Shuru
Apke Nagar Ki App…
नागपुरात संसार फुटपाथवरचा; पण दिवसाची सुरूवात कडाक्याच्या भांडणांनी नागपुरात संसार फुटपाथवरचा; पण दिवसाची सुरूवात कडाक्याच्या भांडणांनी नागपुर शहर प्रतीनिधी नागपूर: (दि 2) नागपुरात भिक मागणा-या अनेक नागरिकांचे स़ंसार हे ढगाखाली म्हणजेच उघड्यावर फुटपाथवर आहेत. कसे बसे भिक्षा मागून पोट भरतात. पण पहाट झाली की, यांच्या दिवसाची सुरूवात ही दररोजच कडाक्याची भांडणाने होत असते.
राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
नागपुरात संसार फुटपाथवरचा; पण दिवसाची सुरूवात कडाक्याच्या भांडणांनी नागपुरात संसार फुटपाथवरचा; पण दिवसाची सुरूवात कडाक्याच्या भांडणांनी नागपुर शहर प्रतीनिधी नागपूर: (दि 2) नागपुरात भिक मागणा-या अनेक नागरिकांचे स़ंसार हे ढगाखाली म्हणजेच उघड्यावर फुटपाथवर आहेत. कसे बसे भिक्षा मागून पोट भरतात. पण पहाट झाली की, यांच्या दिवसाची सुरूवात ही दररोजच कडाक्याची भांडणाने होत असते.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- पुणे : दगडूशेठ हलवाई चौकात पोलिसांच्या वाहनावर नियमभंगाचा आरोप; नागरिकांत संताप पुणे : (दि २) शहरातील दगडूशेठ हलवाई चौक येथे वाहतूक नियमांचे उल्लंघन झाल्याचा प्रकार समोर आल्याने शनिवारी मोठा गोंधळ निर्माण झाला. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या वाहनाने सिग्नल तोडून उलट्या दिशेने प्रवेश केल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, संबंधित वाहनात गणवेशातील पोलीस कर्मचारी उपस्थित होते. या प्रकारामुळे आधीच गजबजलेल्या चौकात काही काळ वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली. नागरिकांनी या घटनेबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत पोलिसांकडूनच नियमभंग होत असल्याचा सवाल उपस्थित केला. दरम्यान, या चौकात प्रचंड गर्दी, अनियंत्रित वाहतूक आणि पादचाऱ्यांना रस्ता ओलांडताना येणाऱ्या अडचणी ही समस्या कायम असल्याचेही समोर आले आहे. पोलिसांची उपस्थिती असूनही परिस्थितीवर नियंत्रण नसल्याचे चित्र दिसून आले. या घटनेची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी तसेच दगडूशेठ चौकातील वाहतूक व्यवस्थापन सुधारण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.1
- Post by SUBHASH BORKAR1
- केंद्र सरकारच्या दत्तक योजनेअंतर्गत महिला व बाल विकास विभागाच्या अंतर्भूत असलेल्या संस्थांच्या माध्यमातून बाळ दत्तक घेण्याची योजना आहे.1
- बोर्ड ऑफिस चौकात पोलिसांच्या वाहनांचा भीषण अपघात आज अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, वेगात असलेल्या पोलिस वाहनांचा ताबा सुटल्याने एकमेकांवर धडक बसली. या अपघातात वाहनांचे मोठे नुकसान झाले असून काही जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले असून पोलिस आणि आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली आहे. घटनेनंतर काही काळ वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. हा अपघात नेमका कसा घडला? निष्काळजीपणा की तांत्रिक बिघाड? याचा तपास सध्या सुरू आहे. नागपुरात काय सुरू आहे? कायद्याचे रक्षकच झाले अपघाताचे शिकार!1
- नगराध्यक्ष प्राजक्ता कारू व सभापती वैष्णवी लारेकर यांनी केले अभिनंदन उमरेड (प्रतिनिधी ) उमरेड पोलीस स्टेशनचे शिस्तप्रिय, कार्यतत्पर व जनतेशी सौजन्याने वागणारे अधिकारी राधेश्याम कांबळे यांना महाराष्ट्र पोलीस दलातील प्रतिष्ठेचे 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह नागपूर चे पालकमंत्री तथा महसुलमंत्री चद्रशेखर बावनकुडे यांचे हस्ते प्रदान करण्यात आले. त्यामुळे सर्वस्तरातून त्याचे अभिनंदन करण्यात येत आहे. यावेळी उमरेड नगराध्यक्षा प्राजक्ता रोहीत कारू, सौ. वैष्णवी अमित लाडेकर सभापती आरोग्य व स्वच्छता नगरपरिषद उमरेड यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.1
- अशीच सुपरफास्ट बातमी पाहण्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा!1
- Post by Babu Ali4
- मराठी भाषा सक्तीवरून हिंसाचार होतोय; मुख्यमंत्र्यांना उशिरा शहाणपण सुचलं.... नाना पटोले..1