logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने किनवट येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक संपन्न

on 3 November
user_गौतम कांबळे
गौतम कांबळे
Journalist Nanded, Maharashtra•
on 3 November

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने किनवट येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक संपन्न

More news from Maharashtra and nearby areas
  • ⚖️ राष्ट्रवादीत खळबळजनक आरोप, अंतर्गत गटबाजी उघड! मनपाचे विरोधी पक्षनेते जीवन घोगरे पाटील यांनी आपल्या पक्षातील आजी-माजी आमदारांवर अपहरण करून मारहाण केल्याचा गंभीर आरोप केला आहे. या कथित अपहरणाची घटना सीसीटीव्ही कॅमेरात चित्रीत झाल्याचा दावा करण्यात येत आहे. दरम्यान, आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी या प्रकरणाशी माझा दुरान्वयेही संबंध नाही, असे माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे. या संपूर्ण प्रकारामुळे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा चांगलीच चर्चेत आली आहे. #NCP #AjitPawar #JeevanGhogarePatil #PratapraoPatilChikhalikar #PoliticalControversy InternalPolitics CCTVFootage OppositionLeader MaharashtraPolitics https://www.instagram.com/reel/DSpIUTHkjn1/?igsh=MXFweXIzMjFlZjB6Yg==
    1
    ⚖️ राष्ट्रवादीत खळबळजनक आरोप, अंतर्गत गटबाजी उघड!
मनपाचे विरोधी पक्षनेते जीवन घोगरे पाटील यांनी आपल्या पक्षातील आजी-माजी आमदारांवर अपहरण करून मारहाण केल्याचा गंभीर आरोप केला आहे.
या कथित अपहरणाची घटना सीसीटीव्ही कॅमेरात चित्रीत झाल्याचा दावा करण्यात येत आहे.
दरम्यान, आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी या प्रकरणाशी माझा दुरान्वयेही संबंध नाही, असे माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे.
या संपूर्ण प्रकारामुळे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा चांगलीच चर्चेत आली आहे.
#NCP #AjitPawar #JeevanGhogarePatil #PratapraoPatilChikhalikar #PoliticalControversy InternalPolitics CCTVFootage OppositionLeader MaharashtraPolitics
https://www.instagram.com/reel/DSpIUTHkjn1/?igsh=MXFweXIzMjFlZjB6Yg==
    user_NNL Marathi
    NNL Marathi
    Journalist Nanded, Maharashtra•
    7 min ago
  • Post by Nandkumar Motiram Totewad
    1
    Post by Nandkumar Motiram Totewad
    user_Nandkumar Motiram Totewad
    Nandkumar Motiram Totewad
    Journalist हदगाव, नांदेड, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • नांदेड - जीवन घोगरे पाटील यांच्या अपहरण प्रकरणाशी माझा काही संबंध नाही, - चौकशीत सत्य बाहेर येईल आरोपानंतर आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्याकडून खुलासा - दादाच्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी जीवन घोगरे यांचे काल अपहरण करून झाली आहे मारहाण - बाईट - प्रताप पाटील चिखलीकर - आमदार
    1
    नांदेड
- जीवन घोगरे पाटील यांच्या अपहरण प्रकरणाशी माझा काही संबंध नाही,
- चौकशीत सत्य बाहेर येईल आरोपानंतर आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्याकडून खुलासा
- दादाच्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी जीवन घोगरे यांचे काल अपहरण करून झाली आहे मारहाण
- बाईट - प्रताप पाटील चिखलीकर - आमदार
    user_गजानन जिदेवार आष्टीकर
    गजानन जिदेवार आष्टीकर
    Journalist हदगाव, नांदेड, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • बांगलादेशी जिहाद्या विरोधात अंतरराष्ट्रीय हिंदु परिषद राष्ट्रीय बजरंग दलाचे त्रिव निदर्शने
    1
    बांगलादेशी जिहाद्या विरोधात अंतरराष्ट्रीय हिंदु परिषद राष्ट्रीय बजरंग दलाचे त्रिव निदर्शने
    user_अखंड भारत
    अखंड भारत
    Samaj Sevak Latur, Mumbai•
    11 hrs ago
  • *आमदार अमित देशमुख यांच्या नेतृत्वात काॅंग्रेस पक्षाकडून उमेदवार म्हणुन विकास कांबळे यांची उमेदवारी निश्चिंत ?* *➡️प्रभाग ३मध्ये विवेकानंद चौकामध्ये नागरिकांसाठी प्रचार कार्यालयाचे मोठ्या थाटात उद्घाटन* https://youtube.com/shorts/uuEXLgqVI3s?feature=share
    1
    *आमदार अमित देशमुख यांच्या नेतृत्वात काॅंग्रेस पक्षाकडून उमेदवार म्हणुन विकास कांबळे यांची उमेदवारी निश्चिंत ?*
*➡️प्रभाग ३मध्ये विवेकानंद चौकामध्ये नागरिकांसाठी प्रचार कार्यालयाचे  मोठ्या थाटात उद्घाटन*
https://youtube.com/shorts/uuEXLgqVI3s?feature=share
    user_फोटो क्राईम न्यूज
