ढाणकी शहरात 'समाधान शिबिरा'ला उत्स्फूर्त प्रतिसाद; लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या उपस्थितीत तक्रारींचा निपटारा. उमरखेड प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी 'छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर' अभियानाचा पहिला टप्पा ढाणकी शहरात मोठ्या उत्साहात पार पडला. वाढत्या उन्हाची तमा न बाळगता नागरिकांनी आपल्या प्रलंबित कामांसाठी आणि तक्रारींच्या निवारणासाठी या शिबिरात मोठी गर्दी केली होती.या शिबिराचे उद्घाटन आमदार किसन वानखेडे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उमरखेडचे तहसीलदार राजू सुरडकर होते. याप्रसंगी ढाणकी शहराच्या नगराध्यक्षा अर्चना वासमवार, नगर उपाध्यक्ष दत्तादिगंबर वानखेडे यांच्यासह नगरपंचायतीचे सर्व नगरसेवक, नगरसेविका व विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या दरम्यान प्रमुख पाहुण्यांनी भाषणे केले त्यामध्ये बऱ्याच मुद्द्यांना उजाळा दिला "यवतमाळ हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा असूनही येथील शेतकरी पिक विम्यापासून वंचित आहेत. केवळ शिबिरे भरवून नव्हे, तर विम्याचा प्रश्न मार्गी लावून शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा दिला, तरच त्यांचे खरे 'समाधान' होईल," अशी परखड भूमिका उमरखेड बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब चंद्रे पाटील यांनी मांडली.नागरिकांच्या अडचणी तातडीने सुटाव्यात या उद्देशाने शिबिरात विविध शासकीय विभागांचे एकूण २० टेबल (कक्षा) लावण्यात आले होते. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून नागरिकांना मार्गदर्शन केले आणि अनेक प्रकरणांचा जागीच निपटारा करून दिला. नागरिकांसाठी विशेष सुविधा सध्या उन्हाचा पारा वाढलेला असल्याने प्रशासनाकडून नागरिकांसाठी विशेष काळजी घेण्यात आली होती. हा कार्यक्रम कस्तुरबा गांधी कन्या उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये आयोजित करण्यात आला होता शाळेच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले व ग्राम महसूल सेवक यांनी सुद्धा फार परिश्रम घेतले थंड मठा आणि पिण्याच्या पाण्याची सोय नागरिकांसाठी नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली त्यामुळे या समाधान शिबिरामध्ये या व्यवस्थेबद्दल महसूल विभागाचे कौतुक करण्यात आले.एककीडे शिबिराचे आयोजन उत्तम झाले असले, तरी दुसरीकडे काही नागरिकांनी वेळेबाबत नाराजी व्यक्त केली. हे शिबिर सकाळी १० ते दुपारी २ या वेळेतच मर्यादित पार पडल्याने, अनेकांच्या तक्रारी आणि अर्ज प्रलंबित राहिले. तक्रारदारांची संख्या पाहता शिबिराची वेळ वाढवून मिळावी, अशी मागणी काही नागरिकांकडून करण्यात आली.

- Post by Mohsin ahmed khan1
- Post by Sharad Dayedar1
- महापालिका स्थायी समिती सभापती सौ प्रतिभा अतुल तात्या सरोदे यांनी स्वीकाराला पदभार1
- Post by Mushtaq Shaikh1
- मुखेड तालुक्यासाठी एमआयडीसी मंजूर : शिवसेना पक्ष विकासाला गती देणार, नगराध्यक्ष प्र. अतुल देबडवार डोंगराळ व आवर्षणप्रवण क्षेत्र म्हणून ओळख असलेल्या मुखेड विधानसभा मतदारसंघाला अखेर औद्योगिक विकासाची नवी दिशा मिळाली आहे. पर्जन्यमान अत्यंत कमी व भौगोलिक परिस्थितीमुळे पाणी साठवणुकीऐवजी वाहून जात असल्याने हा तालुका दुष्काळी म्हणून ओळखला जातो. त्यामुळे शेतीपुरतेच मर्यादित राहिलेल्या अर्थव्यवस्थेला आता उद्योगाची जोड मिळणार आहे. या निर्णयामुळे मुखेड तालुक्यात औद्योगिक विकासाला चालना मिळून स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होईल, तसेच दरवर्षी होणारे मोठ्या प्रमाणातील स्थलांतर थांबण्यास मदत होईल, अशी अपेक्षा शिवसेना पक्षाचे तालुकाध्यक्ष व, नगराध्यक्ष प्र. अतुल देबडवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भुमीका स्पष्ट केली.1
- सतना सोशल मीडिया में सतना स्मार्ट सिटी और महापौर जी को मिल रहे लाखों न्यू, जमकर वायरल हो रही शहर की विकाश गाथा, रीवा से सतना हो गया आगे, महापौर जी के प्रयास की हर जगह हो रही वाहवाही1
- Post by Mohsin ahmed khan1
- कोटर - बिजली दफ्तर एवं बस स्टैंड के बीचोंबीच बाणसागर की नहर के पास बस एवं ट्रेक्टर की भिड़ंत , लगा जाम, यातायात प्रभावित।2
- Post by Ramesh Mulgir1