logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

अजिंठा शिवारात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला शेतकऱ्यांच्या मदतीने वनविभागाने जेरबंद केले आहे

11 hrs ago
user_अब तक न्यूज महाराष्ट्र
अब तक न्यूज महाराष्ट्र
Farmer Bhokardan, Jalna•
11 hrs ago

अजिंठा शिवारात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला शेतकऱ्यांच्या मदतीने वनविभागाने जेरबंद केले आहे

More news from Jalna and nearby areas
  • Post by Jansagar 9 Marathi
    1
    Post by Jansagar 9 Marathi
    user_Jansagar 9 Marathi
    Jansagar 9 Marathi
    Bhokardan, Jalna•
    9 hrs ago
  • Post by अब तक न्यूज महाराष्ट्र
    1
    Post by अब तक न्यूज महाराष्ट्र
    user_अब तक न्यूज महाराष्ट्र
    अब तक न्यूज महाराष्ट्र
    Farmer Bhokardan, Jalna•
    11 hrs ago
  • माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री तथा जालन्याचे माजी खासदार श्री रावसाहेब पाटील दानवे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक राजुरेश्वर इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड मर्यादित कंपनी जालना
    1
    माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री तथा जालन्याचे माजी खासदार श्री रावसाहेब पाटील दानवे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
शुभेच्छुक
राजुरेश्वर इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड मर्यादित कंपनी जालना
    user_विश्वास धसाळ Press
    विश्वास धसाळ Press
    पत्रकार भोकरदन, जालना, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित यांचे नागरिकांना आवाहन.. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात८मार्च २०२६ पासून सुरू असलेल्या HPV (Human Papillomavirus) लसीकरण मोहिमेबाबत माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित यांनी मुलींच्या पालकांना सजगपणे पुढाकार घेण्याचे आवाहन केले आहे. या मोहिमेसाठी आरोग्य विभाग पूर्णपणे सतर्क असून, नागरिकांच्या शंका व गैरसमज दूर करण्यासाठी वैद्यकीय पथक सज्ज आहे. HPV लस ही गर्भाशयाच्या कर्करोगापासून संरक्षण देणारी प्रभावी लस असून, ती शासनामार्फत जवळच्या शासकीय आरोग्य संस्थांमध्ये पूर्णपणे मोफत उपलब्ध आहे. त्यामुळे सर्व पालकांनी कोणत्याही गैरसमजांना बळी न पडता आपल्या १४ ते १५ वर्ष वयोगटातील मुलींना ही लस नक्की द्यावी. आपल्या परिसरातील जवळच्या शासकीय दवाखान्यात जाऊन या मोफत लसीकरणाचा लाभ घ्यावा, असेही त्यांनी आवाहन केले आहे. “मुलींचे आरोग्य सुरक्षित ठेवणे हीच आपली जबाबदारी – HPV लसीकरण जरूर करा.” माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी, छत्रपती संभाजीनगर..
    1
    माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित यांचे नागरिकांना आवाहन..
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात८मार्च २०२६ पासून सुरू असलेल्या HPV (Human Papillomavirus) लसीकरण मोहिमेबाबत  माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित यांनी मुलींच्या पालकांना सजगपणे पुढाकार घेण्याचे आवाहन केले आहे.
या मोहिमेसाठी आरोग्य विभाग पूर्णपणे सतर्क असून, नागरिकांच्या शंका व गैरसमज दूर करण्यासाठी वैद्यकीय पथक सज्ज आहे.
HPV लस ही गर्भाशयाच्या कर्करोगापासून संरक्षण देणारी प्रभावी लस असून, ती शासनामार्फत जवळच्या शासकीय आरोग्य संस्थांमध्ये पूर्णपणे मोफत उपलब्ध आहे.
त्यामुळे सर्व पालकांनी कोणत्याही गैरसमजांना बळी न पडता आपल्या १४ ते १५ वर्ष वयोगटातील मुलींना ही लस नक्की द्यावी.
आपल्या परिसरातील जवळच्या शासकीय दवाखान्यात जाऊन या मोफत लसीकरणाचा लाभ घ्यावा, असेही त्यांनी आवाहन केले आहे.
“मुलींचे आरोग्य सुरक्षित ठेवणे हीच आपली जबाबदारी – HPV लसीकरण जरूर करा.”
माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी, छत्रपती संभाजीनगर..
    user_Vishal Chavan
    Vishal Chavan
    Photographer सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • सिल्लोड तालुक्यातील भवन येथे छत्रपती संभाजीनगर महामार्गावर सोमवारी दुपारी सुमारे २ वाजेच्या दरम्यान पुणे येथून यावलच्या दिशेने जाणारी यावल आगाराची एसटी बस (क्र. एम.एच.१४ एल.एक्स.५०५३) अचानक बंद पडल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. बसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने ती रस्त्याच्या मध्यभागी थांबली होती, त्यामुळे सुमारे तासभर वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. दरम्यान, बसमधील वाहक व काही प्रवाशांनी तत्परता दाखवत बस रस्त्याच्या कडेला हलवली. त्यामुळे वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात यश आले. मात्र या घटनेमुळे बसमधील सुमारे ४० प्रवाशांना कडक उन्हात तासभर प्रतीक्षा करावी लागली. प्रवाशांनी गैरसोयीबद्दल नाराजी व्यक्त केली. तासाभरानंतर पर्यायी बसची व्यवस्था करण्यात आली व सर्व प्रवाशांना दुसऱ्या बसमधून पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आले. या प्रकारामुळे एसटीच्या देखभाल व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