    फोटो क्राईम न्यूज
    Journalist Latur, Maharashtra•
    17 hrs ago
  • Gtv news marathi / यवतमाळचे शिक्षणाधिकारी रवीन्द्र काटोलकर यांना अटक,शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात नागपूर पोलीसांची मोठी कारवाई https://youtu.be/0U6uRqmD9Wo # जी टिव्ही न्युज मराठी या Youtube चॅनलवरील बातमी पाहण्यासाठी युट्युबची वरील लिंक क्लिक करा तसेच चॅनल सबस्क्राईब करा व शेअर करा.
    1
    Gtv news marathi / यवतमाळचे शिक्षणाधिकारी रवीन्द्र काटोलकर यांना अटक,शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात नागपूर पोलीसांची मोठी कारवाई 
https://youtu.be/0U6uRqmD9Wo
# जी टिव्ही न्युज मराठी या Youtube चॅनलवरील बातमी पाहण्यासाठी युट्युबची वरील लिंक क्लिक करा तसेच चॅनल सबस्क्राईब करा व शेअर करा.
    user_विलास महल्ले
    विलास महल्ले
    Journalist यवतमाळ, यवतमाळ, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • पत्नी का फोन चेक करना पड़ सकता है भारी पति द्वारा बिना अनुमति पत्नी का मोबाइल फोन चेक करना कानूनी और निजी अधिकारों के उल्लंघन के दायरे में आ सकता है। कानून विशेषज्ञों के अनुसार मोबाइल फोन व्यक्ति की निजता से जुड़ा होता है और बिना सहमति इसमें दखल देना मानसिक उत्पीड़न या प्राइवेसी के हनन के रूप में देखा जा सकता है। ऐसे मामलों में विवाद बढ़ने पर कानूनी कार्रवाई की भी संभावना बन सकती है। विशेषज्ञों का कहना है कि पति-पत्नी के बीच किसी भी संदेह को बातचीत और आपसी सहमति से सुलझाना ही बेहतर रास्ता है। आप इस पर क्या सोचते हैं? कमेंट में जरूर बताएं।
    1
    पत्नी का फोन चेक करना पड़ सकता है भारी
पति द्वारा बिना अनुमति पत्नी का मोबाइल फोन चेक करना कानूनी और निजी अधिकारों के उल्लंघन के दायरे में आ सकता है। कानून विशेषज्ञों के अनुसार मोबाइल फोन व्यक्ति की निजता से जुड़ा होता है और बिना सहमति इसमें दखल देना मानसिक उत्पीड़न या प्राइवेसी के हनन के रूप में देखा जा सकता है।
ऐसे मामलों में विवाद बढ़ने पर कानूनी कार्रवाई की भी संभावना बन सकती है। विशेषज्ञों का कहना है कि पति-पत्नी के बीच किसी भी संदेह को बातचीत और आपसी सहमति से सुलझाना ही बेहतर रास्ता है।
आप इस पर क्या सोचते हैं? कमेंट में जरूर बताएं।
    user_Krishna Bhabal
    Krishna Bhabal
    Bank of india Maharashtra•
    30 min ago
  • हिमायतनगर शहरातील परमेश्वर गल्ली परिसरात असलेल्या जय हनुमान बेकरी अँड केक सेंटरला दि. 21 डिसेंबरच्या मध्यरात्री शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागली. 🔥 या आगीत दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले असून संबंधित दुकानदाराचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आग लागल्याचे समजताच नगरपंचायतीचे अग्निशामक वाहन तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. शेजारील पाजारी व मित्रमंडळाच्या सतर्कतेमुळे आग आटोक्यात आणण्यात यश आले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता नुकसानग्रस्त दुकानदाराला तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. #हिमायतनगर #परमेश्वरगल्ली #हनुमानबेकरी #आग #शॉर्टसर्किट FireIncident LocalNews नगरपंचायत अग्निशामक व्यापाऱ्यांचे_नुकसान मदतीची_मागणी https://www.instagram.com/reel/DSjvIvfEsrG/?igsh=Nno2Y280amQ4bGpr
    1
    हिमायतनगर शहरातील परमेश्वर गल्ली परिसरात असलेल्या जय हनुमान बेकरी अँड केक सेंटरला दि. 21 डिसेंबरच्या मध्यरात्री शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागली. 🔥
या आगीत दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले असून संबंधित दुकानदाराचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
आग लागल्याचे समजताच नगरपंचायतीचे अग्निशामक वाहन तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. शेजारील पाजारी व मित्रमंडळाच्या सतर्कतेमुळे आग आटोक्यात आणण्यात यश आले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता नुकसानग्रस्त दुकानदाराला तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
#हिमायतनगर #परमेश्वरगल्ली #हनुमानबेकरी #आग #शॉर्टसर्किट FireIncident LocalNews नगरपंचायत अग्निशामक व्यापाऱ्यांचे_नुकसान मदतीची_मागणी
https://www.instagram.com/reel/DSjvIvfEsrG/?igsh=Nno2Y280amQ4bGpr
    user_NNL Marathi
    NNL Marathi
    Journalist Nanded, Maharashtra•
    11 min ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.