logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

कर्तव्यदक्ष पोलिस अंमलदार राधेश्याम कांबळे यांना पोलिस महासंचालक पदक नगराध्यक्ष प्राजक्ता कारू व सभापती वैष्णवी लारेकर यांनी केले अभिनंदन उमरेड (प्रतिनिधी ) उमरेड पोलीस स्टेशनचे शिस्तप्रिय, कार्यतत्पर व जनतेशी सौजन्याने वागणारे अधिकारी राधेश्याम कांबळे यांना महाराष्ट्र पोलीस दलातील प्रतिष्ठेचे 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह नागपूर चे पालकमंत्री तथा महसुलमंत्री चद्रशेखर बावनकुडे यांचे हस्ते प्रदान करण्यात आले. त्यामुळे सर्वस्तरातून त्याचे अभिनंदन करण्यात येत आहे. यावेळी उमरेड नगराध्यक्षा प्राजक्ता रोहीत कारू, सौ. वैष्णवी अमित लाडेकर सभापती आरोग्य व स्वच्छता नगरपरिषद उमरेड यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

9 hrs ago
user_राजु  जांभुळे
राजु जांभुळे
उमरेड, नागपूर, महाराष्ट्र•

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • सावनेर तालुक्यातील खापा गावापासून पाच किलोमीटर अंतरावर अभ्युदय ग्लोबल विलेज स्कूल ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच मूलभूत व्यवहाराचे धडे देत आहे.
    1
    सावनेर तालुक्यातील खापा गावापासून पाच किलोमीटर अंतरावर अभ्युदय ग्लोबल विलेज स्कूल ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच मूलभूत व्यवहाराचे धडे देत आहे.
    user_Deonath Gandate
    Deonath Gandate
    Web Designer नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • Post by कु सुषमा डबराल
    1
    Post by कु सुषमा  डबराल
    user_कु सुषमा  डबराल
    कु सुषमा डबराल
    Voice of people नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • Post by Dr.Mirza Md.Meher Abbas
    1
    Post by Dr.Mirza Md.Meher Abbas
    user_Dr.Mirza Md.Meher Abbas
    Dr.Mirza Md.Meher Abbas
    Doctor India•
    23 hrs ago
  • Post by Babu Ali
    4
    Post by Babu Ali
    user_Babu Ali
    Babu Ali
    वर्धा, महाराष्ट्र•
    12 min ago
  • Post by Dinesh dada patil
    1
    Post by Dinesh dada patil
    user_Dinesh dada patil
    Dinesh dada patil
    Local Politician वर्धा, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • Post by महाक्रांती न्यूज डिजिटलंमीडिया
    1
    Post by महाक्रांती न्यूज डिजिटलंमीडिया
    user_महाक्रांती न्यूज डिजिटलंमीडिया
    महाक्रांती न्यूज डिजिटलंमीडिया
    Media company वर्धा, वर्धा, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • नागपुरात संसार फुटपाथवरचा; पण दिवसाची सुरूवात कडाक्याच्या भांडणांनी नागपुर शहर प्रतीनिधी नागपूर: (दि 2) नागपुरात भिक मागणा-या अनेक नागरिकांचे स़ंसार हे ढगाखाली म्हणजेच उघड्यावर फुटपाथवर आहेत. कसे बसे भिक्षा मागून पोट भरतात. पण पहाट झाली की, यांच्या दिवसाची सुरूवात ही दररोजच कडाक्याची भांडणाने होत असते.
    1
    नागपुरात संसार फुटपाथवरचा; पण दिवसाची सुरूवात कडाक्याच्या भांडणांनी
नागपुर शहर प्रतीनिधी
नागपूर: (दि 2) नागपुरात भिक मागणा-या अनेक नागरिकांचे स़ंसार हे ढगाखाली म्हणजेच उघड्यावर फुटपाथवर आहेत. कसे बसे भिक्षा मागून पोट भरतात. पण पहाट झाली की, यांच्या दिवसाची सुरूवात ही दररोजच कडाक्याची भांडणाने होत असते.
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • Post by कु सुषमा डबराल
    1
    Post by कु सुषमा  डबराल
    user_कु सुषमा  डबराल
    कु सुषमा डबराल
    Voice of people नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • लाईव्ह महाराष्ट्र डिजिटल न्यूज shuru aapला Follow करा, Like करा, Share करा आणि आमच्या परिवाराचा भाग बना!
    1
    लाईव्ह महाराष्ट्र डिजिटल न्यूज shuru aapला Follow करा, Like करा, Share करा आणि आमच्या परिवाराचा भाग बना!
    user_Live maharashtra digital
    Live maharashtra digital
    वर्धा, महाराष्ट्र•
    5 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.