    1
    सिल्लोड तालुक्यातील भवन येथे छत्रपती संभाजीनगर महामार्गावर सोमवारी दुपारी सुमारे २ वाजेच्या दरम्यान पुणे येथून यावलच्या दिशेने जाणारी यावल आगाराची एसटी बस (क्र. एम.एच.१४ एल.एक्स.५०५३) अचानक बंद पडल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. बसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने ती रस्त्याच्या मध्यभागी थांबली होती, त्यामुळे सुमारे तासभर वाहतुकीस अडथळा निर्माण झाला.
दरम्यान, बसमधील वाहक व काही प्रवाशांनी तत्परता दाखवत बस रस्त्याच्या कडेला हलवली. त्यामुळे वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात यश आले. मात्र या घटनेमुळे बसमधील सुमारे ४० प्रवाशांना कडक उन्हात तासभर प्रतीक्षा करावी लागली. प्रवाशांनी गैरसोयीबद्दल नाराजी व्यक्त केली.
तासाभरानंतर पर्यायी बसची व्यवस्था करण्यात आली व सर्व प्रवाशांना दुसऱ्या बसमधून पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आले. या प्रकारामुळे एसटीच्या देखभाल व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
    user_Chetan Lokhande
    Chetan Lokhande
    Video Creator सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • पत्रकार मुजीब शेख
    1
    पत्रकार मुजीब शेख
    user_Mujeeb Shaikh
    Mujeeb Shaikh
    सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • मनपा अधिकाऱ्यांचे डोके ठिकाणावर आहे का?”; कोट्यवधींचा रस्ता का फोडावा लागतोय?" नागरिकांना पाण्यासाठी वनवन भटकंती
    1
    मनपा अधिकाऱ्यांचे डोके ठिकाणावर आहे का?”; कोट्यवधींचा रस्ता का फोडावा लागतोय?" 
नागरिकांना पाण्यासाठी वनवन भटकंती
    user_YUVA JALNA NEWS
    YUVA JALNA NEWS
    जालना, जालना, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • माननीय जिल्हाधिकारी श्री दिलीप स्वामी यांचे नागरिकांना आवाहन.. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात८मार्च २०२६ पासून सुरू असलेल्या HPV (Human Papillomavirus) लसीकरण मोहिमेबाबत माननीय जिल्हाधिकारी श्री दिलीप स्वामी यांनी मुलींच्या पालकांना सजगपणे पुढाकार घेण्याचे आवाहन केले आहे. या मोहिमेसाठी आरोग्य विभाग पूर्णपणे सतर्क असून, नागरिकांच्या शंका व गैरसमज दूर करण्यासाठी वैद्यकीय पथक सज्ज आहे. HPV लस ही गर्भाशयाच्या कर्करोगापासून संरक्षण देणारी प्रभावी लस असून, ती शासनामार्फत जवळच्या शासकीय आरोग्य संस्थांमध्ये पूर्णपणे मोफत उपलब्ध आहे. त्यामुळे सर्व पालकांनी कोणत्याही गैरसमजांना बळी न पडता आपल्या १४ ते १५ वर्ष वयोगटातील मुलींना ही लस नक्की द्यावी. आपल्या परिसरातील जवळच्या शासकीय दवाखान्यात जाऊन या मोफत लसीकरणाचा लाभ घ्यावा, असेही त्यांनी आवाहन केले आहे. “मुलींचे आरोग्य सुरक्षित ठेवणे हीच आपली जबाबदारी – HPV लसीकरण जरूर करा.” माननीय जिल्हाधिकारी व माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी, छत्रपती संभाजीनगर..
    1
    माननीय जिल्हाधिकारी श्री दिलीप स्वामी  यांचे नागरिकांना आवाहन..
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात८मार्च २०२६ पासून सुरू असलेल्या HPV (Human Papillomavirus) लसीकरण मोहिमेबाबत माननीय जिल्हाधिकारी श्री दिलीप स्वामी  यांनी मुलींच्या पालकांना सजगपणे पुढाकार घेण्याचे आवाहन केले आहे.
या मोहिमेसाठी आरोग्य विभाग पूर्णपणे सतर्क असून, नागरिकांच्या शंका व गैरसमज दूर करण्यासाठी वैद्यकीय पथक सज्ज आहे.
HPV लस ही गर्भाशयाच्या कर्करोगापासून संरक्षण देणारी प्रभावी लस असून, ती शासनामार्फत जवळच्या शासकीय आरोग्य संस्थांमध्ये पूर्णपणे मोफत उपलब्ध आहे.
त्यामुळे सर्व पालकांनी कोणत्याही गैरसमजांना बळी न पडता आपल्या १४ ते १५ वर्ष वयोगटातील मुलींना ही लस नक्की द्यावी.
आपल्या परिसरातील जवळच्या शासकीय दवाखान्यात जाऊन या मोफत लसीकरणाचा लाभ घ्यावा, असेही त्यांनी आवाहन केले आहे.
“मुलींचे आरोग्य सुरक्षित ठेवणे हीच आपली जबाबदारी – HPV लसीकरण जरूर करा.”
माननीय जिल्हाधिकारी व माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी, छत्रपती संभाजीनगर..
    user_Vishal Chavan
    Vishal Chavan
    Photographer सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    20 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.