे स्वागत तर्डोबावाडी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले. बगाड यात्रेनिमित्त भैरवनाथ मंदिर परिसरात रोषणाई करण्यात आली असून उद्या गुरुवार दिनांक २ एप्रिल रोजी दंडवत व शेरणीचा कार्यक्रम आहे .पुर्वी हे बगाड पाठीला गळ लावून ओढले जायचे जिथे बगाडाचा आढा फिरविला जातो. त्याठिकाणी पाठीचा गळ सुटला व त्या व्यक्तीचा अपघात झाला त्यामुळे या यात्रेवर ब्रिटीशानी बंदी घातली होती त्यानंतर लोकांनी ही बंदी मागे घ्यावी अशी मागणी केली . बगाड गळाने न आणता बैलाने आणण्याचे कबूल केल्यावर वर्षा आड बगाडास परवानगी देण्यात आल्याचे पंचक्रोशीतील बुजुर्ग सांगतात . फोटो ओळी तर्डोबाचीवाडी येथील भैरवनाथ यात्रेनिमित्त बगाड काढण्यात येते बगाड यात्रेत सहभागी झालेले भाविक
    1
    शिरुर, { डेली न्यूज पोस्ट टीम 24}
भैरवनाथाचा नावाने चांगभल , च्या जयघोषात भैरवनाथाच्या बगाड यात्रेस रामलिंग येथून हजारो भाविकांच्या उपस्थितीत सुरुवात झाली .
तर्डोबाची वाडी येथील बगाड यात्रा दरवर्षा आड होत असते . रामलिंग जुने शिरुर येथील भैरवनाथ मंदिरा पासून बगाड यात्रा मिरवणूकीस सुरुवात झाली. यावेळी पंचायत समिती सभापती स्वाती घावटे, कमिशनर इन्स्पेक्टर जनरल अमित घावटे, रामलिंगच्या सरपंच शिल्पा गायकवाड, माजी सरपंच अरुण घावटे, मराठा सेवा संघाचे नामदेवराव घावटे, माजी सरपंच विठ्ठल घावटे, सोमनाथ घावटे, माजी नगरसेवक प्रवीण दसगुडे, रामलिंग देवस्थानचे ट्रस्टी पोपटराव दसगुडे, प्रा. डॉ. राजेराम घावटे, डॉ. विक्रम घावटे, डॉ. राहुल घावटे, दीपक घावटे , अनिल घावटे, माजी पंचायत समिती सदस्य दादापाटील घावटे, बाबाजी वर्पे, किरण घावटे ,व बगाडाचे मानकरी उपस्थित होते . रामलिंग मंदिर येथील भैरवनाथ मंदिरातील भैरवनाथ हा थोरला भैरवनाथ तर तर्डोबाची वाडी येथील भैरवनाथ मंदिरातील भैरवनाथ हा धाकटा भैरवनाथ समजला जातो. तर्डोबावाडीच्या भैरवनाथाचा लग्न सोहळया साठी बगाडदवारे व-हाड घेवून रामलिंग येथील थोरला भैरवनाथ जातो व वाडीच्या भैरवनाथ व जोगेश्वरी देवीच्या लग्नसोहळा पार पाडतो. 
बगाड कडानीच्या डोंगरा ( शहा डोंगर ) जवळ आल्यानंतर पालखी गावातून येते व सायंकाळी भैरवनाथाचा विवाह पार पाडला जातो . काल सायंकाळी देवाच्या हळदीचा कार्यक्रम ही पार पडला .
बगाड प्रस्थानाचा वेळी वाद्यांच्या गजर करण्यात आला . रामलिंग मंदिर ,मारुती मंदिरा कडून बगाडाने पाषाणमळा कडे प्रस्थान केले.ठिकठिकाणी बगाडाचे स्वागत करण्यात आले व भंडा- याची उधळण करण्यात आली .पाषाणवाडी जवळील दत्त मंदिर येथे बगाड हे विसावासाठी थांबले होते . याठिकाणी तर्डोबाचीवाडी ग्रामस्थांच्या कडे बगाड सुपूर्त करण्यात आले .माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल बाबुराव पाचर्णे, भाजप शहराध्यक्ष नगरसेवक नितीन पाचर्णे, बाजार समितीचे माजी सदस्य संतोष मोरे, बबनराव कर्डीले , संभाजी कर्डीले, नगरसेवक अमित कर्डीले, माजी उपसरपंच गणेश खोले, आदी सह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते .
बाबूराव नगर , बाफना मळा ,गंगानगर या मार्गाने बगाड मार्गस्थ झाले. .कडानीच्या डोंगरावरुन बगाड तर्डोबावाडीच्या कडे बगाड खाली उतरतानाचा सोहळ्या अत्यंत नयनमनोहर असतो. हा सोहळा पाहण्यासाठी कडानीच्या डोंगर परिसरात मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते . डोंगरावरुन बगाड उतरताना नाथ साहेबांच्या नावाने चांगभलच्या जयघोषाने आसमंत दुमदूमून गेला .कडानीच्या डोंगरावर बगाडाच्या आढा फिरविण्यात आला .दरम्यान काही काळ पाऊसाचे थेंब पडल्याने गारवा निर्माण झाला होता.
बगाडा बरोबर आलेल्या व- हाडी मंड्ळीचे स्वागत तर्डोबावाडी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले. बगाड यात्रेनिमित्त भैरवनाथ मंदिर परिसरात रोषणाई करण्यात आली असून उद्या गुरुवार दिनांक २ एप्रिल रोजी दंडवत व शेरणीचा कार्यक्रम आहे .पुर्वी हे बगाड पाठीला गळ लावून ओढले जायचे जिथे बगाडाचा आढा फिरविला जातो. त्याठिकाणी पाठीचा गळ सुटला व त्या व्यक्तीचा अपघात झाला त्यामुळे या यात्रेवर ब्रिटीशानी बंदी घातली होती त्यानंतर लोकांनी ही बंदी मागे घ्यावी अशी मागणी केली .
बगाड गळाने न आणता बैलाने आणण्याचे कबूल केल्यावर वर्षा आड बगाडास परवानगी देण्यात आल्याचे पंचक्रोशीतील बुजुर्ग सांगतात .
फोटो ओळी 
तर्डोबाचीवाडी येथील भैरवनाथ यात्रेनिमित्त बगाड काढण्यात येते बगाड यात्रेत सहभागी झालेले भाविक
    user_Satish Dhumal
    Satish Dhumal
    Media house शिरूर, पुणे, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • जावली तालुक्यात विज व वादळी वाऱ्यासह जोरदार गारांचा धुरंधर पाउस. नागरिकांचे जनजीवन विस्कळित.
    1
    जावली तालुक्यात विज व वादळी वाऱ्यासह 
जोरदार गारांचा धुरंधर पाउस.
नागरिकांचे जनजीवन विस्कळित.
    user_महाराष्ट्राची जनता न्युज. साता
    महाराष्ट्राची जनता न्युज. साता
    Salesperson जावळी, सातारा, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • Post by Kishor subhash jadhav
    1
    Post by Kishor subhash jadhav
    user_Kishor subhash jadhav
    Kishor subhash jadhav
    Mechanic हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    1 hr ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.