Shuru
Apke Nagar Ki App…
नागपूर जिल्ह्यातील खेडेगावात साकारली ग्लोबल विलेज स्कूल सावनेर तालुक्यातील खापा गावापासून पाच किलोमीटर अंतरावर अभ्युदय ग्लोबल विलेज स्कूल ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच मूलभूत व्यवहाराचे धडे देत आहे.
Deonath Gandate
नागपूर जिल्ह्यातील खेडेगावात साकारली ग्लोबल विलेज स्कूल सावनेर तालुक्यातील खापा गावापासून पाच किलोमीटर अंतरावर अभ्युदय ग्लोबल विलेज स्कूल ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच मूलभूत व्यवहाराचे धडे देत आहे.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- सावनेर तालुक्यातील खापा गावापासून पाच किलोमीटर अंतरावर अभ्युदय ग्लोबल विलेज स्कूल ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच मूलभूत व्यवहाराचे धडे देत आहे.1
- Post by कु सुषमा डबराल1
- बोर्ड ऑफिस चौकात पोलिसांच्या वाहनांचा भीषण अपघात आज अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, वेगात असलेल्या पोलिस वाहनांचा ताबा सुटल्याने एकमेकांवर धडक बसली. या अपघातात वाहनांचे मोठे नुकसान झाले असून काही जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले असून पोलिस आणि आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली आहे. घटनेनंतर काही काळ वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. हा अपघात नेमका कसा घडला? निष्काळजीपणा की तांत्रिक बिघाड? याचा तपास सध्या सुरू आहे. नागपुरात काय सुरू आहे? कायद्याचे रक्षकच झाले अपघाताचे शिकार!1
- नो पार्किंग’ फक्त पाटीवरच; प्रत्यक्षात ‘फुल पार्किंग’—विमान नगर वाहतूक विभागाची मौनसंमती?1
- Post by Ammar h (ezaan)1
- भिवापूर तहसिल कार्यालयात तहसिलदार संजय राठोड यांच्या हस्ते ध्वजारोहन भिवापूर (प्रतिनिधी ) भिवापूर तहसिल कार्यालयाच्या प्रांगणात तहसिलदार संजय राठोड यांच्या हस्ते आज दि. १ मे महाराष्ट्र दिनी सकाळी ८ वाजता ध्वजारोहन पार पडले. यावेळी नायब तहसिलदार व पोलिस पथक, होमगार्ड पथक व शासकीय कर्मचारी यांची उपस्थिती होती. प्रारंभी तहसिलदार संजय राठोड यांचे तहसिल कार्यालयाच्या प्रांगणात शासकीय वाहनातून आगमन झाले. यावेळी सकाळी ८ वाजता तहसिलदार संजय राठोड यांच्या हस्ते १ मे महाराष्ट्र दिनी निमित्य ध्वजारोह न थाटात पार पडले. यावेळी परिविक्षाधीन तहसीलदार रेश्मा निकम , नायब तहसिलदार प्रविण राठोड, ॲड.प्रभाकर नागोसे, निरीक्षण अधिकारी नम्रता भोयर माजी नगराध्यक्ष लव जनबंधू , डॉ. राहुल राऊत, नगरसेवक नाझिम बेग, पवन राऊत, अशोक गोंगल, विश्वनाथ वाघमारे व कर्मचारी उपस्थित होते. शासकीय ध्वजारोहन नंतर उपस्थितांना चहापान कार्यक्रम देण्यात आला.1
- मुजफ्फरपुर के चर्चित चंदवारा पुल का जिलाधिकारी सुब्रत कुमार सेन ने किया निरीक्षण #viralreels #BreakingNews #bihar #news #Muzaffarpurpolice #worldbiharnews1
- Post by कु सुषमा डबराल1